पोलीस भरती फ्री टेस्ट सिरीज - 12-02-2026

अशा च टेस्ट रोज देण्यासाठी जॉईन करा आमचे लिंक - @Telegram
पोलीस भरती चे नवीन अपडेट तसेच आतापर्यंत झालेले प्रश्नपत्रिका सोलुशन हवे असेल तर आताच सबसक्राईब करा
धन्यवाद!!!ऑल द बेस्ट!

Q1) 
बोर अभयारण्य कोणत्या जिल्ह्यात आहे?
Q2) 
एक टेबल ८६३ रुपये विकल्यावर जेवढा नफा होणार आहे तेवढाच तोटा तो 631 रुपयात विकल्यावर होणार आहे तर टेबल ची किंमत किती?
Q3) 
उंट या शब्दाचा विरुद्धार्थी शब्द कोणता?
Q4) 
नावाबद्दल विशेष माहिती सांगणार्या शब्दस काय म्हणतात?
Q5) 
शिपाई शूर होता वाक्यातील शूर काय आहे?
Q6) 
भारतातील समुद्रसपाटी पासून उंची कोणत्या शहराजवळील समुद्रसपाटीपासून ठरविली जाते?
Q7) 
खालील उदाहरणातील रस ओळखाआता विश्वात्मके देवे !!येणे वाग्यज्ञे तोषावे!!
Q8) 
रजनीने एक सायकल ला 1600 रुपयाने खरेदी केली व काही वर्षानंतर वीस टक्के तोटा सहन करून विकली तर सायकलची विक्री किंमत किती?
Q9) 
10 टेबलची विक्री 15 टेबल च्या खरेदी इतकी असेल तर शेकडा नफा किती?
Q10) 
तीन अंकी एकूण संख्या?
Q11) 
खालीलपैकी कोणत्या संख्येस 7 , 9 व 11 या तिन्ही संख्येने भाग जातो?
Q12) 
रेखा व सुरेखा यांच्या वयाचे गुणोत्तर 5:7 आहे चार वर्षानंतर ते 3:4 होईल तर रेखाचे आजचे वय किती?
Q13) 
9:25 तर 49:? प्रश्नचिन्हाच्या जागी कोणती संख्या येईल?
Q14) 
दर मीटरला 22.65 रुपये या भावाने 5 मीटर कापड घेतले तर 150 रुपयातून किती रुपये उरतील?
Q15) 
पुढीलपैकी कोणते योग्यरीत्या जुळलेले नाही?
Q16) 
‘गाय’ चे अनेक वचन कोणते?
Q17) 
24 एकूण विभाजक किती?
Q18) 
सध्या महाराष्ट्राचे ग्राम विकास मंत्री कोण आहेत?
Q19) 
एका पेटीत दोन डझन आंबे आहेत अशा 24 पेट्यातील एकूण आंबे किती होतील?
Q20) 
1 ते 100मधील सर्व संख्यांनी भाग जाणारे लघुत्तम संख्या कोणती?
Q21) 
पुढील वाक्यप्रचाराचा अर्थ सांगा.जीव भांड्यात पडणे :-
Q22) 
केंद्रीय अर्थमंत्री कोण आहेत?
Q23) 
खालीलपैकी विरुद्धार्थी शब्दाची चुकीची जोडी ओळखा.
Q24) 
महाराष्ट्रातील सर्वात उंच शिखर कोणते?
Q25) 
दर पाच वर्षांनी आपले संपत्ती दान करणार राजा कोण?
Q26) 
चिपको आंदोलनाचे प्रणेते ……..हे होते.
Q27) 
1ते 100 मध्ये एक व दोन हे अंक अनुक्रमे किती वेळा येतात?
Q28) 
माल मोटार परवाना दिलेल्या परिवहन प्राधिकरणाला खालीलपैकी कुठल्या कारणाकरिता परवाना रद्द करता येत नाही?
Q29) 
जे शब्द दोन शब्द किंवा दोन वाक्ये त्यांना जोडतात त्यांना…‌‌‌‌‌….. अवे म्हणतात,
Q30) 
मोटार वाहन अधिनियम 1988, चा विस्तार किती आहे?