Q1)
मा. राष्ट्रपती द्राेपदी मुर्मु यांनी काेणत्या राज्याच्या पहिल्या महिला राज्यपाल म्हणून काम पाहिले आहे?
Q2)
सर्वाेच्च न्यायालयातील न्यायाधीशांची संख्या ठरविण्याचा अधिकार काेणाला आहे?
Q3)
घटनेच्या काेणत्या तरतुदीनुसार सर्वाेच्च न्यायालयाने दिलेले निर्णय हे देशातील सर्व न्यायालयांवर बंधनकारक असतात.
Q4)
भारतीय राज्यघटनेच्या सरनाम्यामध्ये ‘धर्मनिरपेक्ष’ व ‘समाजवादी’ हे शब्द खालील पैकी काेणत्या घटना दुरुस्ती अन्वये सरनाम्यामध्ये समाविष्ट करण्यात आले?
Q5)
भारतीय निवडणूक आयाेगाची स्थापना संविधानाच्या काेणत्या तरतुदीनुसार केली जाते?
Q6)
भारतीय राज्य घटनेनुसार धर्म, वंश, जात, लिंग किंवा जन्मस्थान या कारणावरून भेदभाव करण्यास काेणत्या कलमान्वये मनाई करण्यात आली आहे?
Q7)
ग्रामपंचायत सदस्य संख्या कमीत कमी ........ ते जास्तीत जास्त ........ इतकी असते?
Q8)
‘वैज्ञानिक दृष्टी, मानवतावाद आणि जिज्ञासूवृत्ती अंगी बाळगावी’ असे भारतीय राज्य घटनेत काेठे नमूद आहे?
Q9)
पाेलीस दलाबाबत मुलभूत अधिकारांवर मर्यादा घालण्यासाठी संसद राज्य घटनेतील खालीलपैकी काेणत्या अनुच्छेदान्वये कायदा करू नये?
Q10)
केंद्रीय मंत्रीमंडळ हे ........ यांना जबाबदार असते?