Q1)
या पैकी मूळ संख्या कोणती?
Q2)
ChatGPT बनवणाऱ्या OpenAI चे भारतातील पहिले ऑफिस कोठे तयार होणार आहे ?
Q3)
चंपारण्य मधील शेतकऱ्यांचा लढा कशाशी संबंधित होता?
Q4)
‘राजा पळून जाईल किंवा तो शरण येईल.’ या वाक्याचा प्रकार ओळखा.
Q5)
सामान्य सर्वनाम असलेले वाक्य कोणते?
Q6)
खनिज मिठ कोणत्या नावाने ओळखले जाते?
Q7)
99 – 9 – 0 = 99 – 0.999=?
Q8)
खालीलपैकी कोणत्या खात्यात दोन्ही भांडवली व चालु महसुली प्राप्त व खर्चाचा समावेश होतो?
Q9)
घोडा जलद पळतो या वाक्यातील जलद या शब्दाची शब्द जाती ओळखा.
Q10)
30.16.10.8.8.?
Q11)
ज्ञानपीठ पुरस्कार मिळविणारे पहिले महाराष्ट्रीय व्यक्ती… आहेत,
Q12)
गुरुजी मुलांना बसवितात क्रियापदाचा प्रकार ओळखा.
Q13)
राष्ट्रीय चिकित्सा आयोगाचे पहिले अध्यक्ष कोण?
Q14)
खालील वाक्यातील शब्दयोगी अव्यय ओळखा माझ्या शाळेपुढे मैदान आहे,
Q15)
235 नंतर क्रमाने येणारी 23 वी सम संख्या कोणती?
Q16)
खगोलिया अंतर अंतर कशात मोजतात?
Q17)
खालीलपैकी कोणाला पदावरून दूर करताना महाभियोग पद्धत वापरली जात नाही?
Q18)
राज्यपालांना आपल्या पदग्रहणासमयी कोणाकडून शपथ घ्यावी लागते?
Q19)
ऑक्सिजनच्या अनुतील इलेक्ट्रॉनिक्स ची संख्या किती?
Q20)
दोन भावांच्या वयाचे गुणोत्तर 7:4 असून त्यांच्या वयाची बेरीज 66 वर्षे आहे तर लहान भावाचे वय काय?
Q21)
‘हाॅर्नबील’ उत्सव भारतातील कोणत्या राज्यात साजरा केला जातो?
Q22)
अंकांची कोणती जोडी पुढील संख्या मालिका पूर्ण करा?224,197,168,…… …..101 ,80,85
Q23)
भावे प्रयोग असलेले वाक्य ओळखा.
Q24)
एका आयताची लांबी 10 मीटर व रुंदी 5 मीटर आहे तर त्याचे क्षेत्रफळ किती?
Q25)
नॅशनल पोलीस अकॅडमी कुठे आहे,
Q26)
9800/84=?
Q27)
जर दोन संख्यांचे गुणोत्तर 5:6 आहे त्यांच्या वर्गाची बेरीज 244 आहे. तर ते अंक शोधा?
Q28)
एक 200 मीटर लांबीची रेल्वे तिच्या दुप्पट लांबीचा प्लॅटफॉर्म 36 सेकंदात ओलांडते तर त्या रेल्वेचा ताशी वेग कित?
Q29)
डिझेलवर चालणाऱ्या कार किंवा तत्सम वाहनाच्या धुरातील कार्बन मोनॉक्साईड ची कमाल पातळी……………….
Q30)
हरिप्रसाद चौरसिया हे कोणत्या वादन प्रकाराशी संबंधित आहेत?