Q1)
‘डोकी अलगत घरे उचलती, काळोख्याच्या उशीवरूनी.’ हे वाक्य कोणत्या अलंकाराचे उदाहरण आहे?
Q2)
पठाण लोकांची वाशिम जिल्ह्यातील पवित्र स्थान कोणते?
Q3)
‘आम्ही उद्या गावी जाऊ.’ या वाक्यातील सर्वनामाचा प्रकार ओळखा.
Q4)
कोकण रेल्वेचे मुख्यालय….. या ठिकाणी आहे,
Q5)
खालीलपैकी कोणता शब्द पुल्लिंगी आहे?
Q6)
भूमिगत पाणी प्रदूषण करणारे अजैविक प्रदूषक खालीलपैकी कोणते?
Q7)
खालील नावासाठी योग्य ध्वनिदर्शक पर्याय निवडा.पाण्याचा खळखळाट तसे विजांचा…..?
Q8)
जिल्हा न्यायाधीशांची नेमणूक कोण करतात?
Q9)
1992 चा प्रजासत्ताक दिन सोमवारी होता तर त्या वर्षीचा स्वातंत्र्य दिन कोणत्या वर्षी होता?
Q10)
समूहदर्शक शब्द ओळखा.जशी यात्रेकरूंची जत्रा अशी सैनिकांची……..
Q11)
खालील नावासाठी योग्य ध्वनिदर्शक पर्याय निवडा.पाण्याचा खळखळाट तसे विजांचा…..?
Q12)
जगातील सर्वात उंच पर्वतरांग कोणती आहे?
Q13)
हिंदू महासभा या संघटनेची स्थापना कोणी केली?
Q14)
50 पेक्षा मोठ्या व 70 पेक्षा लहान असणाऱ्या मूळ संख्यांची सरासरी किती?
Q15)
एक गाडी पंधरा मिनिटात 5.5 कीमी जाते,तर तिचा ताशी वेग किती?
Q16)
Central Vista project कशाशी संबंधित आहे?.
Q17)
मंदिर. हिंदू . आग्यारी…….
Q18)
कृष्णा नदीचा उगम सातारा जिल्ह्यातील….. या ठिकाणी झाला?
Q19)
एका सांकेतिक PLATO भाषेत हा शब्द 3504 असा लिहितात तर 043 हा संकेत कोणत्या शब्दासाठी असेल?
Q20)
संविधान सभेने भारताच्या संविधानावर किती वर्ष, महिने आणि दिवस कार्य केले?
Q21)
‘झेंडूची फुले’ या विडंबन काव्याची रचना कोणी केली?
Q22)
महात्मा गांधी यांनी सत्याग्रह प्रथम कोणत्या ठिकाणी सुरू केला होता?
Q23)
म्हैस्वाल हे थंड हवेचे ठिकाण कोणत्या जिल्ह्यात आहे?
Q24)
2,3,6,18,108,?
Q25)
राज्यपालांना आपल्या पदग्रहणासमयी कोणाकडून शपथ घ्यावी लागते?
Q26)
मालिकेतील रिकामी जागा भरा.65,45,27,……-3
Q27)
‘ड्रीम्स फ्रॉम माय फादर’ या पुस्तकाचे लेखक कोण?
Q28)
10 विद्यार्थी 10 प्रकल्प 10 दिवसात पूर्ण करतात, तर एक प्रकल्प एक विद्यार्थी किती दिवसात पूर्ण करेल
Q29)
पृथ्वीला सूर्याभोवती एक प्रदक्षिणा पूर्ण करण्यास किती काळ लागतो?
Q30)
जिभेच्या शेंड्यावर कोणती चव ओळखता येते?