पोलीस भरती टेस्ट सिरीज राज्यघटना टेस्ट क्रमांक-05

अशा च टेस्ट रोज देण्यासाठी जॉईन करा आमचे लिंक - @Telegram
पोलीस भरती चे नवीन अपडेट तसेच आतापर्यंत झालेले प्रश्नपत्रिका सोलुशन हवे असेल तर आताच सबसक्राईब करा
धन्यवाद!!!ऑल द बेस्ट!

Q1) 
राज्यसभेची जास्तीत जास्त सदस्य संख्या किती?
Q2) 
भारताच्या राज्यघटनेतील खालीलपैकी काेणते कलम समान नागरी कायदा लागू करण्याशी संबंधित आहे?
Q3) 
मुलभूत अधिकारांचे हनन झाल्यास सर्वाच्च न्यायालयामध्ये भारतीय राज्य घटनेच्या काेणत्या कलमान्वये दाद मागता येते?
Q4) 
पंचायतराज हा विषय भारतीय राज्यघटनेच्या काेणत्या सूचीमधील आहे?
Q5) 
पंचायत राज पद्धतीत सर्वाेच्च स्तरावर कार्यरत असणारी संस्था म्हणजे ................
Q6) 
‘नाबाम रबिया’ हे प्रकरण काेणत्या राज्यातील राजकीय पेच प्रसंगाशी संबंधित आहे?
Q7) 
भारतीय दंड संहितेचा जनक काेण?
Q8) 
भारतीय घटनेनुसार संसदेचे वरिष्ठ सभागृह काेणते आहे?
Q9) 
भारताच्या सर्वाेच्च न्यायालयाचे विद्यमान सरन्यायाधिशांचे नाव सांगा.
Q10) 
राज्यपाल आपला राजीनामा काेणाकडे सुपुर्त करतात?
Q11) 
जिल्हा नियाेजन समितीचे सचिव म्हणून काेण काम करतात?
Q12) 
भारतात राष्ट्रपतींच्या निवडणुकीत मतदार काेण असतात?
Q13) 
भारतीय राज्यघटनेचे घेतलेले ‘राष्ट्रपतींच्या निवडणूकीची पद्धत’, वैशिष्ट्ये काेणत्या देशाच्या राज्य घटनेतून घेतले आहे?
Q14) 
भारतीय राज्य घटनेनुसार किती भाषांना राजभाषांचा दर्जा प्राप्त आहे?
Q15) 
भारतीय दंड संहिता काेणत्या वर्षांपासून अंमलात आले?