पोलीस भरती (शिपाई) फ्री टेस्ट सिरीज क्रमांक -74

अशा च टेस्ट रोज देण्यासाठी जॉईन करा आमचे लिंक - @Telegram
पोलीस भरती चे नवीन अपडेट तसेच आतापर्यंत झालेले प्रश्नपत्रिका सोलुशन हवे असेल तर आताच सबसक्राईब करा
धन्यवाद!!!ऑल द बेस्ट!

Q1) 
एक व्यापारी एक डझन सफरचंद 200 ला विकत घेतो आणि 6 सफरचंद090 लाख विकत असल्यास त्याला किती टक्के नफा अथवा तोटा होईल?
Q2) 
0.07+3.009+33.010+0.0013=?
Q3) 
11 मे हा ………….. दिन म्हणून साजरा केला जातो.
Q4) 
अ एक काम बारा दिवसात पूर्ण करतो तेच काम पूर्ण करण्यास ब ला 24 दिवस लागतात तर दोघे मिळून ते काम किती दिवसात पूर्ण करतील?
Q5) 
कोणती एक गोदावरी ची ऊपनदी नाही?
Q6) 
नक्षलवादाचा प्रश्न कोणत्या जिल्ह्याची संबंधित आहे?
Q7) 
एका रांगेत मधल्या मुलाचा क्रमांक पंधरावा असल्यास त्या रांगेत एकूण मुले किती?
Q8) 
तबेला काय आहे?
Q9) 
51 ते 70 या संख्येपर्यंत येणाऱ्या विषम संख्यांची बेरीज त्याच दरम्यान येणाऱ्या समसंख्यांच्या बेरजेपेक्षा कितीने कमी आहे?
Q10) 
राज्यघटनेच्या घटना समितीचे अध्यक्ष कोण होते?
Q11) 
माझे सत्याचे प्रयोग या पुस्तकाचे लेखक कोण?
Q12) 
NOT या शब्दांमधील कोणत्याही दोन अक्षरांचा वापर करून किती अर्थपूर्ण इंग्रजी शब्द तयार होतील.
Q13) 
पक्ती प्रपंच चा समानार्थी शब्द.
Q14) 
सामान्य रूप असलेली योग्य शब्द जोडी ओळखा.
Q15) 
पंजाब केसरी कोणास संबोधले जाते?
Q16) 
8,12, व 15 यांचा लसावी किती.
Q17) 
25 पासून 55 पर्यंत मूळ संख्या किती?
Q18) 
खालीलपैकी कोणते मूलद्रव्य किरणोत्सरी मूलद्रव्य म्हणून गणता येणार नाही?
Q19) 
छत्रपती संभाजी महाराजांनी कोणता संस्कृत ग्रंथ लिहिला.
Q20) 
4913 या घनसंख्येचे घनमूळ किती आहे?
Q21) 
मूषक हे कोणाचे वाहन आहे?
Q22) 
अशोकाचा मुख्य प्रधान कोण होता?
Q23) 
राजर्शी छत्रपति शाहू महाराज मूळ नाव….. होते.
Q24) 
पहिल्या 50 नैसर्गिक संख्यांची सरासरी किती?
Q25) 
पंचायत समितीचे प्रशासकीय प्रमुख कोण?
Q26) 
अध्यक्ष या पुल्लिंगी शब्दाचे स्त्रीलिंगी रूप खालील पर्यायातून निवडा.
Q27) 
चुकीचे पद बाहेर काढा. 22,33,44,57,66,77
Q28) 
पृथ्वीवर……………प्रजातींची संख्या सर्वात जास्त आहे.
Q29) 
छत्रपती शिवाजी महाराजांचा यांच्या मराठा साम्राज्याची राजधानी कोणती होती?
Q30) 
महाराष्ट्रातील कळसुबाई शिखरांची उंची किती मीटर आहे?