Q1)
256 या संख्येचे वर्गमूळ किती?
Q2)
137 ,234 या संख्येतील 3 या अंकाच्या स्थानिक किमतीतील फरक किती आहे?
Q3)
भारताचा सर्वोच्च नागरी पुरस्कार हा …..आहे,
Q4)
जानेवारीत सुरू झालेल्या दहा नव्या कार्यक्रमातील पाच विनोदी तीन नाटके आणि दोन वार्तापत्रे आहेत सध्या त्यापैकी फक्त सात नवे कार्यक्रम सुरू आहेत अन त्यात पाचही विनोदी कार्यक्रमाचा समावेश आहे वरील माहितीच्या आधारे खाली दिलेले चार निष्कर्ष काढले आहेत त्यापैकी कोणता निष्कर्ष दिलेल्या माहितीशी तर्कसंगत आहे.
Q5)
ई-पंचायत हा……. सकरमान्य झालेल्या राष्ट्रीय ई गव्हर्नर योजनेमधील प्रकल्पांपैकी एक प्रकल्प आहे,
Q6)
1,4,27,?,3125
Q7)
रिकाम्या जागी योग्य संख्या निवडून संख्या पूर्ण करा.15,90,540,3240…….?
Q8)
महालेखा नियन्त्रक हा ……. यासाठी जबाबदार असतो,
Q9)
हाडांचा अभ्यास करणाऱ्या शास्त्राला काय म्हणतात?
Q10)
आधी शिदोरी मग……….
Q11)
व्हाॉल्टेअर यांनी लिहिलेल्या ग्रंथाचे नाव काय आहे ?
Q12)
99999+999+99+9=?
Q13)
खालीलपैकी निश्चितपणे एकवचनी शब्द असलेला पर्याय शोधा.
Q14)
महाराष्ट्र केसरी हे वृत्तपत्र कोणी काढले?
Q15)
खालीलपैकी कोणता शब्द भाववाचक नाम नाही?
Q16)
पुढे काही सामासिक शब्द दिले आहेत त्यांचे अनुक्रमे लिंग ओळखा. मीठ भाकरी ,गावरान, भाजीपाला, भाऊ-बहीण.
Q17)
दारूबंदीसाठी महाराष्ट्रात कोणत्या लोकप्रतिनिधीने कठोर पावले उचलली?
Q18)
व्यासपीठावर एकूण 12 पाहुणे होते. त्यापैकी प्रत्येकाने प्रत्येकाशी एकदा हस्तंदोलन केले तर एकूण किती हस्तांदोलन होतील?
Q19)
800 रुपयांची वस्तू 600 रुपयाला विकली तर शेकडा तोटा किती?
Q20)
जागतिक वसुंधरा दिन कधी असतो?
Q21)
1857 च्या उठावाची सुरुवात कोठे झाली?
Q22)
भिन्न संख्या ओळखा. 27. 49. 64 .125 .343.
Q23)
पुढील शब्द समूहासाठी योग्य शब्द निवडा.मोजकाच आहार घेणारा,
Q24)
साडेआठ किलोग्राम खजुराच्या 250 ग्रॅमची एक याप्रमाणे किती पिशव्या होतील?
Q25)
3:9:4:?
Q26)
पश्चिम बंगाल या राज्याची राजधानी कोणती?
Q27)
दोन संख्यांचे गुणोत्तर जर 20:22 असेल तर त्यांचा मसावी 17 असेल तर त्या संख्या कोणत्या?
Q28)
पवनार (वर्धा) येथे परम धाम आश्रम कोणी स्थापन केला?
Q29)
एका प्राणी संग्रहालयात पोपट व बीबीटे यांची एकूण संख्या ५० असून त्यांच्या पायांची संख्या 144 आहे तर त्यापैकी पोपट बीबीटे यांची संख्या अनुक्रमे किती?
Q30)
जागतिक मानवी हक्क दिन केव्हा साजरा केला जातो?