Q1)
35 तासांचे सेकंद किती होतात?
Q2)
पहिले अंतराळवीर यांचे नाव काय?
Q3)
शासकीय कर्मचाऱ्यांना ताकीद देण्यासाठी शब्द वापरतात त्यास काय म्हणतात?
Q4)
AMNESTINTERNAL ही संस्था कशाशी संबंधित आहे.
Q5)
खालीलपैकी कोणत्या बँकेच्या शाखा देशात सर्वाधिक आहेत?
Q6)
विजेच्या दिव्यात खालीलपैकी कोणत्या धातूची तार वापरतात?
Q7)
जर रस्त्यावर पदपथाच्या बाजूने सलग अखंडित पिवळ्या रंगाचा पट्टा आपल्याला असेल तर……………….
Q8)
खालीलपैकी कोणते केवळ प्रयोगी अव्यय नाही ?
Q9)
26,52,78,?,130 खालीलपैकी योग्य पर्याय निवडा?
Q10)
14 मीटर लांबीच्या दोरीचे समान लांबीचे 70 तुकडे केले तर प्रत्येक तुकड्याची लांबी किती?
Q11)
एका लीप वर्षातील स्वातंत्र्य दिन शुक्रवारी असेल तर त्याच दिवशी प्रजासत्ताक दिन कोणता वार असेल?
Q12)
द्रौपदी मुर्मू या भारताच्या कितव्या राष्ट्रपती आहेत?
Q13)
खालीलपैकी कोणत्या वायूमुळे पृथ्वीचे वातावरण उबदार आहे?
Q14)
गडचिरोली जिल्ह्यांमध्ये गोंडवाना विद्यापीठ कधी स्थापन करण्यात आले?
Q15)
5000 ते 33 टक्के म्हणजे किती?
Q16)
‘सूर्य’ या अर्थाने खालीलपैकी कोणता शब्द वापरत नाहीत?
Q17)
स्वराने दिवाळीची खरेदी करताना तिच्याकडील एकूण रक्कमेच्या 20% रक्कम कपड्यावर 15% रक्कम फटाक्यावर 10 टक्के रक्कम मिठाई खरेदी करण्यावर तर 33 टक्के रक्कम किराणा व इतर किरकोळ सामान खरेदीवर खर्च केल्यावर तिच्या जवळ2200 रुपये उरले तर स्वराज जवळ एकूण किती रुपये होते?
Q18)
खालीलपैकी विशेष नाम कोणते ते लिहा?
Q19)
3.5 सेमी दोरीला 5:2 प्रमाणात विभागाचे असेल तर लहान भागाची लांबी किती राहील?
Q20)
:सर्व दानांहून मरणोत्तर देहदान हे सर्वोत्तम आहे .:या वाक्यात कोणता अलंकार वापरला गेला आहे.
Q21)
जर 4312 म्हणजे NICE व 756 म्हणजे PRO तर 75312 म्हणजे काय?
Q22)
महाराष्ट्रात …. येथे हत्तीरोग संशोधन केंद्र आहे,
Q23)
संत गोरोबाकाका यांची समाधी कोणत्या ठिकाणी आहे?
Q24)
एका संख्येला 9 ने भागले असता भागाकार 26 येतो तर बाकी किती उरते ती संख्या शोधा?
Q25)
त्वचा: स्पर्श:: नाक:?
Q26)
कोरोना व्हायरस सर्वात पहिल्यांदा कोणत्या शहरांमध्ये सापडला होता?
Q27)
तीन क्रमवार संख्यांची बेरीज 12 आहे तर त्यांचा गुणाकार किती?
Q28)
1280 रुपये ला विकल्यानंतर शेकडा 20 तोटा आला तर ती साडी किती रुपयाला विकली असावी?
Q29)
‘कडक उन्हामुळे फुले कोमेजली.’या वाक्यातील क्रियापद कोणते?
Q30)
पुढील उदाहरणातील रस ओळखा.उपास मज लागला सुखी बाई उपास मज लागला.
Q31)
साडेनऊ हजार+पावणे एकोणवीस+सव्वा एकोणसाठ हजार=?
