पोलीस भरती (शिपाई) फ्री टेस्ट सिरीज क्रमांक -106

अशा च टेस्ट रोज देण्यासाठी जॉईन करा आमचे लिंक - @Telegram
पोलीस भरती चे नवीन अपडेट तसेच आतापर्यंत झालेले प्रश्नपत्रिका सोलुशन हवे असेल तर आताच सबसक्राईब करा
धन्यवाद!!!ऑल द बेस्ट!

Q1) 
B हा A चा पती आहे A ही C ची आई आहे पण C ही व्यक्ती A ची मुलगी नाही D ही A ची बहीण आहे तर D चे C शी नाते काय असेल?
Q2) 
खेळाडूंचा संघ तसा साधूंचा काय?
Q3) 
खालीलपैकी कोणास स्थानिक स्वराज्य संस्थेचा जनक असे म्हटले जाते?
Q4) 
समुद्राची खोली मोजण्यासाठी…… वापरतात.
Q5) 
52. 48. 45…..42
Q6) 
गटात न बसणारे पद ओळखा.
Q7) 
कष्ट फार लाभ कमी या अर्थाची म्हण ओळखा.
Q8) 
1056 मध्ये कोणती लहानात लहान संख्या मिळवली तर त्या संख्येस 23 ने पूर्ण भाग जाईल?
Q9) 
शेतीचा शोध कोणत्या युगात लागला?
Q10) 
रेपो रेट व रिव्हर्स रेपो रेट कोण ठरवितो?
Q11) 
खालीलपैकी मौर्य काळात रचलेला ग्रंथ कोणता?
Q12) 
रशियाचे संसदेस काय नाव आहे.
Q13) 
2014 च्या कॉमनवेल्थ क्रीडा स्पर्धेत कोठे पार पडल्या?
Q14) 
डॉ बाबासाहेब आंबेडकर या सन 2000 साली निर्मित झालेल्या चित्रपटाचे दिग्दर्शक कोण आहेत?
Q15) 
इतिहास संशोधनाच्या कार्यासाठी वि. का. राजवाडे यांनी या दिवशी पुण्यात भारत इतिहास संशोधक मंडळाची स्थापना केली.
Q16) 
जपानचे नवे पंतप्रधान म्हणून नुकतीच कोणाची नियुक्ती करण्यात आली आहे?
Q17) 
दोन संख्यांचा गुणाकार 1440 आहे त्यांचा मसावी 12 आहे तर लसावी किती?
Q18) 
खालीलपैकी कोणत्या समासात दोन्ही पदे महत्त्वाची नसून या दोन पदाशिवाय तिसऱ्याच पदाचा बोध होतो?
Q19) 
संगीतात किती स्वर असतात?
Q20) 
पुढीलपैकी देशी शब्द ओळखा,
Q21) 
प्रमोदने पिण्याच्या पाण्याची टाकी बांधली टाकीची रुंदी 2 मीटर व लांबी 4 मीटर व उंची2.5 मीटर आहे तर त्यामध्ये किती लिटर पाणी साठवता येईल?
Q22) 
जगन्नाथ हा शब्द कोणत्या संधीचे उदाहरण आहे?
Q23) 
1, 8,27, ?
Q24) 
एका रकमेची सरळ व्याजाने तीन वर्षाची रास 628 रुपये व पाच वर्षाची रास 662 रुपये होते तर ती रक्कम कोणती?
Q25) 
महाराष्ट्र चे राज्य फुल खालीलपैकी कोणते?
Q26) 
एक संख्या 40% वाढविल्यामुळे 560 होते तर ती संख्या कोणती?
Q27) 
भारत सरकारचे मुख्य आर्थिक सल्लागार असलेल्या खालीलपैकी कोणती व्यक्ती नुकतीच पद विमुक्त झाली आहे?
Q28) 
मराठी असे आमुची मायबोली जरी आज ही राजभाषा नशे या कवितेच्या ओळी कोणाचे आहे?
Q29) 
एका खेळाडूचा खालून क्रमांक 20 आणि वरून 25 वा आहे तर त्या स्पर्धेत एकूण किती खेळाडू होते?
Q30) 
एक जानेवारी 2023 रोजी….. या देशाने ‘युरो’ हे चलन स्वीकारले
Q31) 
सकाळच्या गुलाबी थंडीत फिरायला जाणे चांगले असते हा……………. वाक्याचा प्रकार आहे.
Q32) 
अनेक वचनी शब्द निवडा .दासी
Q33) 
मिझोरामची राजधानीचे नाव काय आहे?
Q34) 
वाक्यप्रचाराचा योग्य अर्थ निवडा.राबता असणे.
Q35) 
160 आंब्यापैकी 18 आंबे खराब झाले उरलेल्या आंब्यापैकी एक डझनची एक पेटी याप्रमाणे पेट्या तयार केल्या तर आंबे किती शिल्लक राहतील?
Q36) 
कोणती नदी अरबी समुद्राला मिळते?
Q37) 
1600 रुपये मुद्दलाचे शेकडा 15 दराने 3 वर्षांनी व्याज किती होईल?
Q38) 
महाराष्ट्रातील सर्वात मोठी लांब नदी कोणती?
Q39) 
आदिवासी भागामध्ये आंबील हे एक गाव………. आहे
Q40) 
ताऱ्यांचे लुकलुकणे याचे कारण काय……….
Q41) 
क ने 600 रुपयांची वस्तू व लाल 30% नफ्याने विकली तर त्याला एकूण किती नफा झाला?
Q42) 
रिकाम्या जागी योग्य संख्या निवडून श्रृंखला पूर्ण करा.3, 4, 10, 33, 136, 685…?
Q43) 
मराठी लेखनाची लिपी कोणती आहे?
Q44) 
एका भांड्यात 112 लिटर दूध आहे त्यातून किती दूध काढून तितकेच पाणी टाकले म्हणजे दूध व पाणी यांचे परस्पर प्रमाण 1:3:3 होईल?
Q45) 
डॉ बाबासाहेब आंबेडकरांचा जन्म……………. येथे झाला.
Q46) 
एका प्राणी संग्रहालयात वाघ आणि मोर यांची एकूण संख्या 40 असून त्यांच्या पायांची संख्या 120 आहे तर त्या प्राणी संग्रहालयात किती वाघ आहे?
Q47) 
36 व 63 चा लसावी 252 आहे तर मसावी किती?
Q48) 
बावन्न दरवाजांचे शहर अशी ख्याती कोणत्या शहराची आहे?
Q49) 
(परमानंद कटार विरुद्ध युनियन ऑफ इंडिया) ही केस खालीलपैकी कोणत्या विषयाशी संबंधित आहे?
Q50) 
आज मला मळमळते या वाक्यातील प्रयोग ओळखा?