पोलीस भरती फ्री टेस्ट सिरीज - 09-05-2025

अशा च टेस्ट रोज देण्यासाठी जॉईन करा आमचे लिंक - @Telegram
पोलीस भरती चे नवीन अपडेट तसेच आतापर्यंत झालेले प्रश्नपत्रिका सोलुशन हवे असेल तर आताच सबसक्राईब करा
धन्यवाद!!!ऑल द बेस्ट!

Q1) 
……… ही प्राथमिक राजकीय कृती आहे.
Q2) 
3952÷52?
Q3) 
भारतात Banker’s bank असे कोणत्या बँकेत म्हटले जाते
Q4) 
एक रेल्वे ताशी 70 किमी/तास वेगाने धावत असून ती रेल्वे 560 मीटर लांबीच्या प्लॅटफॉर्मला 45 सेकंदात ओलांडते तर ती रेल्वेची लांबी किती?
Q5) 
16,28,37,?
Q6) 
X, T, P, L, ….. प्रश्नचिन्हाच्या जागी कोणते अक्षर येईल?
Q7) 
दादाभाई नवरोजी हे ………..वर्तमानपत्राचे संपादक होते.
Q8) 
44  च्या पुढील 21 वी सम संख्या कोणती?
Q9) 
दीपक ने एका पुस्तकांच्या दररोज वाचलेल्या पुष्टांची संख्या 12,8,9,11,6,14 अशी आहे यावरून दीपक ने सरासरी दररोज किती पुष्टे वाचली?
Q10) 
राजश्री छत्रपती शाहू महाराज यांचे मूळ नाव काय होते?
Q11) 
डॉक्टर आंबेडकर यांनी मिलिंद कॉलेज ची स्थापना कोणत्या शहरात केली?
Q12) 
खजूरोह लेणी कोणत्या राज्यात आहे?
Q13) 
‘गोडवा’ या शब्दाचा प्रकार ओळखा.
Q14) 
‘थोरा घरचे…….. त्याला सर्व देती मान.’ही म्हण पूर्ण करा.
Q15) 
चंबळ नदीच्या काठावर कुठल्या शहर आहे?
Q16) 
अनेक वचन निवडा‌ दासी,
Q17) 
712 च्या मागील 34 वी विषम संख्या कोणती?
Q18) 
खालीलपैकी कोणता किल्ला कोल्हापूर जिल्ह्यातील नाही?
Q19) 
0.5 ,2,4.5,8,12.5?
Q20) 
‘कर्नाळा पक्षी अभयारण्य’ कोणत्या जिल्ह्यात आहे?
Q21) 
बेडूक या शब्दाला कोणता समानार्थी शब्द नाही?
Q22) 
स्वतःने केल्याशिवाय कोणतीही गोष्ट नीट येत नाही.
Q23) 
जागतिक व्यापार संघटनेच्या कार्याचा आरंभ कधी झाला?
Q24) 
पुढील वाक्यरचना नकारार्थी करा.‘तो धार्मिक वृत्तीचा आहे.’
Q25) 
धर्मार्थ मोफत जेवण वाटणे……..
Q26) 
पोलिस शिपायाची प्रशिक्षण स्थळे कोठे आहेत?
Q27) 
झिरो माईल स्थान कोणत्या शहरात आहे?
Q28) 
महाराष्ट्र केसरी हे वृत्तपत्र कोणी काढले?
Q29) 
85 या संख्येचा शेकडा 20 किती?
Q30) 
……… नंतर मतदानाचा हक्क व्यक्तीस अठरा वर्षे पूर्ण झाल्यावर देण्यात आला.