पोलीस भरती फ्री टेस्ट सिरीज - 20-10-2025

अशा च टेस्ट रोज देण्यासाठी जॉईन करा आमचे लिंक - @Telegram
पोलीस भरती चे नवीन अपडेट तसेच आतापर्यंत झालेले प्रश्नपत्रिका सोलुशन हवे असेल तर आताच सबसक्राईब करा
धन्यवाद!!!ऑल द बेस्ट!

Q1) 
खालीलपैकी कोणती राष्ट्रीय उत्पादनाचा अंदाज करण्याची पद्धत नाही?
Q2) 
तुरग या शब्दाला समानार्थी शब्द सांगा?
Q3) 
खालीलपैकी शाहू महाराजांचे कार्य कोणते?
Q4) 
ताशी 48 किमी वेगाने जाणारी मालगाडी 400 मीटर लांबीचा बोगदा 48 सेकंदात पार करते तर त्या गाडीची लांबी किती?
Q5) 
1000 रुपये रक्कम दोन वर्षाकरिता दसादशे दहा टक्केच्या दराने सरळ व्याजाने व 1000 रुपये रक्कम दोन वर्षाकरिता दसादशे दहा टक्के च्या वार्षिक चक्रवाढ दराने गुंतवल्यास दोन्ही गुंतवणुकीत मिळणाऱ्या व्याजाच्या रकमेमध्ये किती फरक असेल?
Q6) 
रिकाम्या जागी योग्य संख्या निवडून श्रृंखला पूर्ण करा?80,73,66,…..52,
Q7) 
मानवी कवटी किती हाडांची बनलेली आहे?
Q8) 
एक संख्या 20 टक्क्याने वाढविल्यास 180 होते तर ती संख्या कोणती?
Q9) 
ATM चा फुल फॉर्म काय आहे?
Q10) 
एक सायकल एका मिनिटात वर्तुळाकार मैदानाचे 5 फेरे पूर्ण करते तर एका तासात किती फेरे पूर्ण करेल?
Q11) 
सर्वसाधारण परिस्थितीत लोकसभेचा कार्यकाळ किती वर्षाचा असतो?
Q12) 
विषारी वायू दुर्घटना कोणत्या शहरात घडते.
Q13) 
संस्कृत मधून मराठीत आलेले व त्याचे स्वरूप तसेच राहिलेले शब्द म्हणजे……)
Q14) 
खेळाडूंचा संघ तसा साधूंचा काय?
Q15) 
जिल्ह्यातील सरकारी यंत्रणा कोणाच्या ताब्यात असते?
Q16) 
935 व 1320 चा मसावी किती?
Q17) 
चिखलदरा ह थंड हवेचे ठिकाण कोणत्या जिल्ह्यात आहे?
Q18) 
भारतातील सर्वात खोल बंदर कोठे आहे?
Q19) 
लाईनमिन दिवस कधी येतो?
Q20) 
महाराष्ट्रातील गहू उत्पादनासाठी प्रसिद्ध असणारा जिल्हा कोणता?
Q21) 
2020 सालाचा लता मंगेशकर पुरस्कार कोणाला दिला.
Q22) 
90 ते 100 मधील सर्वात मोठे मूळ संख्या कोणती?
Q23) 
पोटात दुखणे या वाक्यप्रचाराचा अर्थ कोणता?
Q24) 
महाराष्ट्र राज्याच्या उत्तर सीमेवर कोणता डोंगर स्थित आहे?
Q25) 
माउंट आबू हे थंड हवेचे ठिकाण कोणत्या राज्यात आहे?
Q26) 
एका मुलीचे इंग्रजीमध्ये 30 पैकी 21. गणितात 50 पैकी 30, इतिहासात 40 पैकी 20, व शास्त्रात 25 पैकी 18 गुण मिळाले, तर तिला कोणत्या विषयात सर्वाधिक गुण मिळाले?
Q27) 
‘ही वाट अंधारी परी आहे बरी.’ या काव्यपंक्ती मध्ये सर्वनाम ओळखा.
Q28) 
‘मी परीक्षेला आलो आहे.’ या वाक्यातील सर्वनाम ओळखा.
Q29) 
शासकीय कर्मचाऱ्यांना ताकीद देण्यासाठी शब्द वापरतात त्यास काय म्हणतात?
Q30) 
एका संख्येमधून 16 वजा केले असता येणारी संख्या त्या संख्येच्या एक तृतीयांश एवढी असते तर ती संख्या काढा?