Q1)
एका रेषा खंडाला काढता येणाऱ्या जास्तीत जास्त दुभाजकांची व लंबदुभाजकाची संख्या अनुक्रमे किती असेल?
Q2)
‘न्यूनगंड असणे’ या वाक्यप्रचाराचा अर्थाचा योग्य पर्याय निवडा.
Q3)
मीराबाई चानू ही कोणत्या खेळाशी संबंधित आहे?