Q1)
रवी कुमार भैय्या कोणत्या खेळाशी संबंधित आहे?
Q2)
‘क्रीडांगण’ या शब्दाचा समास ओळखा.
Q3)
3 पुस्तकाची किंमत27.15 रुपये तर 8 पुस्तकांची किंमत किती?
Q4)
जगन्नाथ हा शब्द कोणत्या संधीचे उदाहरण आहे?
Q5)
भारत सेवक समाजाची स्थापना कोणी केली?
Q6)
शिपाई शूर होता.या वाक्यातील ‘शूर’ हा शब्द आहे.
Q7)
जर आठ लोक 80 गुंठ्यांची पेरणी 24 दिवसात करतात तर 36 लोक 30 दिवसात किती गुंठ्यांची पेरणी करतील?
Q8)
एका चौरसाचे क्षेत्रफळ 256 चौसेमी आहे तर त्या चौरसाची परिमिती किती?
Q9)
‘गड आला पण सिंह गेला’ हे …….उपवाक्य आहे.
Q10)
दरवर्षी पोलीस हुतात्मा दिन कोणत्या दिवशी पाळला?
Q11)
एका संख्येचा 60 टक्के व 40 टक्के यांच्यातील फरक शंभर आहे. तर ती संख्या कोणती?
Q12)
ताशी 48 किमी वेगाने जाणारी मालगाडी 400 मीटर लांबीचा बोगदा 48 सेकंदात पार करते तर त्या गाडीची लांबी किती?
Q13)
धरमतरची खाडी खालीलपैकी कोणत्या नदीच्या मुखात आहे?
Q14)
रामनाथ स्वामी मंदिर हे कोणत्या राज्यात आहे?
Q15)
एका रांगेत त्याच्या मधल्या मुलाचा क्रमांक 17 वा असल्यास त्या रांगेत एकूण किती मुले आहेत?
Q16)
‘वाघ्या’ या शब्दाचा विरुद्ध लिंगी शब्द ओळखा.
Q17)
पुढीलपैकी कोणती गायीची जात नाही?
Q18)
एका व्यासपीठावर 18 वक्ते होते प्रत्येकाने प्रत्येकाशी एकदाच हात मिळविला तर एकूण किती हस्तांदोलन होते?
Q19)
1296 च्या वर्गमूळाच्या वर्ग मुळातून 625 च्या वर्गमूळाचे वर्गमूळ वजा केले तर खालीलपैकी कोणत्या संख्येचे वर्गमूळ शिल्लक राहते
Q20)
राष्ट्रीय विषाणू संशोधन संस्था कोणत्या ठिकाणी आहे?
Q21)
ताशी 36 किमी वेगाने धावणाऱ्या आगगाडीची लांबी 110 मीटर आहे वाटेतील 140 मीटर लांबीचा पूल ओलांडण्यास तिला किती वेळ लागेल?
Q22)
‘दुधात साखर पडणे’ या म्हणी साठी कोणता अर्थ योग्य आहे.
Q23)
‘भार’ या शब्दाचा समानार्थी शब्द ओळखा.
Q24)
भारतातील पहिल्या वर्टीकल सी ब्रिज चे उद्घाटन कोणत्या राज्यात करण्यात आले?
Q25)
कोणत्या मुख्यमंत्र्याचा सर्वात कमी कालावधी राहिलेला आहे?
Q26)
सचिनचे घड्याळ प्रत्येक तासाला 4 सेकंद पुढे जाते सोमवारी सकाळी 11.00 वाजता बरोबर लावलेले घड्याळ त्यानंतर येणाऱ्या शनिवारी सकाळी 11.00 वाजता कोणती वेळ दाखवेल?
Q27)
7,10,8,…….,9,12,……रिक्त स्थानावर खालीलपैकी कोणता अंक येईल?
Q28)
ताशी 54 किमी वेगाने जाणाऱ्या चारशे मीटर लांबीचा रेल्वेस 800 मीटर लांबीचा बोगदा ओलांडण्यास किती वेळ लागेल,?
Q29)
तंजावर येथे राज्य करणाऱ्या शिवाजी महाराजांच्या सावत्र भावाचे नाव काय?
Q30)
खालीलपैकी कोणत्या संख्येला 11 ने निशेष भाग जातो?