पोलीस भरती फ्री टेस्ट सिरीज - 11-05-2025

अशा च टेस्ट रोज देण्यासाठी जॉईन करा आमचे लिंक - @Telegram
पोलीस भरती चे नवीन अपडेट तसेच आतापर्यंत झालेले प्रश्नपत्रिका सोलुशन हवे असेल तर आताच सबसक्राईब करा
धन्यवाद!!!ऑल द बेस्ट!

Q1) 
जर 45 विद्यार्थ्यांच्या रांगेमध्ये अमरचा क्रमांक समोरून 26 वा असेल तर शेवटून त्याचा कितवा क्रमांक आहे?
Q2) 
प्रति चौरस मीटर 600 रुपये प्रमाणे. एक आयताकार भूखंडाची आहे या भूखंडाची लांबी 35 मित्र असेल. तर त्याची रुंदी किती असेल?
Q3) 
संस्कृत मधून मराठीत आलेले व त्याचे स्वरूप तेच राहिलेले शब्द म्हणजेच?
Q4) 
पूर्वी ‘भिल्ल ठाणा’ म्हणून ओळखले जाणारे महाराष्ट्रातील ठिकाण कोणते?
Q5) 
भारतीय संविधान कोणत्या वर्षी स्वीकारण्यात आले.
Q6) 
चार क्रमवार सम संख्यांची सरासरी 27 आहे तर त्यांच्यापैकी सर्वात लहान संख्या कोणती?
Q7) 
एका व्यक्तीने 20000 रुपयाचे कर्ज 4 हप्त्यात परत केले व प्रत्येक हप्त्यात आधीच्या हप्त्या पेक्षा 50 रुपये जास्त दिले तर पहिला हप्ता किती रुपयांचा होता?
Q8) 
डाळिंबावरील संशोधनासाठी प्रथमच ‘राष्ट्रीय डाळिंब संशोधन केंद्र’ उभारले गेले असून ते महाराष्ट्रात…….. येथे कार्यन्वित झाले आहे?
Q9) 
खालीलपैकी चुकीची जोडी ओळखा.
Q10) 
‘बचपन बचाव आंदोलन’ खालीलपैकी कोणाशी संबंधित आहे?
Q11) 
खालीलपैकी कोणती व्यक्ती भारतीय रिझर्व बॅंकेचे गव्हर्नर नव्हते.
Q12) 
अनुनासिक नसणारे व्यंजन ओळखा?
Q13) 
मी परीक्षेला आलो आहे, या वाक्यातील सर्वनाम ओळखा?
Q14) 
3 मार्च 2004 हा दिवस जर सोमवार असेल तर 3 मार्च 2011 या दिवशी कोणता वार असेल!
Q15) 
क्षेत्रफळाच्या दृष्टीने महाराष्ट्रातील सर्वात मोठा जिल्हा कोणता?
Q16) 
ग्रामसेवकाचे प्रशिक्षण केंद्र कोणते आहे,?
Q17) 
कनिष्च्या दरबारात एक राज्य व्यक्ती कोण होता?
Q18) 
स्वातंत्र भारताचे प्रमुख अर्थमंत्री कोण होते?
Q19) 
महाराष्ट्राचा राज्य पशु कोणता?
Q20) 
एक हॉर्स पावर म्हणजे किती वॅट?
Q21) 
सानगडी किल्ला कोणत्या जिल्ह्यात आहे?
Q22) 
20 कलमी कार्यक्रमाची घोषणा इंद्रागांधी कोणत्या वर्षी केली?
Q23) 
3 मे 1939 रोजी सुभाष चंद्र बोस यांनी पुरोगामी विचारसरणीच्या…………. पक्षाची स्थापना केली.
Q24) 
42 मीटर लांबीचे कापड सहा ठिकाणी सारख्या अंतरावर कापले तर प्रत्येक तुकडा किती मीटर लांबीचा निघेल?
Q25) 
महाराष्ट्रातील सर्वात जुनी लेणी पितळखोरा लेणी ………या जिल्ह्यामध्ये आहे.
Q26) 
एका पाण्याच्या बंबाची लांबी 3.5 मीटर रुंदी 1.5 मीटर व 0.8 मीटर खोली असल्यास ती बंब पूर्ण भरण्यास किती पाणी लागेल?
Q27) 
वारकरी संप्रदायाचा पाया कोणत्या संतास म्हटले जाते?
Q28) 
संत एकनाथाची कर्मभूमी कोणती?
Q29) 
त्रंबकेश्वर येथे कोणती नदी उगम  पावते?
Q30) 
विसंगत घटक ओळखा?