पोलीस भरती (चालक) फ्री टेस्ट सिरीज क्रमांक -01

अशा च टेस्ट रोज देण्यासाठी जॉईन करा आमचे लिंक - @Telegram
पोलीस भरती चे नवीन अपडेट तसेच आतापर्यंत झालेले प्रश्नपत्रिका सोलुशन हवे असेल तर आताच सबसक्राईब करा
धन्यवाद!!!ऑल द बेस्ट!

Q1) 
पेशीच्या अनियंत्रित व अपसामान्य वाढीमुळे कोणता रोग होतो?
Q2) 
9+9×9-9÷9=?
Q3) 
दहा क्रमवार नैसर्गिक संख्यांची बेरीज किती आहे?
Q4) 
इंदिरा गांधी राष्ट्रीय उड्डाण अकॅडमी ही संस्था मुलगी क्षेत्रातील वैमानिकांना प्रात्यक्षिक शिक्षण देण्याचे काम करते. ही संस्था खालीलपैकी कोठे आहे?
Q5) 
‘विहीर’ या शब्दाचा समानार्थी शब्द ओळखा.
Q6) 
जर रस्त्यावर पदपथाच्या बाजूने सलग अखंडित पिवळ्या रंगाचा पट्टा आपल्याला असेल तर……………….
Q7) 
‘रॅंड’ चा खून खालीलपैकी कोणी केला?
Q8) 
‘गीतामृत’ या शब्दातील समास ओळखा.
Q9) 
शब्दाची काटकसर करून एकच शब्द किंवा जोड शब्द तयार करण्याच्या प्रकारास काय म्हणतात?
Q10) 
गोसीखुर्द प्रकल्प कोणत्या नदीवर आहे.
Q11) 
एका रकमेची सरळ व्याजाने 3 वर्षाची रास628 रुपये आहे व 5 वर्षाची रास662 होते तर ती रक्कम कोणती?
Q12) 
या शब्दा पैकी एकवचनी शब्द ओळखा.
Q13) 
25 नंतर क्रमाने येणारी 23 वी विषम संख्या कोणती?
Q14) 
पूर्वेकडे तोंड असलेला समीर प्रथम 45 अंश डावीकडे वळला व पुन्हा घड्याळाच्या काट्याच्या दिशेने 135 अंश वळला तर त्याचे तोंड आता कोणत्या दिशेला असेल?
Q15) 
महाराष्ट्र लोहमार्ग पोलीस दलाचे सध्याचे अप्पर पोलीस महासंचालक कोण आहे?
Q16) 
गटातील वेगळा शब्द ओळखा?
Q17) 
मालिकेतील रिकामी जागा भरा.2,……… 18, 41, 74
Q18) 
अरुणाचल टेकड्या कोणत्या राज्यात आहेत?
Q19) 
यापैकी एक समानार्थी शब्द नाही,
Q20) 
25 नंतर क्रमाने येणारी 23 वी विषम संख्या कोणती?
Q21) 
एक रेडिओ 4800 रुपयांना विकल्याने 25% तोटा होतो तर रेडिओ ची मूळ किंमत किती?
Q22) 
भारतीय प्रमाण वेळ ग्रीन विच वेळेच्या….आहे,