Q1)
10 मीटर=?
Q2)
भारतीय राज्यघटनेचे शिल्पकार दलितांचे कैवारी…… होते.
Q3)
माहिती तंत्रज्ञान हार्डवेअर पार्क खालीलपैकी कोठे विकसित होत आहे?
Q4)
256 या संख्येचे वर्गमूळ किती?
Q5)
राज्यसभेत जास्तीत जास्त संख्या किती?
Q6)
दर 3 मीटर अंतरावर एक याप्रमाणे 60 मीटर अंतरास किती पाट्या रोवता येतील?
Q7)
संविधान सभेचे अध्यक्ष कोण होते?
Q8)
भारतात पहिला सिंचन आयोग कधी स्थापन करण्यात आला,
Q9)
गोलाकार वाहतूक चिन्हे पुढीलपैकी काय दर्शवितात?
Q10)
विसंगत पर्याय ओळखा.
Q11)
लहान मुलगाही अलंकार ओळखा?
Q12)
सर्वात मोठा समुद्र कोणता?
Q13)
खालीलपैकी अनेकवचनी शब्द कोणता?
Q14)
क्लच रायडिंग म्हणजे काय?
Q15)
10,19,21,22, आणि,28 संख्यांचा सरासरी किती?
Q16)
‘कोल्हा काकडीला राजी’ या म्हणीचा अर्थ काय?
Q17)
‘मुलगी पुस्तक वाचते.’ या वाक्यातील प्रयोग ओळखा.
Q18)
आंतरराष्ट्रीय साक्षर दिन कोणत्या दिवशी साजरा केला जातो?
Q19)
8820 या संकेत कोणत्या संख्येने भागले असता येणारा भागाकार पूर्ण वर्ग असेल?
Q20)
8 सेमी बाजू असलेल्या एका घनाकृती खोक्यात 2 सेमी बाजू असलेले एकूण किती घनाकृती खोके मावतील?
Q21)
वनस्पती वातावरणातील नायट्रोजनचा स्वीकार…….च्या स्वरूपात करतात.
Q22)
संयुक्त राष्ट्राचे मुख्यालय कोठे आहे?
Q23)
Central road research institute याचे मुख्यालय कोठे आहे??
Q24)
रिकाम्या जागी योग्य संख्या निवडून श्रृंखला पूर्ण करा.0,6,24,60,120,….?
Q25)
ईस्पोर्ट्स वर्ल्ड कप 2025 चा ग्लोबल ब्रँड ॲम्बेसेडर म्हणून किनाची नियुक्ती करण्यात आली आहे.?
Q26)
2011 च्या जनगणनेनुसार अंतिम निष्कर्षानुसार भारतातील सर्वाधिक लोकसंख्येची घनता असणारे राज्य कोणते?
Q27)
महाराष्ट्राच्या पश्चिमेला कोणता समुद्र आहे.
Q28)
महाराष्ट्र राज्यात लोकसंख्येची सर्वात कमी घनता असलेला जिल्हा कोणता?
Q29)
एक घड्याळ 2250 रुपयाला विकल्यामुळे एका व्यक्तीस 10 टक्के तोटा सहन करावा लागला 8 टक्के नफा मिळवण्यासाठी घर कितीला विकावी लागेल?
Q30)
खालीलपैकी प्रथम पुरुषवाचक सर्वनाम कोणते?