Q1)
मालिकेतील रिकामी जागा भरा.A,M,B,N,C,O,….P,E
Q2)
सुनीलने 2,150 रुपयात खरेदी केलेली एक सायकल 10% तोड्याने आणि 1720 रुपयात खरेदी केलेली दुसरी सायकल 15% नसल्याने विकली तर दोन्ही व्यवहारात म्हणून त्याला निव्वळ नफा किती झाला?
Q3)
3.5 सेमी दोरीला 5:2 प्रमाणात विभागाचे असेल तर लहान भागाची लांबी किती राहील?
Q4)
100 मीटर लांबीच्या कापडातून रोज दहा मीटर कापड कापले जात असेल तर ते कापड पूर्ण कापायला किती दिवस लागतील?
Q5)
935 व 1320 यांचा मसावी किती?
Q6)
वाशिम जिल्ह्यातील विधानसभा मतदारसंघापैकी चुकीचा मतदार संघ ओळखा?
Q7)
कार्बोनेट क्लोराइड या वायूस कोणत्या नावाने संबोधले जाते?
Q8)
वैयक्तिक सत्याग्रहाचे पहिले सत्याग्रही कोण होते ?
Q9)
एक घड्याळ 2250 रुपयाला विकल्यामुळे एका व्यक्तीस 10 टक्के तोटा सहन करावा लागला 8 टक्के नफा मिळवण्यासाठी घर कितीला विकावी लागेल?
Q10)
‘झावळ्या’ या शब्दाचा अर्थ स्पष्ट होतो असा शब्दसमूह खालीलपैकी कोणता?
Q11)
जर 1156: 34 तर 2916:?
Q12)
एका दुकानदाराने एक वस्तू 140 रुपयाला विकल्यामुळे त्याच शेकडा 30 रुपये तोटा झाला तर वस्तूची मूळ खरेदी किंमत किती?
Q13)
दोन अंकी समान विषम संख्यांच्या बेरजेतील फरक किती?
Q14)
प्रश्नचिन्हाच्या जागी योग्य क्रम लिहा.8.24.40.56.?
Q15)
भारतातील हरितक्रांतीचे जनक कोण?
Q16)
नागपूर जिल्ह्यातील रामटेक येथे खालीलपैकी कोणत्या प्रसिद्ध कवीने ‘मेघदूत’ हे महाकाव्य लिहिले?
Q17)
1857 च्या उठावाचे तत्कालीन कारण काय होते?
Q18)
युरो फुटबॉल कप 2020 मध्ये कोणत्या देशाने जिंकला?
Q19)
‘डोंगर माथ्यामागे सोनेरी किरण पसरली आहे.’ या वाक्यातील शब्दयोगी अव्यय कोणते?
Q20)
चलनी नोटा पोस्टकार्ड तिकिटे इत्यादींचे शिपाई केंद्र राज्यात खालीलपैकी कोठे आहे?
Q21)
भागाकार करा3.1639÷0.013=…?
Q22)
सलील चा समानार्थी शब्द,
Q23)
‘क्रीडांगण’ या शब्दाचा समास ओळखा.
Q24)
जागतिक शांतता व आंतरराष्ट्रीय सहकार्य यासाठी भारताने कोणत्या तत्त्वाचा पुरस्कार केला?
Q25)
सेवाग्राम हे कस्तुरबा रुग्णालय कोणत्या वर्षी सुरु झाली?
Q26)
नगरपरिषदेची गणपुर्ती ती संख्या किती आहे?
Q27)
…….. या शहरात महाराष्ट्राची पर्यटन राजधानी म्हणून घोषित करण्यात आले आहे?
Q28)
खालीलपैकी कोणता कर हा प्रत्यक्ष कर आहे?
Q29)
पंढरपूर येथे चोखामेळा धर्मशाळा कोणी बांधली?
Q30)
ग्रामसेवकाचे प्रशिक्षण केंद्र कोणते आहे,?