Q1)
एक रेल्वे ताशी 60 किमी/वेगाने धावताना 72 सेकंदात किती अंतर कापेल?
Q2)
‘बजबजपुरी’ या शब्दाचा योग्य विरुद्धार्थी पर्याय निवडा.
Q3)
राज्यपालाचे पद रिकामे झाल्यास कोण तात्पुरते पद सांभाळतो?
Q4)
85 या संख्येचा शेकडा 20 किती?
Q5)
महाराष्ट्रातील सर्वात मोठी लांब नदी कोणती?
Q6)
भाजी भाकरी हा शब्द कोणत्या समासाचे उदाहरण आहे.
Q7)
कोणत्या देशाविरुद्ध कसोटी क्रिकेटमध्ये शतक नोंदवून सचिन तेंडुलकरने सुनील गावस्कर च्या 34 कसोटी शतकांच्या विक्रमाची बरोबरी केली?
Q8)
संत गाडगे महाराजांचे मूळ नाव काय आहे ?
Q9)
खालील अर्थाचा वाक्यप्रचार ओळखा.खूप द्रव्य मिळणे :-
Q10)
नीताला वीज चमकल्याच्या 4 सेकंदा नंतर विजेचा आवाज ऐकू आला तर वीज नेता पासून किती अंतर असेल?
Q11)
5, 25, 125, ?
Q12)
52. 48. 45…..42
Q13)
36,30,25,21,?,15
Q14)
पुढील म्हण पूर्ण करा.पडत्या फळाची……….
Q15)
महाराष्ट्र राज्याचे सध्याचे पोलीस महासंचालक कोण आहेत ?
Q16)
मुंबई उच्च न्यायालयाचे खंडपीठ कोठे आहे ?
Q17)
अकोला जिल्ह्यामध्ये किती पोलीस ठाणे आहेत?
Q18)
दिव्याने साडे 19 रुपये प्रति किलोग्राम दराने 300 ग्रॅम वांगी आणि 23 रुपये प्रति किलो दराने अर्धा किलो ग्रॅम दोडका विकत घेतला. तर तिला भाजी विक्रेत्याला किती रुपये द्यावे लागतील?
Q19)
एका पुस्तक विक्रेत्याने आपल्या पुस्तकाची किंमत शेकडा 10% कमी केल्यास पूर्वीपेक्षा विक्री 30% वाढली तर पूर्वीच्या उत्पन्नापेक्षा नवीन उत्पन्नामध्ये किती फरक असेल.
Q20)
आज मंगळवार असेल तर आजपासून अकराव्या दिवशी कोणता वार येईल?
Q21)
रायगड जिल्ह्यातील महाड येथील चवदार तळे सत्याग्रह डॉ बाबासाहेब आंबेडकर यांनी कधी केला होता?
Q22)
भारतात आशियातील सर्वात मोठा सौर ऊर्जा प्रकल्प कोठे उभारण्यात आला आहे?
Q23)
सहलीस जाताना कराड जवळ उजाडले प्रयोग ओळखा.
Q24)
5 मार्च 1980 रविवार या दिवशी सुहास जन्म झाला त्याचा 12 वा वाढदिवस कोणत्या दिवशी येईल?
Q25)
खालीलपैकी कोणता भारताचा घटना समिती समाविष्ट नव्हता?
Q26)
दर साल दर शेकडा 5 दराने.5000 रुपयांचे 2 दोन वर्षाचे सरळ व्याज काढा?
Q27)
40 मुलींच्या एका रांगेत जर कोमल तिच्या डावीकडे चौथ्या स्थानावर गेली तर तिचा क्रमांक डावीकडून रांगेत धावा होतो. असे असल्यास स्वातीचा उजवीकडून क्रमांक काय असेल जर स्वाती कोमलच्या मूळ स्थानापासून उजवीकडे तिसऱ्या स्थानी असेल ?
Q28)
एक संख्या 20 टक्क्याने वाढविल्यास 180 होते तर ती संख्या कोणती?
Q29)
बालमित्र हे कोणत्या समासाचे उदाहरण आहे?
Q30)
योग्य पर्याय निवडा चित्त +आनंद,
Q31)
‘कोरड्या बरोबर ओले जळते.’या म्हणीतून काय व्यक्त होते?
Q32)
तुजशी या शब्दाची विभक्ती ओळखा.
Q33)
खालीलपैकी कोणते एक कार्बनचे स्फटिक रूप आहे?
