Q1)
हायग्रोमीटर काय मोजतो?
Q2)
डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर या सन 2000 सालीनिर्मित झालेल्या चित्रपटाचे दिग्दर्शक कोण आहेत?
Q3)
Cat =24dog =26rate तरrat=?
Q4)
रामटेक हे धार्मिक स्थळ कोणत्या जिल्ह्यात आहे?
Q5)
500 शेळ्यांना 27 दिवस पुरेल इतका चारा होता तीन दिवसानंतर 300 शेळ्या नवीन आल्या तर शिल्लक राहिलेला चारा त्या सर्व एकूण शेळ्यांना किती दिवस पुरेल?
Q6)
1992 चा प्रजासत्ताक दिन सोमवार होता तर त्या वर्षीच स्वतंत्रता दिवस कोणत्या दिवशी येईल?
Q7)
शुद्धलेखनाच्या नियमाप्रमाणे योग्य शब्द कोणता?
Q8)
‘जागतिक ब्रेल लिपी दिन’ केव्हा असतो?
Q9)
163:190:219:250?
Q10)
मी परीक्षेला आलो आहे, या वाक्यातील सर्वनाम ओळखा?
Q11)
महाराष्ट्र राज्याच्या उत्तर सीमेवर कोणता डोंगर स्थित आहे?
Q12)
दोन संख्यांचे गुणोत्तर जर 20:22 असेल तर त्यांचा मसावी 17 असेल तर त्या संख्या कोणत्या?
Q13)
कांदेभात हे कोणत्या तत्पुरुष समासाचे उदाहरण आहे?
Q14)
‘आबांनी सुशीला मांडीवर घेऊन औषध पाजले.’ या वाक्याचा प्रकार कोणता?
Q15)
एका घड्याळात आरशातून पाहिल्यास 5 वाजून 10 मिनिटे ही वेळ दर्शवत होते. तर प्रत्यक्षात त्या घड्याळात किती वाजले असतील?
Q16)
पुढील प्रश्नामधील विसंगत संख्या गट ओळखा?
Q17)
बीड जिल्ह्यात पेशवा व निजाम यांच्यात युद्ध झाले होते ते ठिकाण कोणते?
Q18)
भारतातील पहिले सौर ऊर्जेवर चालणारे रेल्वे स्थानक कोणते?
Q19)
ज्या वर्णाच्या उच्चाराआधी स्वराचा उच्चार करावा लागतो त्यांना काय म्हणतात?
Q20)
5 ,10 आणि 12 यांचा लसावी किती?
Q21)
‘विद्वान’ या शब्दाचे विरुद्ध लिंगी रूप कोणते?
Q22)
खालीलपैकी विरुद्धार्थी शब्दाची चुकीची जोडी ओळखा.
Q23)
खालीलपैकी कोणता शब्द गुजराती भाषेतून आलेला आहे?
Q24)
एक गुंठा शेत सपाटी करण्याचा खर्च पंधराशे रुपये आहे तर एक एकर शेत सपाटी करण्याकरिता किती खर्च येईल?
Q25)
संत तुकडोजी महाराज यांचा गुरुकुंज आश्रम कोठे आहे?
Q26)
राजघाट वर कोणाची समाधी आहे?
Q27)
अति तिथे…………….?
Q28)
चिखलदरा हे थंड हवेचे ठिकाण कोणत्या जिल्ह्यात आहे
Q29)
डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर या सन 2000 सालीनिर्मित झालेल्या चित्रपटाचे दिग्दर्शक कोण आहेत?
Q30)
जड पाण्यात कोणता घटक असतो?