Q1)
क्योटा करार हा …… शी संबंधित आहे?
Q2)
‘दरमहा’ या सामाजिक शब्दाचा प्रकार ओळखा.
Q3)
एक मीटर म्हणजे किती मिलिमीटर?
Q4)
खालीलपैकी गटात न बसणारे शहर ओळखा.
Q5)
शरदच्या पत्नीच्या वडिलांच्या भावाची वहिनी ही शरदच्या मुलाची कोण असेल?
Q6)
‘वाराणसी’ हे हिंदू चे तीर्थक्षेत्र कोणत्या राज्यात आहे?
Q7)
राजा या शब्दाचे सामान्य रूप ओळखा.
Q8)
सावळाच रंग तुझ्या पावसाळी नभापरी यातील अलंकार ओळखा.
Q9)
खालीलपैकी हिंदी महासागरातील प्रवाळ बेटाचे उदाहरण म्हणून कोणते बेट सांगता येईल.
Q10)
भारताचा राष्ट्रीय जलचर प्राणी कोणता?
Q11)
एका पेटीत दोन डझन आंबे आहेत अशा 24 पेट्यातील एकूण आंबे किती होतील?
Q12)
N.H.A.I या संस्थेच्या नावाने पूर्ण रूप काय आहे?
Q13)
देव या नामाचे अनेक वचन कोणते?
Q14)
खालीलपैकी गटात न बसणारा शब्द ओळखा,
Q15)
पेशीच्या अनियंत्रित व अपसामान्य वाढीमुळे कोणता रोग होतो?
Q16)
सरपंच आपला राजीनामा कोणाकडे सादर करतो?
Q17)
पुढील मालिका पूर्ण करा.1,4,9,16,….
Q18)
जर 3 मार्च 2004 हा दिवस सोमवार असेल. तीन मार्च 2011 या दिवशी कोणता वार असेल?
Q19)
एका आयताकृती कापडाची लांबी रुंदीच्या अडीचपट असून त्याची परिमिती 70 सेमी आहे. तर त्या कापडाची रुंदी किती?
Q20)
योग्य प्रकारे केलेले सामान्य रूप ओळखा.
Q21)
10 सेमी बाजू असलेल्या घनाकृतीला वितळून दोन सेमी बाजू असलेल्या घनाकृती किती ठोकळे बनतील?
Q22)
महापारेषण कंपनीचे अध्यक्ष व व्यवस्थापकीय संचालक कोण आहेत?
Q23)
दीपक खाली डोके वर पाय करून उभा आहे अशा अवस्थेत त्याचे तोंड उत्तर दिशेस असेल तर त्याचा उजवा हात कोणत्या दिशेस आहे?
Q24)
पाच टक्के दराने एका रकमेचे दाम दुप्पट किती वर्षात होतील?
Q25)
या पैकी मूळ संख्या कोणती?
Q26)
32,33,37,46,42,?
Q27)
सामासिक शब्दाची फोड करून दाखवण्याच्या पद्धतीस काय म्हणतात?
Q28)
…….. या चळवळीचा उद्देश शांततेच्या मार्गाने युद्धविरोधी प्रचार करणे होता,
Q29)
बर्फ हा उष्णतेचा……..आहे.
Q30)
खालीलपैकी पुरुषवाचक सर्वनाम ओळखा?