पोलीस भरती फ्री टेस्ट सिरीज - 30-09-2025

अशा च टेस्ट रोज देण्यासाठी जॉईन करा आमचे लिंक - @Telegram
पोलीस भरती चे नवीन अपडेट तसेच आतापर्यंत झालेले प्रश्नपत्रिका सोलुशन हवे असेल तर आताच सबसक्राईब करा
धन्यवाद!!!ऑल द बेस्ट!

Q1) 
खालीलपैकी कोणती वास्तू महाराष्ट्रात नाही?
Q2) 
भारत सेवक समाजाची स्थापना कोणी केली?
Q3) 
खालीलपैकी प्रत्ययसाधित शब्द ओळखा.
Q4) 
अक्कल खाती जमा या म्हणीचे अर्थ?
Q5) 
‘जोई ठाकूर’ हिने मिस हिमालय किताब स्पर्धा कोणत्या वर्षी जिंकली?
Q6) 
भंडारा जिल्ह्याचा आरटीओ क्रमांक काय आहे.
Q7) 
आंबा साखर कारखाना कोणत्या जिल्ह्यात आहे?
Q8) 
एका कोणाचे माप त्याच्या पूरक कोणाच्या मापाच्या चौकट आहे तर त्या कोणाचे मूळ माप किती अंश असेल?
Q9) 
सचिनचे घड्याळ प्रत्येक तासाला 4 सेकंद पुढे जाते. सोमवारी सकाळी 11 .00 वाजता बरोबर लावले होते. घड्याळ त्यानंतर येणाऱ्या शनिवारी सकाळी 11.00 वाजता वेळ कोणती दाखवेल?
Q10) 
स्वाती आणि प्रीती यांच्या आजच्या वयाचे गुणोत्तर 3:5 सात वर्षानंतर त्यांच्या वयाचे गुणोत्तर 11:16 होईल तर प्रीती चे आजचे वय काय?
Q11) 
वाहन टू इन करून नेते वेळी त्या दोन वाहनात….. पेक्षा जास्त अंतर असू नये,
Q12) 
‘बजरंग बली की जय’ ही रणगर्जना कोणत्या रेजिमेंटची आहे?
Q13) 
‘बजरंग बली की जय’ ही रणगर्जना कोणत्या रेजिमेंटची आहे?
Q14) 
‘अधोमुख’ या शब्दाचा विरुद्धार्थी शब्द ओळखा.
Q15) 
खालीलपैकी कोणता शब्द पोर्तुगीज भाषेतील आहे?
Q16) 
गटात न बसणारा शब्द ओळखा?
Q17) 
विजिगीषु या अलंकारिक शब्दाचा योग्य अर्थ निवडा.
Q18) 
1970 मध्ये कोणत्या समितीच्या शिफारशीवरून प्रथमच निर्यात धोरण जाहीर करण्यात आले?
Q19) 
भारताचे मुस्लिम राष्ट्रपती खालीलपैकी कोण?
Q20) 
भागाकार करा3.1639÷0.013=…?
Q21) 
रिझर्व बँक ऑफ इंडिया ची स्थापना कोणत्या वर्षी झाली?
Q22) 
जर एका खांबाची उंची व सावली समान आहे तर सूर्याच्या उंचीचा कोन किती अंश असेल?
Q23) 
हर्णे बंदर हे कोणत्या जिल्ह्यात आहे?
Q24) 
खालील वाक्यातील क्रियापदाचा प्रकार ओळखा.विदूषकाने मुलांना हसविले.
Q25) 
खाली दिलेल्या चार शब्दांपैकी एक शब्द दिलेल्या शब्दाचा समानार्थी आहे. तो ओळखा.नृप:
Q26) 
14 मजुरांची मजुरी 756 रुपये असल्यास एका मजुराची मजुरी किती?
Q27) 
वाहनाचे मायलेज कमी येण्याची काय कारणे आहेत?
Q28) 
एका संख्येचे वर्गमूळ 2 आहे तर त्या संख्येचा घन किती असेल?
Q29) 
अ आणि ब दोन्ही क ची आपत्ती आहेत क हे अ चे वडील आहेत परंतु ब हा क चा मुलगा नाही तर ब आणि क चे नाते काय?
Q30) 
एक काम 33 माणसे 15 दिवसात करतात तर तेच काम 11 माणसे किती दिवसात पूर्ण करतील?