पोलीस भरती फ्री टेस्ट सिरीज - 11-03-2026

अशा च टेस्ट रोज देण्यासाठी जॉईन करा आमचे लिंक - @Telegram
पोलीस भरती चे नवीन अपडेट तसेच आतापर्यंत झालेले प्रश्नपत्रिका सोलुशन हवे असेल तर आताच सबसक्राईब करा
धन्यवाद!!!ऑल द बेस्ट!

Q1) 
‘मॅग्रोव्ह’ वृक्षांची वने खालीलपैकी कोठे आढळतात?
Q2) 
आंबेडकर यांनी चवदार तळ्याचा सत्याग्रह कुठे केला?
Q3) 
पोलीस उपमख्यालय अहेरी काय नावाने संबोधले जाते?
Q4) 
माझी आई तुझ्या वडिलांची बहिण लागते तर तुझी आई माझी कोण?
Q5) 
1 ते 100 मध्ये एकूण मूळ संख्या किती?
Q6) 
दीपक खाली डोके वर पाय करून उभा आहे अशा अवस्थेत त्याचे तोंड उत्तर दिशेस असेल तर त्याचा उजवा हात कोणत्या दिशेस आहे?
Q7) 
भरतनाट्यम हा खालीलपैकी कोणत्या राज्याचा नृत्य प्रकार आहे?
Q8) 
आपात काळात रुग्णवाहिका बोलवायची असल्यास खालीलपैकी कोणत्या हेल्पलाइन क्रमांकावर फोन करणे आवश्यक आहे?
Q9) 
बंगाल कुळ कायदा खालीलपैकी कोणत्या गव्हर्नर च्या काळात संमत केला?
Q10) 
महाबळेश्वर जवळील भिलार हे…………. चे गाव आहे.
Q11) 
एका सांकेतिक भाषेत BAT हा शब्द 2120 असा लिहितात. RAT हा शब्द 18120 असा लिहितात तर त्याच भाषेत हा MAT शब्द कसा लिहाल?
Q12) 
भारतात ‘मिश्मी पर्वत रांगा’ कुठे आहे?
Q13) 
भारतीय संसदेतील वरिष्ठ सभागृह कोणत्या नावाने ओळखले जाते?
Q14) 
ठाणे crick फ्लेमिंगो अभयारण्य हे……… चे उदाहरण आहे
Q15) 
भारताचा सर्वात लांब राष्ट्रीय महामार्ग कोणता?
Q16) 
ताशी 6 किलोमीटर प्रति तास वेगाने जाणारी आगगाडी 360 मीटर लांबीचा बोगदा 30 सेकंदात ओलांडते तर तिची लांबी किती मीटर आहे?
Q17) 
दोन संख्यांची बेरीज 25 आहे .त्यामधील फरक 13 आहे तर त्या संख्यांचा गुणाकार किती?
Q18) 
खालील शब्दाचा समास प्रकार ओळखा.अनाथ :-
Q19) 
‘क’हे व्यंजन खालीलपैकी कोणत्या वर्णाचे आहे?
Q20) 
खालीलपैकी कोणत्या संस्थेने संचालक हे आयपीएस अधिकारी नाहीत?
Q21) 
भ्रष्टाचाराच्या गुन्ह्यांचा तपास करणारे दल कोणते?
Q22) 
आपल्या तोंडावाटे निघणाऱ्या मुलध्वनींना आपण काय म्हणतो?
Q23) 
एका टाकीला दोन नळ बसवलेले आहेत प्रत्येक नळ स्वतंत्रपणे चालू केल्यास टाकी भरण्यासाठी अनुक्रमे 20 व 30 मिनिटे लागतात.जर दोन्ही नळ एकत्रितपणे चालू केले तर ती टाकी भरण्यासाठी किती वेळ लागेल?
Q24) 
पृथ्वीला सूर्याभोवती एक प्रदक्षिणा पूर्ण करण्यास किती काळ लागतो?
Q25) 
….. हे भारतीय घटना समितीचे अध्यक्ष होते?
Q26) 
दोन संख्यांची बेरीज 32 आहे जर त्यापैकी एका संख्येची चार पट बरोबर 73 तर दुसरी संख्या कोणती?
Q27) 
अ एक काम 20 दिवसात पूर्ण करतो तेच काम करण्यास ब ला 30 दिवस लागतात तर दोघे मिळून ते काम किती दिवसात पूर्ण करतील.
Q28) 
‘देह’ या शब्दाचे स्त्रीलिंगी रूप काय?
Q29) 
महाराष्ट्राचे सर्वात कमी कार्यकाळ राहिलेले मुख्यमंत्री कोण?
Q30) 
‘पती’ या शब्दाचा समानार्थी शब्द पुढील पर्यायातून निवडा.