Q1)
डहाणू ची खाडी कोणत्या जिल्ह्यात आहे ?
Q2)
सिंधुदुर्ग हे महाराष्ट्रातील पहिले सागरी उद्यान आहे तर देशातील कितवे आह्रे ?
Q3)
आशिया खंडातील पहिली अणुभट्टी कोणती ?
Q4)
कृष्णा नदी उगम कोठे होतो ?
Q5)
कळसुबाई शिखराची उंची किती आहे?
Q6)
कोयना हि कोणत्या नदी ची उप नदी आहे ?
Q7)
लोहखनिज महारास्त्रात किती टक्के आढळते ?
Q8)
वसई चीखाडी कोणत्या नदी वर आहे?
Q9)
तारापूर अनु उर्जा प्रकल्प कधी स्थापना ?
Q10)
महाराष्ट्रतील सर्वात उंच शिखर कोणते ?