Q1)
दोन संख्यांची बेरीज 91 आहे व त्यातील फरक 13 आहे तर त्या संख्या शोधा व त्यांचे गुणोत्तर काढा.
Q2)
येन हे कोणत्या देशाचे चलन आहे?
Q3)
जर 6:5=y:20 तर yची किंमत खालीलपैकी कोणती?
Q4)
ज्याचे हात गुडघ्यापर्यंत पोहोचतात असा…………………
Q5)
3/4 मध्ये किती मिळवावेत म्हणजे बेरीज 4/3 येईल?
Q6)
विसाव्या पाड्यात 2 ही संख्या किती वेळा येते?
Q7)
खालीलपैकी कोणती संस्था डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांनी स्थापन केलेली नाही?
Q8)
एका संख्येमधून 16 वजा केले असता येणारी संख्या त्या संख्येच्या एक तृतीयांश एवढी असते तर ती संख्या काढा?
Q9)
माझ्याकडे दहा रुपये आहेत माझ्याकडे तीन रुपये कमी असते तर माझ्याकडील पैसे गणेश कडील पैशाच्या निमपट असते तर गणेश कडे माझ्यापेक्षा किती रुपये अधिक आहेत?
Q10)
11.120.13….?
Q11)
युरो फुटबॉल कप 2020 मध्ये कोणत्या देशाने जिंकला?
Q12)
‘धांडरट धनंजय धावताना धपकन पडला.’या वाक्यातील क्रियाविशेषण ओळखा?
Q13)
1ते 15 अंकापर्यंत एकूण किती मूळ संख्या आहेत?
Q14)
बरोबर 8 वाजता घड्याळाच्या दोन काट्यातील किती अंशाचा कोण होतो?
Q15)
एक सायकल एका मिनिटात वर्तुळाकार मैदानाचे पाच फेरे पूर्ण करते तर एका तासात किती फेरे पूर्ण करेल?
Q16)
एक बकेट भरण्यास 15 सेकंद लागतात तर 10 मिनिटात किती बकेट भरतील?
Q17)
महर्षी कर्वे यांचे आत्मचरित्राचे नाव काय आहे?
Q18)
माझे पुस्तक या शब्दातील माझे हा शब्द………… आहे.
Q19)
एका गटात 100 विद्यार्थी आहेत त्यापैकी 66 विद्यार्थ्यांना क्रिकेट आवडते 52 ला कबड्डी आवडते व 20 ला दोन्ही आवडतात तर किती विद्यार्थ्यांना एकही खेळ आवडत नाही?
Q20)
स्वतंत्र भारतातील लोकसभेचे पहिले सभापती कोण होते?
Q21)
भारतीय राज्यघटनेच्या कोणत्या कलमांमध्ये वित्त आयोगाच्या नेमकी बाबत तरतूद केली आहे?
Q22)
महाराष्ट्र राज्याच्या उत्तर सीमेवर कोणता डोंगर स्थित आहे?
Q23)
खालीलपैकी भारतामध्ये कोणती बी एस प्रणाली अत्याधुनिक आहे?
Q24)
गटात न बसणारा शब्द ओळखा.
Q25)
खालीलपैकी शुद्ध शब्द ओळखा?
Q26)
खालीलपैकी अनुनासिक नसणारे व्यंजन कोणते?
Q27)
सामाजिक व धार्मिक सुधारणा घडवून आणण्यासाठी राजा राम मोहन राय यांनी खालीलपैकी कोणत्या संस्थेची स्थापना केली?
Q28)
बाबा आमटे यांना रेमंड मॅग्निसेस पुरस्कार कोणत्या वर्षी मिळाला?
Q29)
खालीलपैकी गटात न बसणारा शब्द कोणता?
Q30)
द्वंद्व समासात कोणते पद महत्त्वाचे असते?