Q1)
अमरावती विभागात समाविष्ट नसलेला जिल्हा कोणता?
Q2)
रांगेतील लहू चा दोन्ही बाजूकडून सतराव क्रमांक आहे तर रांगेत एकूण मुले किती?
Q3)
केसरी या वृत्तपत्राचे पहिले संपादक कोण होते?
Q4)
रांगेतील लहू चा दोन्ही बाजूकडून सतराव क्रमांक आहे तर रांगेत एकूण मुले किती?
Q5)
दर 3 मीटर अंतरावर एक याप्रमाणे 60 मीटर अंतरास किती पाट्या रोवता येतील?
Q6)
जड वाहन रस्त्याच्या कोणत्या बाजूने चालवावे ?
Q7)
राज्यपालांना आपल्या पदग्रहणासमयी कोणाकडून शपथ घ्यावी लागते?
Q8)
मनोज किरण पेक्षा 62 दिवसांनी लहान आहे. किरणचा दहावा वाढदिवस बुधवारी झाला असेल. तर मनोजचा दहावा वाढदिवस कोणत्या वारी येईल?
Q9)
बोला काय मोल द्याल तुम्ही याचं? या वाक्यात कोणत्या शब्दानंतर स्वल्पविराम येईल?
Q10)
दोन संख्यांचे गुणोत्तर जर 20:22 असेल तर त्यांचा मसावी 17 असेल तर त्या संख्या कोणत्या?
Q11)
‘ययाती’ या कादंबरीचे लेखक कोण आहेत?
Q12)
एका वर्तुळाचा व्यास 28 सेमी आहे तर त्यावर्तुळाचे क्षेत्रफळ किती ?
Q13)
भारतात मुघल सत्ता कोणी स्थापन केली?
Q14)
आमंत्रितच्या विरुद्ध शब्द कोणता?
Q15)
‘वासरू’ हा……… शब्द आहे.
Q16)
झाडांच्या रांगेत एक झाड दोन्ही बाजूंनी 5 वे येते तर रांगेत किती झाडे आहेत?
Q17)
खालीलपैकी कोणते अनु विद्युत प्रकल्पाचे ठिकाण नाही ?
Q18)
‘हापुस’ हा कोणत्या भाषेतून मराठीत आलेला शब्द आहे?
Q19)
मुसाफिर की आत्मचरित्र कोणाचे आहे?
Q20)
15 मीटर बाजू असलेल्या चौरसाकृती मैदानाचे क्षेत्रफळ किती चौ.मी असेल?
Q21)
खालीलपैकी विरुद्धार्थी शब्दांची बरोबर जोडी ओळखा?
Q22)
8,27,64,125,?
Q23)
8:36: :?:52
Q24)
10% मलईचे 120 लिटर दूध व 8% मलईचे 200 लिटर दूध एकत्र मिसळल्याने मिश्रणातील दुधात मलईचे शेकडा प्रमाण किती?
Q25)
‘तो नेहमीच उशिरा येतो.’ या वाक्याचा काळ ओळखा.
Q26)
‘आईबाप’ हा शब्द कोणत्या समासाचा प्रकार आहे.
Q27)
जागतिक वसुंधरा दिन कधी असतो?
Q28)
‘अधोमुख’ या शब्दाचा विरुद्धार्थी शब्द ओळखा.
Q29)
चौरसाची बाजू 20 टक्क्यांनी वाढविली तर चौरसाचे क्षेत्रफळ किती टक्क्यांनी वाढेल?
Q30)
एका पुस्तकाच्या किमतीवर 10% सूट दिल्याने पुस्तकाची किंमत18.5 रुपये ने कमी होते तर पुस्तकाची किंमत किती.