Q32)
13,18,24,31,………
Q33)
2:12::3:?
Q34)
तल्लीन होणे या वाक्यप्रचाराचा योग्य अर्थ निवडा.
Q35)
खालीलपैकी कानडी भाषेतून मराठी भाषेत आलेला शब्द ओळखा?
Q36)
महाराष्ट्राचे मार्टिन ल्युथर असे कोणाला संबोधले जाते?
Q37)
5.4 या संख्येचा वर्ग किती?
Q38)
ग्राहक संरक्षण कायदा कोणत्या वर्षी अस्तित्वात आला?
Q39)
तो मुलगा खेळत आहे यामध्ये कोणता काळ आहे?
Q40)
‘विनाकारण’ हा शब्द कोणत्या प्रकारचा आहे?
Q41)
25,50,100,200?
Q42)
महाराष्ट्र राज्याचे सर्वात लांब सीमा……………. या राज्याबरोबर आहे.
Q43)
विशेषणाचा प्रकार ओळखा. काही
Q44)
भारतीय राज्यघटनेच्या कोणत्या अनुच्छेदात जीवन व व्यक्ती स्वातंत्र्याच्या हमी बद्दल नमूद केले आहे?
Q45)
एक ते शंभर मध्ये किती मूळ संख्या आहेत?
Q46)
4. 35 मिनिट घड्याळातील तास काटा व मिनिट काटा यांच्यात होणारा कोण कोणत्या प्रकारचा असेल?
Q47)
रत्नागिरी जिल्ह्यात किती पोलीस स्टेशन आहेत?
Q48)
मराठी साहित्यातील पहिले ज्ञानपीठ पारितोषिक विजेते लेखक कोण आहेत?
Q49)
‘आकाशात जेव्हा ढग जमतात तेव्हा मोर नाचू लागतो.’ वाक्याचा प्रकार ओळखा.
Q50)
भारताचे उपराष्ट्रपती पदासाठी उमेदवाराची किमान वयोमर्यादा किती आहे?
Q51)
सध्याचे दिल्लीचे मुख्यमंत्री कोण आहेत?
Q52)
एकमेकांना बाहेरून स्पर्श करणाऱ्या दोन वर्तुळांना जास्तीत जास्त किती सामायिक स्पर्शिका काढता येतील?
Q53)
दहशतवादाविरोधी विशेष कृती पथक म्हणून महाराष्ट्रात कोणते सशस्त्र दल काम करते?
Q54)
एका वाहन तळावरील स्कूटर च्या पुढे 26 आणि मागे नऊ वाहने असल्यास तिथे एकूण किती वाहने आहेत?
Q55)
कार्बनचा अनुअंक किती आहे?
Q56)
योग्य पर्याय निवडा चित्त +आनंद,
Q57)
अंगीकार करणे या वाक्यप्रचाराचा अर्थ काय होतो?
Q58)
तेजो निधी हा जोडशब्द कोणत्या संधीचे उदाहरण आहे?
Q59)
महाराष्ट्र विधान परिषदेतील एकूण सदस्य संख्या किती आहे?
Q60)
10 टेबलची विक्री 15 टेबल च्या खरेदी इतकी असेल तर शेकडा नफा किती?
Q61)
नंदपुर गावाची लोकसंख्या 5000 आहे. ती दरवर्षी दहा टक्के ने वाढते तर दोन वर्षानंतर ती लोकसंख्या किती होईल?
Q62)
अवैध प्रवासी वाहतूक केल्यास घडणारा अपराध…………… आहे.
Q63)
भारतीय राज्यघटनेप्रमाणे पुढीलपैकी कोणता विषय राज्य सूची मध्ये येत नाही ?
Q64)
मंत्रालय या शब्दाचा प्रचलित विग्रह सांगा.
Q65)
सीता उत्तरेकडे 8 किमी जाते नंतर उजवीकडे 2 किमी जाते नंतर ती पुन्हा उजवीकडे वळून 8 किमी जाते तर आरंभबिंदूपासून ती किती किमी अंतरावर आहे?
Q66)
‘विद्वान’ या शब्दाचे स्त्रीलिंगी रूप कोणते?
