Q1)
खालीलपैकी कोणती नदी महाराष्ट्रातून वाहत नाही?
Q2)
धरा या शब्दाचा समानार्थी शब्द लिहा?
Q3)
एका नेमबाजीच्या स्पर्धेत प्रत्येक प्रेमासाठी पाच गुण मिळतात व नेम चुकल्यास मिळालेल्या गुणांपैकी एक गुण कमी होतो. एकूण वीस प्रयत्न एका स्पर्धकाने केले व त्याला 70 गुण मिळाले, तर त्याने किती नेम बरोबर लावले?
Q4)
खालील अर्थाचा वाक्यप्रचार ओळखा.खूप द्रव्य मिळणे :-
Q5)
15 ऑगस्ट 2025 रोजी कितवा स्वातंत्र्य दिन साजरा करण्यात आला आहे?
Q6)
महात्मा गांधी यांनी दांडी यात्रा कोणत्या ठिकाणाहून सुरू केली?
Q7)
भारतात सध्या किती केंद्रशासित प्रदेश आहेत?
Q8)
‘चालतो’ हे………… आहे.
Q9)
सहसंबंध ओळखा, 64,36,?,81?
Q10)
पुढीलपैकी कोणती गायीची जात नाही?
Q11)
मुलांना सर्वजण रांगेत उभे राहा या वाक्यातील क्रियापदाचा प्रकार ओळखा?
Q12)
स्वतंत्र भारताचे पहिले राष्ट्रपती कोण?
Q13)
ज्या समासात दुसरे पद महत्त्वाचे असून समासाचा विग्रह करताना गाळलेला शब्द विभक्ती प्रत्यय लिहावा लागतो…………… म्हणतात.
Q14)
जागतिक बँकेचे मुख्यालय कोठे आहे?
Q15)
‘कपिलाषष्ठीचा योग’ या वाक्यप्रचाराचा अर्थ सांगा.
Q16)
45 व75 या संख्यांचा मसावी 15 आहे तर लसावी किती असेल?
Q17)
खालीलपैकी कोणता शब्द अरबी भाषेतील नाही?
Q18)
60 चे 40 टक्के म्हणजे किती?
Q19)
खालीलपैकी विसंगत अक्षर गट ओळखा.
Q20)
…………. येथिल विमानतळास ‘भारतरत्न डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर आंतरराष्ट्रीय विमानतळ’ असे नाव देण्यात आले आहे?
Q21)
देशाचे वित्तीय धोरण कोण तयार करते?
Q22)
‘तिला मी आई म्हणतो.’ या वाक्यातील उद्देश विभाग ओळखा.
Q23)
आई आणि मुलगी यांच्या वयाचे गुणोत्तर 3:1 आहे सहा वर्षानंतर त्यांच्या वयाचे गुणोत्तर 7:3 होईल तर त्यांचे आजचे वय किती?
Q24)
खालीलपैकी जरायुज प्राणी कोणता,
Q25)
‘लेखक’ या शब्दाचे अनेक वचन काय?
Q26)
ताशी 48 किमी वेगाने जाणारी मालगाडी 400 मीटर लांबीचा बोगदा 48 सेकंदात पार करते तर त्या गाडीची लांबी किती?
Q27)
राज्यसभा सदस्याचा कार्यकाल कती असतो?
Q28)
महाराष्ट्रातील विधान परिषदेमध्ये किती सदस्य आहेत?
Q29)
इसवी सन 1902 मध्ये मागासवर्गीय आरक्षण देण्यात याचा ऐतिहासिक निर्णय कोणी घेतला?
Q30)
खालील पर्वत शिखरांचा समुद्रसपाटीपासून असलेल्या त्याच्या उंचीनुसार उतरता क्रम लावा.अ) साल्हेरब) सप्तशृंगीक) महाबळेश्वरड) कळसुबाई