Q1)
4368 ही संख्या 8400 च्या किती टक्के आहेत?
Q2)
‘मीठ भाकरी’ या शब्दाचे लिंग कोणते?
Q3)
खालीलपैकी कोणती जोडी जोडमूळ संख्यांची नाही?
Q4)
14 मजुरांची मजुरी 756 रुपये असल्यास एका मजुराची मजुरी किती?
Q5)
65 मीटर लांब व 50 मीटर रुंद असलेल्या आयताकृती बागेच्या कडेने साक्षीने चार फेऱ्या मारल्या तर किती ती मीटर चालली?
Q6)
अविनाश गेल्या आठवड्यात रोज अनुक्रमे 2.5 ,2.8,3,2,4.6 2.5,3.0,2.4 किलोमीटर चालला अविनाश दररोज सरासरी किती किलोमीटर चालला?
Q7)
एक जानेवारी 2010 ला शुक्रवार होता तर 31 जानेवारी 2012 ला कोणता वार असेल?
Q8)
8 ने निशेष भाग जाणारी संख्या कोणती?
Q9)
खालीलपैकी सामर्थ्य दर्शक क्रियापद…….
Q10)
1973 मध्ये भारतातील वाघांची संख्या वाचवण्यासाठी पुढीलपैकी कोणता प्रकल्प सुरू करण्यात आला होता?
Q11)
चेरापुंजी हे ठिकाण कोणत्या राज्यात आहे?
Q12)
खालीलपैकी कोणती संख्या सर्वात कमी आहे?
Q13)
स्त्रीभ्रूण हत्ये विरुद्ध जनजागृती करणारा महाराष्ट्रातील लोकप्रतिनिधी कोण?
Q14)
दोन नाणी एकदाच फेकले असता दोन्ही नाण्यांवर काटा असण्याची संभाव्यता किती?
Q15)
अमित दक्षिण कडे गेला व नंतर डावीकडे वळला परत डावीकडे वळला आणि शेवटी उजवीकडे वळला तर आम्ही कोणत्या दिशेला जात आहे?
Q16)
हरीकडे जेवढ्या मेंढ्या आहेत त्याच्या दुप्पट कोंबड्या आहेत. त्या सर्वांचे एकूण पाय 96 आहेत तर हरी जवळील एकूण कोंबड्या किती ?
Q17)
छत्रपती शिवाजी महाराजांच्या दुर्गा निर्मिती संबंधी छत्रपती संभाजी महाराज यांनी कोणत्या ग्रंथात वर्णन केले आहे?
Q18)
बर्फ हा उष्णतेचा……..आहे.
Q19)
भारतातील कोणत्या राज्याची सर्वात नवीन राज्य म्हणून निर्मिती केली?
Q20)
गटात न बसणारा शब्द ओळखा?
Q21)
तीन पुस्तकांची किंमत 27.15 रू तर 8 पुस्तकांची किंमत किती?
Q22)
‘खरेखोटे ‘ या समासाचा प्रकार ओळखा.
Q23)
सिद्धेश्वर धरण कोणत्या नदीवर आहे?
Q24)
एका मिनिटात एका रिकाम्या 7/2 टाकीचा भाग भरला जातो. तर ती पूर्ण भरण्यास किती मिनिटे लागतील?
Q25)
7.77.777…… या संख्या मालिकेतील पहिल्या आठ संख्या घेऊन बेरीज केल्यास बेरजेत शतक स्थानी कोणता अंक येईल?
Q26)
स्वामी विवेकानंद यांनी रामकृष्ण मिशनची स्थापना कोणत्या वर्षी केल?
Q27)
डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांनी मनुस्मृतीचे दहन केव्हा केले?
Q28)
एका रांगेमध्ये मनोज डावीकडून 7 वा आणि किरण उजवीकडून 12 आहे. त्यांनी त्यांच्या जागांची अदलाबदल केली जर मनोज डावीकडून 22 व्या स्थानी आला तर रांगेत एकूण किती मुले आहेत?
Q29)
अव्यापारी संस्था खालीलपैकी कोणते खाते बनवित नाही?
Q30)
मराठी भाषेत एकूण किती वर्ण आहेत?