Q1)
शब्दाचा समास समासाचा प्रकार ओळखा .देशोदेश
Q2)
खालीलपैकी कोणत्या खेळाडूला ऑलिम्पिक पदक मिळालेले नाही?
Q3)
गंगा ही पवित्र नदी आहे यामध्ये गंगा या शब्दाची जात ओळखा?
Q4)
12 व 18 चा मसावी काढा
Q5)
खालीलपैकी मराठीचे आद्य कवी कोण?
Q6)
दर साल दर शेकडा 5 दराने.5000 रुपयांचे 2 दोन वर्षाचे सरळ व्याज काढा?
Q7)
अपघात प्रसंगी चालकाचे कर्तव्य संबंधित तरतूद कोणत्या कलमात आहे?
Q8)
जरा हात वर कर पाहू या आज्ञार्थी क्रियापदावरून कोणता बोध होतो?
Q9)
विसंगत मराठी शब्द ओळखा?
Q10)
भारतरत्न पुरस्कार मिळवणारी महाराष्ट्रातील पहिली व्यक्ती कोण?
Q11)
स्तुती चा विरुद्धार्थी शब्द कोणता?
Q12)
खालील शब्दातील तलाव्य या उच्च स्थान असलेल्या शब्द ओळखा?
Q13)
खालीलपैकी सर्वात मोठा अपूर्णांक कोणता?
Q14)
पुढील शब्द समूहासाठी योग्य शब्द निवडा.मोजकाच आहार घेणारा,
Q15)
चंपारण्य मधील शेतकऱ्यांचा लढा…. शी संबंधित होता,
Q16)
30 जानेवारी या दिवशी कोणता दिवस साजरा होतो?
Q17)
गुगामल राष्ट्रीय उद्यान कोणत्या जिल्ह्यात आहे?
Q18)
खालीलपैकी विसंगत संख्या ओळखा.
Q19)
2:12::3:?
Q20)
डॉ बाबासाहेब आंबेडकर हे भारताच्या कोणत्या राज्यातून घटना समितीवर निवडले गेले होते?
Q21)
राम वायव्य विशेष तोंड करून उभा आहे. तो प्रथम उजवीकडे एकदा काटकोनात वळाला व नंतर डावीकडे दोन वेळा काटकोनात वळाला. तर आता रामचे तोंड कोणत्या दिशेला असेल?
Q22)
‘तितिक्षा’ या शब्दासाठी योग्य शब्द समूह कोणता?
Q23)
विद्युत धारा मोजण्याचे एकक काय आहे ?
Q24)
Save Life foundationची 2012 वर्षांमध्ये या. सुप्रीम कोर्टामध्ये दाखल केलेली public interest litigation कोणत्या विषयावर होतो?
Q25)
एका व्यासपीठावर 18 वक्ते होते प्रत्येकाने प्रत्येकाशी एकदाच हात मिळविला तर एकूण किती हस्तांदोलन होते?
Q26)
राम गणेश गडकरी यांचे टोपण नाव कोणते?
Q27)
खालीलपैकी कोणती लिपी देवनागरी नाही?
Q28)
व्यासपीठावर एकूण 12 पाहुणे होते. त्यापैकी प्रत्येकाने प्रत्येकाशी एकदा हस्तंदोलन केले तर एकूण किती हस्तांदोलन होतील?
Q29)
खालीलपैकी शुद्ध शब्दयोगी अव्यय ओळखा.
Q30)
……… या नदीला वृद्ध गंगा असेही म्हणतात.
Q31)
गांधीजी प्रार्थना करतात. या वाक्यातील क्रियापदाचा अर्थ कोणता?
Q32)
योग्य पर्याय निवडा चित्त +आनंद,
Q33)
180 कि मी अंतरिका चालकाने ताशी 60 किमी वेगाने जाताना व ताशी 40 किमी वेगाने येताना गाडी चालवली तर गाडीचा ताशी सरासरी वेग किती कि मी असेल?
Q34)
कस्तुरी मांजर महाराष्ट्रात कोणत्या जिल्ह्यात आढळते?
Q35)
भंडारा जिल्ह्यातील प्रसिद्ध गोसेखुर्द प्रकल्पाची पायाभरणी कधी झाली होती?
Q36)
25 * 24 = 600 तर 2500 * 2400 =?
Q37)
महाराष्ट्रातील दुसऱ्या क्रमांकाचे साल्हेर शिखर खालील पैकी कोणत्या जिल्ह्यात आहे?
Q38)
अनिल या शब्दाचा अर्थ ओळखा?
Q39)
समुद्राची खोली मोजण्यासाठी…… वापरतात.
Q40)
नवेगाव बांध गोंदियाच्या कोणत्या तालुक्यात आहे?
Q41)
दोन पेट्या 36 आंबे मावतील याप्रमाणे बारा डझन आंबे ठेवायला किती लागतील?
Q42)
5×20×0+7=?
Q43)
‘विडंबन’ या शब्दाचा समानार्थी शब्द खालीलपैकी कोणता?
Q44)
साडेतीन वाजता तास काटा व मिनिट काटा यांच्यात किती अंशाचा कोण असेल?
Q45)
1000रुपये मुद्दलाचे दर साल दर शेकडा 10 रुपये दराने तीन वर्षाचे चक्रवाढ काढा?
Q46)
या पुरस्काराला आशियातील नोबेल पुरस्कार म्हणून ओळखले जाते?
Q47)
खालीलपैकी 6 ने नि:शेष भाग जाणारी संख्या कोणती?
Q48)
रविवार सोमवार आणि मंगळवारी सरासरी तापमान 35 अंश सेल्सिअस होते सोमवारी मंगळवारी आणि बुधवारी सरासरी तापमान 34 अंश सेल्सिअस होते बुधवारचे तापमान जर 37 अंश सेल्सिअस असेल तर रविवारचे तापमान किती असेल?
Q49)
“धाबे दणाणणे” या वाक्यप्रचाराचा खालीलपैकी कोणता अर्थ योग्य आहे?
Q50)
7.5 वर्षे अधिक 29 महिने – अडीच वर्षे=?