पोलीस भरती फ्री टेस्ट सिरीज - 29-08-2025

अशा च टेस्ट रोज देण्यासाठी जॉईन करा आमचे लिंक - @Telegram
पोलीस भरती चे नवीन अपडेट तसेच आतापर्यंत झालेले प्रश्नपत्रिका सोलुशन हवे असेल तर आताच सबसक्राईब करा
धन्यवाद!!!ऑल द बेस्ट!

Q1) 
365 मीटर लांबीची एक रेल्वे ताशी 60 किमी/तास वेगाने जात असून या रेल्वेला पाठीमागून येणारी ताशी 75 किमी/तास वेगाची गाडी 270 सेकंदात ओलांडते तरी दुसऱ्या गाडीची लांबी काढा?
Q2) 
पहिल्या 50 नैसर्गिक संख्यांची सरासरी किती?
Q3) 
महाराष्ट्र मध्ये उंचीनुसार तिसऱ्या स्थानी असणारा शिखर कोणते.? ( सोलापूर शहर पेपर 2024 )
Q4) 
2020 सालचा महाराष्ट्र भूषण पुरस्कार कोणाला दिला गेला?
Q5) 
खालीलपैकी सामान्य नाम कोणते?
Q6) 
धारासना सत्याग्रहाचे नेतृत्व कोणी केले?
Q7) 
‘आकाश’ या शब्दाचा समानार्थी शब्द ओळखा.
Q8) 
तुमची तोंड वायव्येस असल्यास तुमच्या डाव्या हाताला कोणती दिशा असेल?
Q9) 
लिंग ओळखा: मीठभाकरी
Q10) 
भारतीय प्रमाण वेळ ग्रीनविच वेळेच्या………….. आहे.
Q11) 
‘रेफ्रिजरेटर’ चा शोध कोणी लावला?
Q12) 
3,5,7,11,?
Q13) 
अ जर ब चा दक्षिणेला 8 मैलावर असेल आणि क जर सहा मैल पश्चिमेला असेल तर ब व क यांच्यातील अंतर किती मिळेल असेल?
Q14) 
भारत सेवक समाजाची स्थापना कोणी केली?
Q15) 
महाराष्ट्रामध्ये लोकसभेच्या किती जागा आहेत?
Q16) 
हँड सॅनिटायझर मध्ये मुख्यत कोणता घटक असतो?
Q17) 
ताशी 72 किमी वेगाने चालणाऱ्या एका रेल्वे एक खांब फुलांडायला 25 सेकंद लागले तर त्या रेल्वेची लांबी किती?
Q18) 
सन 1859 मध्ये चार्ल्स डार्विनने……………… या ग्रंथात उत्क्रांतीचा सिद्धांत मांडला.
Q19) 
हुंडाबंदी कायदा 1969 नुसार , हुंड्याची मागणी करण्याची शिक्षा.
Q20) 
खालीलपैकी कोणता किनारा भारताच्या पूर्व किनाऱ्याचा भाग आहे?
Q21) 
दहा टक्के नफा घेऊन एक पुस्तक 27.5 पन्नास रुपयाला विकले, जर ते पुस्तक 25.5 75 रुपयाला विकली तर किती टक्के नफा किंवा तोटा झाला असत?
Q22) 
भारत सेवक समाजाची स्थापना कोणी केली?
Q23) 
युरो फुटबॉल कप 2020 मध्ये कोणत्या देशाने जिंकला?
Q24) 
महाराष्ट्र राज्याच्या उत्तर सीमेवर कोणता डोंगर स्थित आहे?
Q25) 
एका संख्येचे 25% म्हणजे 75 तर ती संख्या शोधा?
Q26) 
सरदार सरोवर धरण प्रकल्प कोणत्या नदीवर बांधला आहे?
Q27) 
एका गटात 100 व्यक्ती आहेत त्यापैकी 70 जणांना लाल रंग आवडतो 20 जणांना लाल व निळा दोन्ही रंग आवडतात तर फक्त निळा रंग किती जणांना आवडतो?
Q28) 
अकबराने स्थापन केलेल्या धर्म कोणता?
Q29) 
खालीलपैकी विसंगत संख्या ओळखा.
Q30) 
चार कागद टाईप करण्यास 42 मिनिटे लागली. तर 20 कागद टाईप करण्यास किती वेळ लागेल?