पोलीस भरती फ्री टेस्ट सिरीज - 01-12-2025

अशा च टेस्ट रोज देण्यासाठी जॉईन करा आमचे लिंक - @Telegram
पोलीस भरती चे नवीन अपडेट तसेच आतापर्यंत झालेले प्रश्नपत्रिका सोलुशन हवे असेल तर आताच सबसक्राईब करा
धन्यवाद!!!ऑल द बेस्ट!

Q1) 
यवतमाळ वाशिम जिल्हे हे कोणत्या प्रशासकीय विभागात येतात?
Q2) 
एक सायकल एका मिनिटात वर्तुळाकार मैदानाचे पाच फेरे पूर्ण करते तर एका तासात किती फेरे पूर्ण करेल?
Q3) 
पुढील शब्द गटातील एकवचनी शब्द ओळखा.
Q4) 
विजिगीषु या अलंकारिक शब्दाचा योग्य अर्थ निवडा.
Q5) 
जीना हाऊस ही प्रसिद्ध ऐतिहासिक वास्तू खालीलपैकी कोठे आहे?
Q6) 
जिल्हा नियोजन व विकास मंडळाचे अध्यक्ष असतात?
Q7) 
‘ही वाट अंधारी परी आहे बरी’ या काव्यपंक्तीतील सर्वनाम ओळखा.
Q8) 
जर IJKLMNO चा सांकेतिक शब्द ACTVSRXअसा बनवला जात असेल तर KILL चा सांकेतिक शब्द कसा बनवला जाईल?
Q9) 
365 मीटर लांबीची एक रेल्वे ताशी 60 किमी/तास वेगाने जात असून या रेल्वेला पाठीमागून येणारी ताशी 75 किमी/तास वेगाची गाडी 270 सेकंदात ओलांडते तरी दुसऱ्या गाडीची लांबी काढा?
Q10) 
अंकांची कोणती जोडी पुढील संख्या मालिका पूर्ण करा?224,197,168,…… …..101 ,80,85
Q11) 
संजय गांधी राष्ट्रीय उद्यान या नदीच्या काठी वसले आहे?
Q12) 
समुद्राची खोली मोजण्याचे एकक?
Q13) 
‘साऱ्यांनी मनसोक्सात हसावे.’ या वाक्यातील प्रयोग ओळखा.
Q14) 
‘आकाश’ या शब्दाचा समानार्थी शब्द ओळखा.
Q15) 
उस्मानाबाद जिल्ह्यामध्ये किती पोलीस उपविभाग आहेत?
Q16) 
सन 1848 ते 1856 या दरम्यान कोणी अनेक राज्य खालसा केली ?
Q17) 
जागतिक बँकेचे मुख्यालय कोठे आहे?
Q18) 
‘इंडियन होमरूल सोसायटी’ कोणी स्थापन केली व ती कोठे होती?
Q19) 
बायोगॅस मध्ये कुठला वायू हा विपुल प्रमाणात असतो?
Q20) 
अधोरेखित शब्दाचा प्रकार ओळखा.तू पण माझ्याबरोबरप्रार्थना म्हण.
Q21) 
‘तोंड वाजवणे’ म्हणजे काय?
Q22) 
कोळ्याने नदीत टाकलेल्या जाळ्यामध्ये भरपूर मासे आले या वाक्यातील करता कोणता!
Q23) 
आग्रा हे शहर ……..या नदीवर आहे.
Q24) 
विसंगत घटक ओळखा.
Q25) 
ऑस्कर पुरस्कार मिळवणारी पहिली भारतीय व्यक्ती म्हणून कोणाचा उल्लेख करता येईल?
Q26) 
खालीलपैकी एक वचनी शब्द कोणता?
Q27) 
कोरडी हवा विजेची……………….. असते.
Q28) 
मांजर उंदीर पकडतो हा कोणता प्रयोग आहे?
Q29) 
एका 30 मीटर लांबीच्या कपड्यातून रोज 3मीटर कापडाचा तुकडा कापला तर ते कापड पूर्ण कापायला किती दिवस लागतील?
Q30) 
2022 सालच्या WHO च्या आम्रमहोत्सवी 75 वी सभेची मुख्य संकल्पना काय होती?