पोलीस भरती (शिपाई) फ्री टेस्ट सिरीज क्रमांक -97

अशा च टेस्ट रोज देण्यासाठी जॉईन करा आमचे लिंक - @Telegram
पोलीस भरती चे नवीन अपडेट तसेच आतापर्यंत झालेले प्रश्नपत्रिका सोलुशन हवे असेल तर आताच सबसक्राईब करा
धन्यवाद!!!ऑल द बेस्ट!

Q1) 
5,38,382÷13=?
Q2) 
‘मुंबई नैसर्गिक इतिहास परिषद’ चा लोगो काय आहे?
Q3) 
इन्सुलिन चे स्त्रवन…………… यामधून होते.
Q4) 
पहिल्या दोन संख्या तिसऱ्या संख्येपेक्षा अनुक्रमे 20% व 50 % ने जास्त आहेत तर त्या पहिल्या दोन संख्येचे प्रमाण किती?
Q5) 
भारतातील सेंट्रल लेदर रिसर्च इन्स्टिट्यूट कोठे आहे?
Q6) 
पुढील वाक्यप्रचाराचा अर्थ लिहा.फारकत होणे.
Q7) 
सलमानला सातरी पेढे खूप आवडतात यामध्ये सातारी या वाक्यातील शब्दाचा प्रकार कोणत
Q8) 
(SEARCH) society for education action and research in community health ही विदर्भातील संख्या खालीलपैकी कोणत्या प्रसिद्ध दांपत्यामार्फत चालविली जाते?
Q9) 
एका कारचा सरासरी वेग 60 किमी/तास असताना काही अंतर जाण्यास 8 तास लागतात जर तेच अंतर साडेसात तासात कापवयाचे असेल तर कारचा सरासरी वेग किती वाढवावा लागेल?
Q10) 
7,11,13,17,19,?
Q11) 
इंटरपोल्त (international criminal police organisation? चे मुख्यालय कोठे स्थित आहे??
Q12) 
पुढीलपैकी कोणती संख्या वर्ग संख्या नाही?
Q13) 
नागपूर या प्रशासकीय विभागात किती जिल्हे आहेत?
Q14) 
दोन नद्यांमधील प्रदेशाला काय म्हणतात?
Q15) 
अशुद्ध शब्द ओळखा.
Q16) 
रविवार सोमवार आणि मंगळवारी सरासरी तापमान 35 अंश सेल्सिअस होते सोमवारी मंगळवारी आणि बुधवारी सरासरी तापमान 34 अंश सेल्सिअस होते बुधवारचे तापमान जर 37 अंश सेल्सिअस असेल तर रविवारचे तापमान किती असेल?
Q17) 
मराठी भाषेचा अभिजात दर्जा शोधण्यासाठी शासनाने नेमलेल्या समितीचे अध्यक्ष कोण?
Q18) 
ब्रिक्सचे मुख्यालय कोणत्या देशात आहे?
Q19) 
Silver revolution कुठल्या कृषी उत्पादनावर आधारित आहे?
Q20) 
चालकाने किंवा बिलियन रायडरने हेल्मेट परिधान केले नसल्यास मोटार वाहन कायदा………………अन्वये गुन्हा होतो.
Q21) 
लोखंडाचे पत्रे गंजू नये म्हणून त्यांच्यावर…………. धातूचा थर दिला जातो.
Q22) 
मुलगा हे कोणते नाम आहे?
Q23) 
सलाबत खानचा मकबरा आहे कोणाचे वास्तविक नाव आहे?
Q24) 
खालील शब्द समूहात न बसणारा शब्द ओळखा
Q25) 
भारतीय संविधानाने कोणत्या देशाकडून उद्देशिकेचा नमुना घेतला आहे?
Q26) 
एक फासा फेकला असता तर वरच्या पृष्ठभागावर तीन पेक्षा कमी संख्या येण्याची संभाव्यता…….. असते.
Q27) 
राजू अभ्यास कर वाक्यातील क्रियापदाचा अर्थ कोणता?
Q28) 
आता विश्वात्मके देवे|तोशिनी मज द्यावे पसायदान हे||या वाक्यातील रस ओळख.
Q29) 
मराठी भाषेत एकूण किती व्यंजने आहेत?
Q30) 
‘भारतीय फुलराणी’ या टोपण नावाने ओळखली जाणारी खेळाडू?
Q31) 
‘आकाशात जेव्हा ढग जमतात तेव्हा मोर नाचू लागतो.’ वाक्याचा प्रकार ओळखा.
Q32) 
लोकसभा व राज्यसभा यांचे संयुक्त अधिवेशन बोलविण्याचा अधिकार कोणास आहे?
Q33) 
महाराष्ट्र देशा व पहावा विठ्ठल हे प्रसिद्ध छायाचित्र संग्रह कोणाचे आहे?
Q34) 
सती प्रतिबंधक कायदा खालीलपैकी कोणाशी संबंधित आहे??
Q35) 
महाराष्ट्र राज्याची निर्मिती केव्हा झाली?
Q36) 
भारताचे सर्वोच्च न्यायालय कोठे आहे?
Q37) 
गांधीजींनी चंपारण्य सत्याग्रह कोणत्या वर्षी केला?
Q38) 
अटलांटिक महासागर पार करून भारताकडे जाण्याचा प्रयत्न करताना अमेरिका खंडाचा शोध कोणी लावला?
Q39) 
महाराष्ट्राच्या समुद्रकिनाऱ्याची लांबी किती?
Q40) 
श्रीलंकेचे सध्याचे राष्ट्राध्यक्ष कोण आहेत?
Q41) 
भारतातील दक्षिण रेल्वेचे मुख्यालय कोठे आहे?
Q42) 
तिला मी आई म्हणतो या वाक्यातील उद्देश विभाग ओळखा.
Q43) 
कसबे दिग्रस सोयाबीन यांनी विकसित केलेला एक वाण?
Q44) 
यमक. अनुप्रास. उपमा. हे कसले प्रकार आहेत,
Q45) 
पुढील उदाहरणात प्रश्नचिन्हाच्या जागी योग्य पर्याय निवडा?38 .75 .112. 149.?
Q46) 
एकच चौरसाची परिमिती 30 सेंटीमीटर आहे तर त्या चौरसाचे क्षेत्रफळ किती सेमी असेल?
Q47) 
भारताच्या तिरंगी राष्ट्रध्वजात कोणत्या रंगाचा पट्टा वरच्या बाजूस असतो?
Q48) 
जून 1984 मध्ये कोणत्या मोहिमे अंतर्गत भारतीय लष्कराने पंजाब मधील अमृतसर येथील सुवर्ण मंदिरातील अतिरेक्यांचा बिमोड केला?
Q49) 
प्रत्येक मुलाला 8 याप्रमाणे चॉकलेट वाटल्यास शेवटच्या मुलाला 6 चॉकलेट कमी पडतात तीच चॉकलेट प्रत्येकाला 7 याप्रमाणे वाटल्यास शेवटच्या मुलाला 1 चॉकलेट जास्त मिळते तर कमीत कमी एकूण किती चॉकलेट होती?
Q50) 
5,8,11,14,17,?