पोलीस भरती फ्री टेस्ट सिरीज - 24-07-2025

अशा च टेस्ट रोज देण्यासाठी जॉईन करा आमचे लिंक - @Telegram
पोलीस भरती चे नवीन अपडेट तसेच आतापर्यंत झालेले प्रश्नपत्रिका सोलुशन हवे असेल तर आताच सबसक्राईब करा
धन्यवाद!!!ऑल द बेस्ट!

Q1) 
नवीन रेल्वे ताशी 40 कि मी प्रति तास वेगाने धावते. तर ती रेल्वे 1560 मीटरचे अंतर किती सेकंदात कापेल?
Q2) 
एका रांगेत त्याचा मधल्या मुलांकचा क्रमांक 17 वा असल्यास त्या रांगेत एकूण मुले किती?
Q3) 
खालीलपैकी कोणते गाव गोदावरी नदीकाठी वसलेले नाही.
Q4) 
एक संख्या दुसऱ्या संख्येच्या तिप्पट आहे दोन्ही संख्यांची बेरीज 120 असल्यास पहिली संख्या कोणती?
Q5) 
………………. जिल्ह्याचा मराठवाडा विभागांमध्ये समावेश नाही.
Q6) 
खालीलपैकी कोणती वास्तू महाराष्ट्रात नाही?
Q7) 
एक काम 12 माणसे 20 दिवसात करतात तर तेच काम करण्यासाठी पंधरा माणसे किती दिवस घेतील?
Q8) 
विसंगत शब्द ओळखा.
Q9) 
रायगड जिल्ह्यात ….. संशोधन केंद्र आहे.
Q10) 
‘डोळ्यावर कातडे ओढणे’ या वाक्यप्रचाराचा खालीलपैकी कोणता अर्थ योग्य आहे?
Q11) 
उच्च न्यायालयाच्या नागपूर खंडपीठात साठी कोणाच्या अध्यक्षतेखाली समिती नेमण्यात आली!
Q12) 
नांदेड हे शहर कोणत्या नदीच्या काठावर आहे ?
Q13) 
जिल्हा परिषदेच्या समिती व्यवस्थेत सर्वात महत्त्वाची भूमिका ……..समितीची होय.
Q14) 
‘धरा’ या शब्दाचा समानार्थी शब्द खालीलपैकी कोणता?
Q15) 
अरवली पर्वत खूप लांब आहे यामधील नाम ओळखा?
Q16) 
8,32, 12,….?
Q17) 
‘शरणागती पत्करणे’ यासाठी पुढील कोणता वाक्यप्रचार लागू पडणार नाही?
Q18) 
अमृतमहाल या जातीच्या गाईच मूळ स्थान कोणते?
Q19) 
10 मार्च 2005 रोजी सोमवार असेल तर 10 मार्च 207 रोजी कोणता वार असेल?
Q20) 
राज्यसभेचे अध्यक्ष कोण असतो?
Q21) 
भारताचे राष्ट्रगीत जनगणमन चे लेखक कोण?
Q22) 
लंडन येथे इंडिया हाऊस च स्थापना कोणी केली?
Q23) 
तोरणमाळचे पठार कोणत्या जिल्ह्यात आहे?
Q24) 
0.1 * 0.2 * 0.3 =?
Q25) 
828 व 612 यांचा मसावी किती?
Q26) 
शिवा हा दिवा पेक्षा मोठा आहे. भिवा राजू एवढाच आहे. सुरेश शिवा पेक्षा मोठा आहे. बाळू राजू पेक्षा लहान आहे. तर सर्वात लहान कोण?
Q27) 
साधारणपणे मराठी भाषा कोणत्या लिपीत लिहिली जाते?
Q28) 
खालीलपैकी महाराष्ट्रातून दोनदा वाहणारी नदी कोणती?
Q29) 
सूर्यापासून पृथ्वी कितव्या क्रमांकावर आहे?
Q30) 
एका संख्येला 36 ने भागले असता बाकी 25 उरते तर त्या संख्येला 9 ने भागले तर बाकी किती उरेल?