पोलीस भरती फ्री टेस्ट सिरीज - 27-03-2026

अशा च टेस्ट रोज देण्यासाठी जॉईन करा आमचे लिंक - @Telegram
पोलीस भरती चे नवीन अपडेट तसेच आतापर्यंत झालेले प्रश्नपत्रिका सोलुशन हवे असेल तर आताच सबसक्राईब करा
धन्यवाद!!!ऑल द बेस्ट!

Q1) 
बावनथडी प्रकल्प कोणत्या जिल्ह्यात आहे?
Q2) 
मानवाच्या सुस्पष्ट दृष्टीने लघुत्तम अंतर किती?
Q3) 
भारतीय ग्रँडमास्टर गुकेश व दिव्या देशमुख यांनी युरोपियन बुद्धिबळ क्लब 2025 स्पर्धेत कोणते पदक जिंकले आहे ?
Q4) 
‘मनात घर करणे’ या वाक्यप्रचाराचा योग्य अर्थ निवडा.
Q5) 
‘पोटात दुखणे’ या वाक्यप्रचाराचा अर्थ कोणता?
Q6) 
‘टेलिफोन’ चा शोध खालीलपैकी कोणी लावला?
Q7) 
खालीलपैकी कोणते सामान्य नाम आहे?
Q8) 
78 चा वर्ग काढा?
Q9) 
HTML म्हणजेच…… होय.
Q10) 
988 च्या रकमेवर 18 टक्के दराने 5 वर्षात किती रुपये सरळ व्याज मिळेल?
Q11) 
खालीलपैकी 13 ने  निशेष भाग जाणारी संख्या कोणती?
Q12) 
‘एकादशीच्या घरी शिवरात्री’ या म्हणीचा अर्थ काय?
Q13) 
माझ्याकडे 5,10,व 20 च्या समान नोटा आहेत व त्यांची किंमत 2450 रुपये इतकी होते तर प्रत्येक प्रकारच्या नोटांची संख्या किती?
Q14) 
‘पोंगल’ हा सण कोणत्या राज्यामध्ये साजरा केला जातो?
Q15) 
क्रिकेटच्या पहिल्या दहा षटकांमध्ये धावांची सरासरी 3.2 होती तर उरलेल्या 40 षटकांमध्ये 282 धावा पूर्ण करण्यासाठी धावांची सरासरी किती असावी लागेल?
Q16) 
‘मोर’ या शब्दाचा विरुद्ध लिंगी शब्द कोणता?
Q17) 
कोणती नदी तापी नदीची उपनदी आहे?
Q18) 
खालीलपैकी कोणता मासा गोड्या पाण्याच्या मत्स्य शेतीतील महत्त्वाचा आहे?
Q19) 
मोहम्मद बिन तुघलक यांनी देवगिरीचे नामकरण काय केले आहे?
Q20) 
चंदन करणे या वाक्यप्रचाराचा अर्थ सांगा-
Q21) 
जागतिक पर्यावरण दिन कोणत्या दिवशी साजरा केला जातो?
Q22) 
भारतातील पहिले सौर ऊर्जेवर चालणारे रेल्वे स्थानक कोणते?
Q23) 
खालीलपैकी कोणता ग्रह नाही?
Q24) 
माउंट आबू हे थंड हवेचे ठिकाण कोणत्या राज्यात आहे?
Q25) 
‘पंचमुखी हनुमान’ हे कोणते विशेषण आहे?
Q26) 
232,343,454,…..
Q27) 
प्रसिद्ध कलाशाली मधुबनी कोणत्या राज्याची संबंधित आहे?
Q28) 
18 व 24 यांचा मसावी किती?
Q29) 
15 मीटर बाजू असलेल्या चौरसाकृती मैदानाचे क्षेत्रफळ किती चौ.मी असेल?
Q30) 
ब्रह्म समाजाचे संस्थापक कोण?