Q34)
चहापाणी, भाजीपाला, मीठ भाकर ही कोणत्या समासाची उदाहरणे आहेत.
Q35)
लखनऊ हे कोणत्या नदीकाठी वसलेले आहे?
Q36)
राम वायव्य विशेष तोंड करून उभा आहे तो प्रथम उजवीकडे एका काटकोनात वळला व नंतर डावीकडे दोन वेळा काटकोनात वळला तर आता रामचे तोंड कोणत्या दिशेला असेल?
Q37)
30+ X:23+X=5:4 तर X ची किंमत काढा?
Q38)
भारताचे राष्ट्रीय सुरक्षा सल्लागार कोण आहेत?
Q39)
‘मोहिनीअट्टम’ नृत्य शैली कोणत्या राज्यात विकसित झाली?
Q40)
स्वामी विवेकानंद यांनी रामकृष्ण मिशनची स्थापना कोणत्या वर्षी केली?
Q41)
एक हेक्टर म्हणजे किती चौरस मीटर?
Q42)
केलेले उपकार जो जाणत नाही असा?
Q43)
सामान्य नाम ओळखा,
Q44)
कोरकू जमातीचे लोक कोणत्या जिल्ह्यात मोठ्या प्रमाणावर आढळतात.
Q45)
सन 1918 मध्ये महाराष्ट्र फिल्म कंपनीची स्थापना कोल्हापुरात कोणी केली?
Q46)
एका रांगेमध्ये मनोज डावीकडून 7 आणि किरण उजवीकडून 12वा आहे त्यांनी त्याच्या जागांची अदलाबदल केली तर मनोज डावीकडून 22 व्या स्थानी आला तर रांगेत किती मुले आहेत?
Q47)
मानवी कवटी मध्ये एकूण किती हाडे असतात.
Q48)
कनक, स्वर्ण हेम,कांचन ही कशाचे समानार्थी शब्द आहेत?
Q49)
दोन संख्यांचे गुणोत्तर जर 20:22 असेल तर त्यांचा मसावी 17 असेल तर त्या संख्या कोणत्या?
Q50)
महात्मा फुले यांनी कोणते पुस्तक लिहिले नाही?
Q51)
चिखलदरा हे थंड हवेचे ठिकाण कोणत्या जिल्ह्यात आहे?
Q52)
महाराष्ट्रात………….. या जिल्ह्यात तांब्याचे सर्वाधिक साठे आढळतात.
Q53)
एका रांगेत मागून 37 क्रमांक असलेल्या पुष्पाच्या पुढे तेराव्या स्थानावर मध्यभागी सुमन उभी आहे तर रांगेत पुष्पाचा क्रमांक किती आहे?
Q54)
कालिदासाने रामटेक येथे कोणते खंड काव्य लिहिले?
Q55)
कागदी घोडे नाचविणे या वाक्यप्रचाराचा अर्थ-
Q56)
योग्य विरामचिन्ह वापरलेले वाक्य ओळखा.
Q57)
परवाचा भूकंप म्हणजे जणूसृष्टीचे तांडवचा अलंकार ओळखा,
Q58)
एक घड्याळ 2250 रुपयाला विकल्यामुळे एका व्यक्तीस 10 टक्के तोटा सहन करावा लागला 8 टक्के नफा मिळवण्यासाठी घर कितीला विकावी लागेल?
Q59)
एका संस्थेत मुला मुलींचे प्रमाण 5:8 असे आहे जर मुलींची संख्या एकूण 160 आहे तर संस्थेतील एकूण विद्यार्थ्यांची संख्या किती?
Q60)
क्षेत्रफळाच्या बाबतीत भारतातील महाराष्ट्राचा कितवा क्रमांक लागतो?
Q61)
गटात न बसणारा शब्द ओळखा?
Q62)
जे उपकरण यांत्रिक ऊर्जेचे रूपांतर विद्युत ऊर्जेत करते त्याला काय म्हणतात ?
Q63)
ग्वायटर हा रोग खालीलपैकी कोणत्या खनिजाच्या कमतरतेमुळे होतो?
Q64)
भूकंपाची तीव्रता कोणत्या एकात मोजली जाते?
Q65)
शाहू महाराजांनी 11 जानेवारी 1911 रोजी कोल्हापुरात कोणाच्या अध्यक्षतेखाली सत्यशोधक समाजाची स्थापना व पुनर्जीवन केले?
