पोलीस भरती फ्री टेस्ट सिरीज - 20-12-2025

अशा च टेस्ट रोज देण्यासाठी जॉईन करा आमचे लिंक - @Telegram
पोलीस भरती चे नवीन अपडेट तसेच आतापर्यंत झालेले प्रश्नपत्रिका सोलुशन हवे असेल तर आताच सबसक्राईब करा
धन्यवाद!!!ऑल द बेस्ट!

Q1) 
5 वाजून दहा मिनिटांनी घड्याळाचा. दोन काट्यात किती अंशाचा कोण होईल?
Q2) 
….. या व्यक्तीच्या स्मृती प्रित्यर्थच ताजमहल बनविला गेला?
Q3) 
चीन बाहेर कोणत्या देशात पूर्ण व्हायरसमुळे पहिला मृत्यूची नोंद झाल?
Q4) 
परम 8000हा महासंगणक तयार करणारे शास्त्रज्ञ.
Q5) 
‘अनिष्ट’ या शब्दाचा समास ओळखा.
Q6) 
बोका या शब्दाचा विरुद्ध लिंगी योग्य पर्याय निवडा?
Q7) 
1 ते 50 पर्यंतच्या समूह विषम संख्यांच्या बेरजेतील फरक किती?
Q8) 
खालीलपैकी कुठल्या पदाचा संविधानात उल्लेख नाही?
Q9) 
चले जाव चळवळ हे कोणत्या वर्षी सुरु झाली?
Q10) 
500 रुपये मुद्दलाची द.सा.द.शे 10 रुपये सरळ व्याजाने दाम दुप्पट होण्यास किती वर्ष लागतील?
Q11) 
24 चे एकूण विभाजक किती?
Q12) 
खालीलपैकी गटात न बसणारा शब्द ओळखा.
Q13) 
पुढील शब्दापासून विशेषण तयार करा. शास्त्र
Q14) 
शिरपूर पॅटर्न कशाशी संबंधित आहे?
Q15) 
खालील वाक्यातील सकर्मक क्रियापद या वाक्यात आहे ते वाक्य ओळखा.
Q16) 
विसंगत घटक ओळखा?
Q17) 
जिल्हा परिषदेच्या प्रशासनाचा प्रमुख कोण असतो?
Q18) 
श्रावणच्या नंतर येणारा मराठी महिना कोणता?
Q19) 
खालीलपैकी कोणता दीर्घ स्वर नाही?
Q20) 
…….. यांना भारताच्या अणूविज्ञानाचे जनक असे म्हटले जाते.
Q21) 
महाराष्ट्रातील पहिला जलसुरक्षा मोबाईल प्रयोगशाळा कोठे आहे ?
Q22) 
दीपक खाली डोके व वर पाय करून उभा आहे अशा अवस्थेत त्याचे तोंड उत्तर दिशेस असेल तर त्याचा उजवा हात कोणत्या दिशेस आहे.
Q23) 
10 मार्च 2005 रोजी सोमवार असेल तर 10 मार्च 2007 रोजी कोणता वार असेल?
Q24) 
ताशी 48 किमी वेगाने जाणारी मालगाडी 400 मीटर लांबीचा बोगदा 48 सेकंदात पार करते तर त्या गाडीची लांबी किती?
Q25) 
‘क्रीडांगण’ या शब्दाचा समास ओळखा.
Q26) 
मराठी भाषेत किती स्वराधीचा समावेश होतो.
Q27) 
भारतात होमरूल चळवळ कोणी सुरू केली?
Q28) 
नीता आणि रमेश हे एका व्यवसायात अनुक्रमे 15000 रुपये व 25000 रुपये गुंतवितात. त्यांना 16000 रुपये नफा होतो तर नीताचा नफा किती?
Q29) 
‘उपेक्षितांचे अंतरंग’ या ग्रंथाचे लेखक कोण?
Q30) 
19 जुलै 1969 ला देशातील प्रमुख किती बँकांचे राष्ट्रीयीकरण करण्यात आले?