Q1)
गाईच्या दुधात पिवळसर रंग कशामुळे येतो?
Q2)
अंबाजोगाई शहाला निजाम कालीन नाव काय होते?
Q3)
अंबाजोगाई शहराचे निजामकालीन नाव काय?
Q4)
भारतात सध्या किती केंद्रशासित प्रदेश आहेत?
Q5)
भारतात मुख्यत्वे जून ते सप्टेंबर या काळात पाऊस पडतो. हा पाऊस खालीलपैकी कोणत्या प्रकारच्या वाऱ्यांपासून पडतो?
Q6)
विसंगत पर्याय ओळखा.
Q7)
नीता आणि रमेश हे एका व्यवसायात अनुक्रमे 15000 रुपये व 25000 रुपये गुंतवितात. त्यांना 16000 रुपये नफा होतो तर नीताचा नफा किती?
Q8)
एका वर्तुळाची त्रिज्या 21 से .मी आहे तर त्याचे क्षेत्रफळ किती चौ सेमी?
Q9)
मी आज स्वतः काम करणार आहे या वाक्यात आत्मवाचक सर्वनाम कोणते?
Q10)
राजाची वस्त्राची देखभाल करणारा…….,
Q11)
महात्मा फुले यांनी खालीलपैकी कोणते पुस्तक लिहिले नाही?
Q12)
विराट कोहलीने चार डावा काढलेल्या धावांची सरासरी 80 आहे तर त्याने चार डावात एकूण किती धावा काढल्या?
Q13)
भारतीय राष्ट्रीय काँग्रेसचे पहिले अध्यक्ष कोण होते?
Q14)
राधानगरी धरण कोणत्या नदीवर बांधण्यात आलेले आहे?
Q15)
Q16)
छत्रपती शिवाजी महाराजांचे जन्मस्थान ‘शिवनेरी’ पुणे जिल्ह्यातील कोणत्या तालुक्यात आहे?
Q17)
चिपको आंदोलनाद्वारे जगाला सर्वश्रुत असणारे खालीलपैकी कोण?
Q18)
तीन मूळ संख्यांचा गुणाकार 1001 आहे तर त्यापैकी सर्वात लहान मूळ संख्या कोणती?
Q19)
पुस्तक या शब्दाचे अनेक वचन काय येईल?
Q20)
बुलढाणा जिल्ह्यातील थंड हवेचे ठिकाण?
Q21)
कोणत्या जीवनसत्वाच्या अभावाने वांझपणा येऊ शकतो?
Q22)
एका कामावरील मजुरांच्या संख्येत 55 टक्के वाढ झाल्यानंतर एकूण मजुरांची संख्या 93 झाली तर प्रारंभी मजुरांची संख्या किती होती?
Q23)
बंदुकीची दारू तयार करण्यासाठी कशाचा वापर करतात?
Q24)
गोलाकार वाहतूक चिन्ह (साईन बोर्ड) पुढीलपैकी काय दर्शवितात ?
Q25)
जर 1 जानेवारी 2019 या दिवशी मंगळवार असेल तर त्याच वर्षी 31 डिसेंबर रोजी कोणता वार असेल?
Q26)
भारतरत्न पुरस्काराचे पहिले मानकरी.
Q27)
रोजगार हमी योजनेची सुरुवात कोणत्या राज्यात झाली?
Q28)
रोड संकेताचे किती प्रकारात वर्गीकरण केले जाते?
Q29)
महानगरपालिका सदस्य आपला राजीनामा….. सादर करतो,
Q30)
44 च्या पुढील 21 वी सम संख्या कोणती?