Q1)
खालीलपैकी कोणता तालुका नंदुरबार जिल्ह्यात नाही ?
Q2)
पुढीलपैकी कोणती जमात महाराष्ट्रात प्रमुख आदिवासी जमात नाही,
Q3)
50 रुपयाच्या नोटांच्या पुडक्यात अनुक्रमे 32 नोटा आहेत तर पुडक्यात एकूण रक्कम किती?
Q4)
पहिल्या 50 नैसर्गिक संख्यांची सरासरी किती?
Q5)
आणि अथवा ही……. अव्यये आहेत?
Q6)
खालीलपैकी कोणाच्या पिल्यास शावक म्हणतात?
Q7)
मराठवाड्यातील शेतकरी नगदी पीक कोणाला म्हणतात?
Q8)
648080 या संख्येतील आठ या अंकाच्या स्थानिक किमतीतील फरक किती?
Q9)
समुद्राची खाली मोजण्यासाठी…………. वापरतात.
Q10)
भागाकार करा3.1639÷0.013=…?
Q11)
मुंबई उच्च न्यायालयाचे खंडपीठ खालीलपैकी कोठे आहे?
Q12)
अकबराने स्थापन केलेल्या धर्म कोणता?
Q13)
वेबनाड हे खाऱ्या पाण्याचे सरोवर कोणत्या राज्यात आहे?
Q14)
काळी क्रांती ही संकल्पना कोणत्या शी संबंधित आहे?
Q15)
अमित कडे असलेल्या मन्याच्या 1/4,1/2 व1/8 याप्रकारे तीन माळा बनवल्या तेव्हा 80 मनी शिल्लक राहिले तर अमितने माळा तयार करण्यासाठी किती मणी वापरले?
Q16)
सायकलच्या चाकाची त्रिज्या 35 सेमी आहे तर चाकाच्या 200 फेऱ्यात चाक किती अंतर जाईल?
Q17)
एका घनाचे घनफळ 512 घ .सेमी तर त्याच्या एका पृष्ठाचे पृष्ठफळ किती?
Q18)
जीवनस ड च्या अभावामुळे कोणता रोग येतो,
Q19)
ऑपरेशन ब्लू फ्रीडम हे कशाशी संबंधित आहे??
Q20)
खालील वाक्यातील क्रियापदाचा प्रकार ओळखा.विदूषकाने मुलांना हसविले.
Q21)
चुकीची जोडी शोधा
Q22)
महात्मा गांधीजींनी आपल्या कार्याची सुरुवात कोणत्या देशातून केली ?
Q23)
एका विद्यार्थ्याला पास होण्यासाठी 33% गुणांची आवश्यकता आहे त्याला 125 गुण मिळाले तर तो 40 गुणांनी अनुत्तीर्ण झाला परीक्षा एकूण किती गुणांची होती?
Q24)
भटीन या शब्दाचे पुल्लिंग रूप लिहा,
Q25)
कोणत्या पोर्तुगीज खलाश्याने भारताकडे येण्याचा मार्ग 1496 मध्ये शोधला?
Q26)
9 किलो आंब्याची किंमत1,440 रुपये आहेत तर 2.5 किलो आंब्याची किंमत किती?
Q27)
ऊर्जेचा राखीव साठा म्हणून कसा ओळखतात?
Q28)
कोयना धरण कोणत्या ठिकाणी आहे?
Q29)
करणवाचक शब्दयोगी अव्यय शोधा.
Q30)
महाराष्ट्र राज्यातील पूर्वेकडील कोणत्या जिल्ह्यात तलावांची व त्यांची संख्या जास्त आहे ?