Q67)
उद्देश व विधेय हे कशाचे घटक आहेत?
Q68)
एक हेक्टर म्हणजे किती एकर,
Q69)
दीपक दक्षिणेकडे गेला नंतर दोनदा त्याच्या डावीकडे वळला. नंतर उजवीकडे वळून चालू लागला. तर दीपक कोणत्या दिशेला जात आहे?
Q70)
सूर्यमालेत पृथ्वीनंतर क्रमाने येणारा ग्रह कोणता?
Q71)
Golden hour काय आहे?
Q72)
काम करण्याची इच्छा असणे क्षमता असणे परंतु काम उपलब्ध न होणे म्हणजे………… या प्रकारची बेरोजगारी होय.
Q73)
50 रुपयाच्या नोटांच्या पुडक्यात अनुक्रमे 32 नोटा आहेत तर पुडक्यात एकूण रक्कम किती?
Q74)
0.2 + 0.02 + 0.002 + 0.0002 == ?
Q75)
‘फॉरवर्ड ब्लॉक’ची स्थापना कोणी केली ?
Q76)
केवला देवराष्ट्रीय उद्यान कशासाठी प्रसिद्ध आहे?
Q77)
संस्थानाचे भारतात विलीनीकरण करण्याच्या कार्यवाहीत भारताचे तत्कालीन गृहमंत्री………………. यांच्या मुत्सद्देगिरीचे व कणखर नेतृत्वाचे दर्शन घडते.
Q78)
भारतीय घटनेचे खालीलपैकी कितवे कलम घटना दुरुस्तीशी संबंधित आहे?
Q79)
एका चौरसाची परिमिती 56 सेमी आहे तर त्या चौरसाची एक बाजू किती सेमी ची आहे?
Q80)
दोन संख्यांचे गुणोत्तर जर 20:22 असेल तर त्यांचा मसावी 17 असेल तर त्या संख्या कोणत्या?
Q81)
50 रुपयाच्या नोटांच्या पुडक्यात अनुक्रमे 32 नोटा आहेत तर पुडक्यात एकूण रक्कम किती?
Q82)
…… या विकारात/रोगात शरीरातील शर्करेचे प्रमाण नियंत्रणात राहत नाही.
Q83)
‘पायाखाली रान घाली सारे.’ या ओळीतील क्रियापद ओळखा.
Q84)
ताडोबा राष्ट्रीय उद्यान कोणत्या जिल्ह्यात आहे.
Q85)
खालीलपैकी संख्या मालिकेतील विजोड पद ओळखा.
Q86)
1 ते 100 दरम्यान एका अंक किती वेळा येतो?
Q87)
भारतातील पहिली कापड गिरणी कोणत्या ठिकाणी सुरू झाली?
Q88)
खालीलपैकी कोणता शब्द विशेषण नाही ते ओळखा.
Q89)
सर्वदा हे कोणते क्रियाविशेषण अव्यय आहे?
Q90)
इंडियन इंडिपेंडेंस लीग ची स्थापना कोणी केली?
Q91)
अबोला. या शब्दाचा विरुद्धार्थी शब्द,
Q92)
दोन क्रमवार सम सख्यांचा लसावी 144 आहे तर त्या संख्या कोणत्या?
Q93)
पाकिस्तानचे पहिले पंतप्रधान.
Q94)
कमवा व शिका संकल्पनेचे जनक कोण?
Q95)
पुढील वाक्यप्रचाराचा अर्थ सांगा. जीव भांड्यात पडणे.
Q96)
सीमा आणि विजय यांनी अनुक्रमे 2100 व 2800 रुपये भांडवल घालून एक व्यवसाय चालू केला त्यांना 3500 रुपये फायदा झाला तर तो त्यांनी कसा वाटून घ्यावा?
Q97)
खालीलपैकी कोणती लिपी देवनागरी नाही?
Q98)
चकमा भारतात आलेल्या कोणत्या देशाचे निर्वासित आहे?
Q99)
25,75,100 या संख्यांचा लसावी काढा.
Q100)
एक ते शंभर पर्यंत एकूण मूळ संख्या किती आहेत?