Q1)
3/4 मध्ये किती मिळवावेत म्हणजे बेरीज 4/3 येइल
Q2)
खालीलपैकी कोणता रोग पाण्यामार्फत पसरतो?
Q3)
पुढील वाक्यातील विशेषनाम ओळखा. ‘ माधुरी उद्या मुंबईला जाईल.’
Q4)
राष्ट्रीय विषाणू विज्ञान संस्था कोठे आहे?
Q5)
भारतीय कोणत्या संघराज्यात जर हजार पुरुषामागे स्त्रियांचे प्रमाण सर्वात कमी आहे?
Q6)
चार कागद टाईप करण्यास 42 मिनिट लागली तर वीस कागद टाईप करण्यास किती वेळ लागेल?
Q7)
He plays harmonium skillfully.Choose the correct comparative form of the underlined word in the given sentence.
Q8)
कुत्रा या नावाने सामान्यरूप काय होईल,
Q9)
एका सुसम बहुभुजाकृतीला 12 बाजू आहेत. तर तिच्या प्रत्येक अंतर कोण किती अंश असेल?
Q10)
देशातील शंभर टक्के साक्षर पहिला जिल्हा कोणता?
Q11)
अश्व अक्षांश म्हणजे काय?
Q12)
मानवी हक्कांचा वैश्विक जाहीरनाम्यात पुढील कलमात जगण्याचा अधिकार दिलेला आहे?
Q13)
मुंबई विद्यापीठाची स्थापना कोणत्या समितीच्या अहवालातील शिफारसी मुळे झाली?
Q14)
What is the meaning of biodiversity?
Q15)
एका मैदानात वर्तुळाच्या 80 मीटर लांबीच्या परिघावर चार – चार मीटर अंतरावर मुलांना उभे केल्यास किती मुले उभे राहू शकतील?
Q16)
ऑस्ट्रेलियातील गवताळ प्रदेशात कोणत्या नावाने संबोधले जाते?
Q17)
आपला देशाचा राष्ट्रध्वज यावरील अशोक चक्राचा रंग कोणता आहे?
Q18)
पुढील सामासिक शब्दाचा विग्रह ओळखा.चराचर :-
Q19)
ज्याची रचना अक्षरसंख्येवर अवलंबून असते त्या…. म्हणतात,
Q20)
खालीलपैकी असा कोणता देश आहे जो दोन वेगवेगळ्या खंडात येतो?
Q21)
‘उपरा’ या पुस्तकाचे लेखक कोण?
Q22)
‘कुडनकुलम परमाणुऊर्जा प्रकल्प स्थानक’ कोणत्या राज्यातील आहे?
Q23)
पुढील घटना त्यांच्या कालक्रमानुसार लिहा:अ) समाजवादी पक्षाची स्थापना.ब) काँग्रेसचे पाटणा अधिवेशन.क) श्वेतपत्रिका.ड) तिसरी गोलमेज परिषद.
Q24)
कोणत्या वर्षी बलवंत राय मेहता समितीची स्थापना केंद्र शासनाने केली?
Q25)
झाडांसाठी जमिनीस पाणी देण्याची गरज असते का?
Q26)
स्त्री मुक्ती संदर्भात खालीलपैकी कोणी कार्य केलेले नाही?
Q27)
खालीलपैकी कोणता दिवस हा जागतिक अहिंसा दिन म्हणून पाळला जातो?
Q28)
खालीलपैकी कोणता दिवस हा महाराष्ट्रात ‘राज्य मतदार दिवस’ म्हणून साजरा करण्यात येणार आहे?
Q29)
‘राम लक्ष्मण’ हे ……या द्वंद्व समासाचे उदाहरण आहे.
Q30)
मन मे है विश्वास या पुस्तकाचे लेखक कोण आहेत?