Q1)
न्यायमूर्ती शरद रवींद्र बोबडे हे सर्वोच्च न्यायालयाचे कितवे सरन्यायाधीश होते?
Q2)
पहिल्या राशीचे दुसऱ्या राशीशी गुणोत्तर काढा.2.4 किलोग्रॅम, 3600 ग्रॅम
Q3)
भारतातील आद्य क्रांतिकारक कोण ?
Q4)
भारतरत्न पुरस्काराचे पहिले मानकरी.
Q5)
न्यूट्रॉन व प्रोटॉन यामधील बल कोणत्या प्रकारचे असते.
Q6)
खालीलपैकी सामान्य नाम कोणते?
Q7)
राष्ट्रसंत तुकडोजी महाराज विद्यापीठ कोठे आहे.
Q8)
खालीलपैकी कोणत्या साधनाने हृदयाचे ठोके मोजले जातात?
Q9)
36 किमी प्रति तास म्हणजे किती.
Q10)
आंध्राची नवीन राजधानी अमरावती….. नदीच्या तीरावर आहे,
Q11)
खालीलपैकी कोणत्या शब्दाला सृष विभक्तीचा प्रत्यय लागला आहे?
Q12)
एका काटकोन त्रिकोणाचे क्षेत्रफळ 24 चौ.मी असून पाया 8 मी तर आहे तर उंची किती?
Q13)
‘आकाशात जेव्हा ढग जमतात तेव्हा मोर नाचू लागतो.’ वाक्याचा प्रकार ओळखा.
Q14)
खाली दिलेल्या संख्यांमधील विसंगत संख्यांची जोडी ओळखा.
Q15)
नर या शब्दाचा विरुद्धार्थी शब्द कोणता?
Q16)
खालील पर्यायांपैकी सामान्य नाम कोणते?
Q17)
1+2+3+4+196+198+198+199=?
Q18)
पुढील वाक्यात कोणते विरामचिन्ह द्यायचे राहिले आहे.आई म्हणाली, दीप्ती तू आज मला कामात मदत कर.
Q19)
महात्मा फुले यांनी सत्यशोधक समाजाची स्थापना कधी केली?
Q20)
खालीलपैकी कोणती नदी अमरावती जिल्ह्यात आहे.
Q21)
पुढील पंक्तीतील अलंकार ओळखा.लहानपणा देगा देवा मुंगी साखरेचा रवा ऐरावत रत्नखोर त्याच अंकुशाचा मार !
Q22)
एका शेतामध्ये पाच कोंबड्या दोन डझन बदके व दहा गाई आहेत तर त्या शेतामधील या कोंबड्या बदके व गाई यांच्या डोके व पाय यांची बेरीज किती?
Q23)
500 रुपये अ ब क मध्ये 7:8:5 या प्रमाणात वाटले तर ब चा हिस्सा किती.
Q24)
खालीलपैकी कोणती पारंपारिक साधन संपत्ती नाही?
Q25)
पुढीलपैकी कोणत्या भाषेतील लिपी देवनागरी नाही.