Q66)
यापैकी सामान्य नाम कोणते?
Q67)
राम वायव्य विशेष तोंड करून उभा आहे तो प्रथम उजवीकडे एका काटकोनात वळला व नंतर डावीकडे दोन वेळा काटकोनात वळला तर आता रामचे तोंड कोणत्या दिशेला असेल?
Q68)
वाहनाची ऑइल बदली करताना कुठला फिल्टर बदलतात?
Q69)
भारताच्या पूर्व किनारपट्टीवर कोणते अवकाश प्रक्षेपण केंद्र हे 1971 मध्ये उभारण्यात आलेले आहे ?
Q70)
पक्षी आकाशात उडाला या वाक्यातील प्रयोग ओळखा.
Q71)
अरुणाचल टेकड्या कोणत्या राज्यात आहेत?
Q72)
……. काय अवस्था झाली तुझी,
Q73)
एका शेतात काही गाई व काही गुराखी आहेत गाई आणि गुराखी यांच्या पायाचे एकूण संख्या 98 आहे व डोक्यांची संख्या 26 आहे तर त्या ठिकाणी गाई व गुराखी किती आहेत?
Q74)
खालीलपैकी गटात न बसणारे शहर ओळखा.
Q75)
6 पुरुष किंवा 8 मुले एक काम 24 दिवसात पूर्ण करतात तर तेच काम 7पुरुष आणि 12 मुले एकत्रितपणे किती दिवसात पूर्ण करतील?
Q76)
ए मेरे वतन के लोगो या गीताचे कवी कोण.
Q77)
खालीलपैकी कोणते केवळ प्रयोगी अव्यय नाही ?
Q78)
0.1 * 0.2 * 0.3 =?
Q79)
दिलेल्या म्हणीचा योग्य अर्थ ओळखा.दृष्टी आड सृष्टी
Q80)
4:32:5:?
Q81)
पीत क्रांती ही संज्ञा खालीलपैकी कोणत्या पिकाशी संबंधित आहे?
Q82)
120, 300. आणि 105 यांचा मसावी काढा?
Q83)
एका क्रिकेट सामन्यात पहिल्या चार खेळाडूंच्या धावांची सरासरी 66 असून उरलेल्या सात खेळाडूंच्या गावांची सरासरी 22 आहे तर संपूर्ण संघांची धावांची सरासरी किती?
Q84)
महाराष्ट्रातील सर्वात मोठी लांब नदी कोणती?
Q85)
सोलापूर हे…………… च्या लघुउद्योगासाठी प्रसिद्ध आहे.
Q86)
आंतरराष्ट्रीय अहिंसा दिन म्हणून कोणता दिवस साजरा केला जातो?
Q87)
कोणत्या शब्दसमूहासाठी शाश्वत हा एकच शब्द योजता येईल?
Q88)
एकाच्यादरची किंमत 40 रुपये आहे याप्रमाणे2,800 कृपया मध्ये किती चादरी येतील.
Q89)
हरप्रसाद चौरसिया हे कोणत्या वादन प्रकाराशी संबंधित आहेत?
Q90)
ऑक्सीजन युक्त रक्त कशाद्वारे हृदयातून सर्व शरीराला पुरविले जाते ?
Q91)
एका वर्तुळाभोवती घरे आहेत कोमल आणि सीमा परस्परांसमोर राहतात मनीषा लीला जवळ राहते अंजली सीमा जवळ राहत नाही सरिता मनीषा च्या समोर राहते तर कोमल जवळ कोण राहते?
Q92)
सिंचन घोटाळा चौकशी समिती………
Q93)
800 मीटर लांबीची रेल्वे ताशी 32 किमी वेगाने जात असता 1600 मीटर लांबीचा बोगदा तो किती वेळात ओलांडेल.
Q94)
मधु लाडू खात असे काळ ओळखा.
Q95)
महाराष्ट्रात 36 जिल्हे आहेत मात्र जिल्हा परिषदा ………..आहेत.
Q96)
स्वतंत्र भारतातील पहिले वैयक्तिक ऑलम्पिक पदक जिंकणारे खेळाडू कोण?
Q97)
3766, 7663,6637,?
Q98)
गडचिरोली जिल्ह्यातील मारकडा देवस्थान कोणत्या नदीच्या तीरावर आहे?
Q99)
99999+999+99+9=?
Q100)
पुढीलपैकी कोणास मराठी भाषेचा अध्यक्ष मानले जाते?