Q1)
एजवाल हे खालीलपैकी कोणत्या राज्याची राजधानी आहे?
Q2)
एल.पी.जी गॅसचे प्रमुख दोन घटक कोणते असतात?
Q3)
युरिया खतामध्ये नत्राचे प्रमाण किती टक्के असते?
Q4)
शहर व विमानतळ याबाबतची चुकीची जोडी.
Q5)
बालहत्या प्रतिबंधक कायदा कधी पास झाला होता?
Q6)
GPS चे विस्तारित रूप काय आहे?
Q7)
एका घनाचे घनफळ 512 घ .सेमी तर त्याच्या एका पृष्ठाचे पृष्ठफळ किती?
Q8)
‘पायाखाली रान घाली सारे.’ या ओळीतील क्रियापद ओळखा.
Q9)
चंद्रिकाचे डोळे माशासारखे आहेत म्हणून तिला सर्व………. म्हणतात.
Q10)
‘लेट अस किल गांधी’ या ग्रंथाचे कर्ते म्हणून कोणाचा उल्लेख कराल?
Q11)
आडगाव हा कोणत्या प्रकारचा शब्द आहे?
Q12)
महाराष्ट्रातील कोणत्या किल्ल्यावर छत्रपती शिवाजी महाराजांचा जन्म झाला?
Q13)
अभ्यास या शब्दाची संधी सोडवा.
Q14)
कुटुंब नियोजन कार्यक्रम राबवणारा जगातील पहिला देश खालीलपैकी कोणता?
Q15)
ताशी 72 किमी वेगाने जाणाऱ्या 540 लांबीच्या मालगाडी 460 मीटर लांबीचा पूल लंडन्यास किती वेळ लागेल?
Q16)
दंड नसलेले अक्षर पुढीलपैकी कोणते?
Q17)
राहुरी विद्यापीठ यांनी एक विकसित केलेली सोयाबीनची एक जात…..आहे,
Q18)
‘पोलिसांनी आरोपी शोधून काढले.’ या वाक्याचा प्रयोग ओळखा.
Q19)
पंडित दिन दयाळ उपाध्ये गरीबी मुक्त गाव योजना कोणत्या राज्याने सुरू केली आहे?
Q20)
भारताचा राष्ट्रीय जलचर प्राणी कोणता?
Q21)
‘यंदा मी नक्की उत्तीर्ण होईल.’ या वाक्यातील क्रियापद कोणता ते ओळखा.
Q22)
दोन संख्यांची बेरीज 91 आहे व त्यातील फरक 13 आहे तर त्या संख्या शोधा व त्यांचे गुणोत्तर काढा.
Q23)
खालीलपैकी सप्तमी विभक्तीचे प्रत्यय ओळखा?
Q24)
पुढीलपैकी……. हा इंग्रजी शब्द नाही,
Q25)
400 मीटर लांबीच्या गाडीचा ताशी वेग 72 किमी आहे. तर एक विजेचा खांब ओलांडण्यास तिला किती वेळ लागेल?
Q26)
फेब्रुवारी 2020 मध्ये लेफ्टनंट जनरल पदी निवड झालेल्या महाराष्ट्रातील पहिल्या महिला अधिकारी कोण आहेत?
Q27)
‘सलाम’ या कवितासंग्रहाचे कवी कोण आहेत?
Q28)
महात्मा गांधीजींनी आपल्या कार्याची सुरुवात कोणत्या देशातून केली ?
Q29)
द प्रॉब्लेम ऑफ रुपी हा ग्रंथ कोणी लिहिला?
Q30)
खालील घटनांचा क्रम कालक्रमानुसार लावा.अ) जातीय निवाडाब) नेहरू अहवालक) गोलमेज परिषदाड) सविनय कायदेभंग आंदोलनाची सुरुवात