Q1)
टायरची फ्लाय रेंटीग काय ठरवते?
Q2)
खालीलपैकी कोणत्या स्थानिक वारांना डॉक्टर वारे या नावानेही संबोधतात?
Q3)
दसादशे 5 दराने रुपये 12000 चे दोन वर्षाची चक्रवाढ व्याज किती?
Q4)
एका आयताकृती बागेला 5 वेडे असलेले तारेचे कुंपण करण्यासाठी प्रति मीटर 10 रुपये याप्रमाणे 17000 रुपये खर्च आला जर बागेची रुंदी 50 मीटर असेल तर बागेच्या समोरासमोरील दोन टोकातील अंतर किती?
Q5)
अंकांची कोणती जोडी पुढील संख्या मालिका पूर्ण करा?224,197,168,…… …..101 ,80,85
Q6)
शून्य अंशाचे अक्षवृत्त म्हणजे ……. होय ?
Q7)
खालीलपैकी संमती दर्शन केवलप्रयोगी ओळखा,
Q8)
महाराष्ट्र पोलीस अकॅडमी खालीलपैकी कोठे आहे?
Q9)
85 या संख्येचा शेकडा 20 किती?
Q10)
दोन संख्यांचा गुणाकार 1960 आहे त्यांचा मसावी 7 आहे तर यांचा लसावी किती?
Q11)
सुचिता दलाल या पत्रकार कोणत्या क्षेत्राशी संबंधित आहे?
Q12)
वाहनांच्या इंधनामध्ये खालीलपैकी काय शक्यतो जैविक इंधन म्हणून मिश्रित केले जाते?
Q13)
छत्रपती शिवाजी महाराज यांनी प्रथम कोणता किल्ला जिंकला?
Q14)
टोक्यो ओलंपिक मध्ये सुवर्णपदकाचा वेध घेत असताना निरज चोप्राणे किती मीटर अंतरावर भालाफेकला?
Q15)
6 ते 24 यांच्या दरम्यान येणाऱ्या मूळ संख्या पैकी मधोमध येणाऱ्या दोन मूळ संख्यांची बेरीज किती?
Q16)
आटाकामा वाळवंट कोणत्या खंडात पसरले आहे?
Q17)
दोन संख्यांचा गुणाकार 360 आहे त्या प्रत्येक संख्येची दुप्पट करून गुणाकार केल्यास उत्तर काय येईल?
Q18)
एका काटकोन त्रिकोणाची बाजू 8 सेंटीमीटर व कर्ण 10 सेंटिमीटर असेल तर त्या त्रिकोणाचे क्षेत्रफळ काढा?
Q19)
चुकीची जोडी ओळखा?
Q20)
एकमेकां शेजारी असणारे वर्ण हे जर स्वरांनी जोडले असतील तर तो संधीचा कोणता प्रकार होतो?
Q21)
एका समूहात 10 माणसे आहेत समूहातील प्रत्येक माणूस समूहातील प्रत्येकाशी एकदाच हस्तांदोलन करतो तर एकूण हस्तांदोलने किती होतील?
Q22)
भाषा या शब्दाचे अनेकवचनी रूप ओळखा.
Q23)
सकर्मक क्रियापद असलेल्या वक्याचा पर्याय ओळखा.
Q24)
भारताची आघाडीची बॅडमिंटनपट्टू पी व्ही सिंधू हिने टोकियो ओलंपिक मध्ये खालीलपैकी कुठले पदक जिंकले?
Q25)
मी गावाला असल्यामुळे सबब उपस्थित राहू शकलो नाही?
Q26)
लालबहादूर शास्त्री यांचे समाधी स्थळस ….. असे म्हणतात.
Q27)
मधु लाडू खात असतो या वाक्याचा काळ ओळखा.
Q28)
एका मोबाईलची 18% जीएसटी सह किंमत 23,600 असल्यास त्या मोबाईलची मूळ किंमत किती आहे?
Q29)
राम चे आजचे वय त्याच्या पाच वर्षांपूर्वीच्या वयाच्या 5/4 पट आहे तर त्याचे आजपासून दहा वर्षानंतर चे वय किती?
Q30)
विरुद्धार्थी शब्दाचा योग्य पर्याय निवडा: क्षय