पोलीस भरती (शिपाई) फ्री टेस्ट सिरीज क्रमांक -29

अशा च टेस्ट रोज देण्यासाठी जॉईन करा आमचे लिंक - @Telegram
पोलीस भरती चे नवीन अपडेट तसेच आतापर्यंत झालेले प्रश्नपत्रिका सोलुशन हवे असेल तर आताच सबसक्राईब करा
धन्यवाद!!!ऑल द बेस्ट!

Q1) 
राज्यातील कोणत्या विभागात सर्वात कमी जंगले आढळतात.
Q2) 
एका चौरसाची बाजू शेकडा 20 ने वाढविल्यास क्षेत्रफळ शेकडा कितीने वाढेल?
Q3) 
पेंगाॅग लेक हे कुठल्या राज्यात आहेत?
Q4) 
मुंबई ते गोवा हे 540 किमी अंतर मुंबईहून सकाळी 8.30 वाजता सुटलेल्या ताशी 60 किमी वेगाने जाणाऱ्या गाडीची त्याच वेळी गोवा हुन सुटलेल्या ताशी 75 किमी वेग असलेल्या गाडीशी किती वाजता भेट होईल?
Q5) 
धातू साधित व सहाय्यक क्रियापदाच्या संयोगाने बनणाऱ्या क्रियापदाला कोणते क्रियापद म्हणतात.
Q6) 
डोळे म्हणजे नाक नाक म्हणजे दात दात म्हणजे काय तर खाणार कशाने?
Q7) 
भारतीय लोकशाहीचे अधिक विकेंद्रीकरण कोणत्या दोन घटना दुरुस्ती मुळ झाले?
Q8) 
ब चे आजचे वय क च्या आजच्या वयापेक्षा 20 वर्षांनी जास्त आहे तीन वर्षानंतर ते क च्या त्या वेळच्या वयाच्या तीन पट होईल तर ब चे आज वय किती?
Q9) 
नथसागर हे कोणत्या जलाशयाचे नाव आहे?
Q10) 
मुंबई उच्च न्यायालयाचे किती ठिकाणी खंडपीठे आहेत.
Q11) 
संयुक्त वाक्य ओळखा.
Q12) 
एका वर्गात 60 विद्यार्थी आहेत त्यापैकी 35 विद्यार्थी गणित विषयाचा अभ्यास करतात 20 विद्यार्थी गणित व रसायनशास्त्र या दोन्ही विषयाचा अभ्यास करतात ही माहिती लक्षात घेता केवळ रसायनशास्त्र अभ्यासणाऱ्या विद्यार्थ्यांची संख्या किती.
Q13) 
ब्रिटिशांविरुद्ध पंजाब मध् झालेल्या कुका विद्रोहाचे नेतृत्व कोणी केले.
Q14) 
……….या सणाने मराठी नवीन वर्षाचा प्रारंभ होतो.
Q15) 
घटनेच्या कितव्या कलमानुसार जम्मू आणि काश्मीरला खास दर्जा देण्यात आला.
Q16) 
‘अर्धचंद्र देणे’ या वाक्यप्रचाराचा अर्थ कोणता?
Q17) 
3,10,29,66,?
Q18) 
सातव्या आयपीएल क्रिकेट स्पर्धेत विजेता संघ कोणता.
Q19) 
मीनल चे पेन काल हरवले या वाक्याचा प्रयोग ओळखा.
Q20) 
इ.स. 1506 मध्ये आपली राजधानी दिल्लीहून आग्रा येथे कोणी हलविली?
Q21) 
एका 15 मुलांच्या गटात 7 मुले फुटबॉल खेळतात 8 मुले हॉकी खेळतात दोन्ही खेळ न खेळणाऱ्या मुलांची संख्या 3 आहे तर दोन्ही खेळ खेळू शकतात अशा मुलांची संख्या किती?
Q22) 
मीनाक्षी मंदिर खालीलपैकी कोणत्या राज्यात आहे?
Q23) 
एका काटकोन त्रिकोणाचा कर्ण 10 सेमी असून पाया 6 सेमी आहे तर त्या काटकोन त्रिकोणाचे क्षेत्रफळ किती?
Q24) 
कन्याकुमारी ची देऊळ कोणत्या राज्यात आहे?
Q25) 
दर्पण हे पत्र 1832 साली मुंबईत कोणी सुरू केले?