Q1)
‘अनुज’ या शब्दाचा विरुद्धार्थी शब्द ओळखा.
Q2)
एका बरणीमध्ये अ व ब द्रवांचे मिश्रण5:3 या प्रमाणात आहे त्या भरणीतील मिश्रणातून 16 लिटर द्रव काढून त्यात 16 लिटर ब द्रव टाकले त्यावेळी नवीन मिश्रणातील दोन्ही द्रवांचे प्रमाण5:7 झाले तर सुरुवातीला त्या बरणीमध्ये अ द्रव? किती लिटर होते
Q3)
बटाटे कांदे यासारख्या भाज्यांना कोंब येऊ नये म्हणून कोणत्या किरणांचा मारा करतात?
Q4)
शब्दांचे एकूण किती जाती आहेत?
Q5)
एका गावात चार हजार पुरुष आणि तीन हजार स्त्री आहेत गावात एकूण 40% निरीक्षण असतील तर साक्षर यांची संख्या किती?
Q6)
झिरो माइल स्थान कोणत्या शहरात आहे?
Q7)
अ शहरात 45 हजार लोकंपैकी 0.40% लोकसक्षर आहेत.ब शहरात 39 हजार लोकांपैकी 0.59% लोक साक्षर आहेत. तर कोणत्या शहरात जास्त साक्षर आहेत?
Q8)
खालीलपैकी कोणता देश कार्बन डायऑक्साइडचा सर्वात मोठा उत्सर्जक आहे?
Q9)
चालकाने व मोटार वाहनातील प्रवाशांनी सीट बेल्टचा वापर न केल्यास इतका दंड आकारण्यात येतो?
Q10)
अजय संजय पेक्षा उंच आहे. रवी विजय पेक्षा बुटका आहे. विजय संजय पेक्षा उंच नाही. तर खालीलपैकी कोणते विधान निश्चित सत्य आहे ?
Q11)
ग्रामपंचायतला कर्ज कोण मंजूर करू शकतो?
Q12)
अलंकार ओळखा.नयन कमल हे उघडी हलके जागी हो जानकी`
Q13)
बनारस हिंदू विद्यापीठाची स्थापना कोणाच्या पुढाकाराने झाली?
Q14)
खालीलपैकी विरुद्धार्थी शब्दाची चुकीची जोडी ओळखा?
Q15)
‘वर चढणे’ यासाठी खालीलपैकी कोणता पर्याय शब्द संयुक्त ठरतो?
Q16)
खालीलपैकी विरुद्धार्थी शब्दाची चुकीची जोडी कोणती?
Q17)
एका संख्येला 9 ने भागले असता भागाकार 26 येतो तर बाकी किती उरते ती संख्या शोधा?
Q18)
धातू साधित व सहाय्यक क्रियापद यांच्या संयोगाने काय बनते?
Q19)
‘वृद्ध’ हा शब्द खालीलपैकी कोणत्या प्रकारचा आहे?
Q20)
…………… हे भारतातील सर्वात लांब धरण आहे.
Q21)
लातूर जिल्ह्यातील एक मंदिर……
Q22)
एका वस्तूची किंमत शेकडा 20 ने वाढविल्याने त्या वस्तूचा खप 25% ने कमी झाला तर पूर्वीच्या उत्पन्नात शेकडा कितीने फरक पडला?
Q23)
निळा आणि पिवळा हे दोन रंग मिसळल्याने कोणता रंग तयार होतो?
Q24)
दोन संख्यांचे गुणोत्तर 7:3 आहे त्यांच्यातील फरक 28 असल्यास त्या संख्या कोणत्या?
Q25)
महाराष्ट्रातील सर्वाधिक स्वच्छ जिल्हा कोणता आहे?
Q26)
153 या त्रिकोणी संख्यांचा पाया किती?
Q27)
देशातील सर्वात मोठी सहकारी सूतगिरणी महाराष्ट्रात कोठे आहे?
Q28)
सरदार पटेल यांना सरदार ही पदवी…… सत्याग्रहात मिळाली,
Q29)
ग्रामसभा बोलवण्याची जबाबदारी कोणावर असते?
Q30)
प्रणव स्वतःच्या घरून निघून कामावर जाताना प्रथम पूर्वीकडे सरळ 100 मीटर जातो त्याच स्थितीत तो एकदा काटकोनात उजवीकडे वळून 50 मीटर जातो नंतर तो एकदा काटकोनात डावीकडे वळून सरळ 100 मीटर चालल्यावर कामावर पोहोचतो तर प्रणव चे घर कामाच्या ठिकाणापासून कोणत्या दिशेला आहे?
Q31)
महाराष्ट्र तंटामुक्त गाव मोहीम केव्हा सुरू झाली?
Q32)
त्याला थंडी वाजते उद्देश ओळखा,
Q33)
‘अनुज’ या शब्दाचा विरुद्धार्थी शब्द ओळखा.
Q34)
जुनागड संस्थान भारतात कोणत्या वर्षी विलीन झाले?
Q35)
आंध्र प्रदेशाची नियोजित राजधानी कोणती आहे?
Q36)
एक ते पन्नास मध्ये 4 ने पूर्ण भाग जाणाऱ्या आणि 4 हा अंक त्यात असणाऱ्या किती संख्या आहेत?
Q37)
खालीलपैकी कोणत्या वाक्यात रिती भूतकाळ नाही?
Q38)
‘वाघाने पिंजऱ्या बाहेर उडी मारली.’ या वाक्यातील प्रयोग ओळखा.
Q39)
एका वर्षाच्या मुदतीनंतर काही रकमेचे द.सा.द.शे. 8 दराने 23,220 रुपये मिळतात. तर गुंतवलेली रक्कम किती?
Q40)
एअर फोर्स अकॅडमी कुठे आहे?
Q41)
स्वामी रामानंद तीर्थ मराठवाडा विद्यापीठ कोठे आहे?
Q42)
कसबे दिग्रस सोयाबीन यांनी विकसित केलेला एक वाण?
Q43)
विशेषण व नाम एकत्र असलेल्या समासाचे नाव काय?
Q44)
शुद्ध पाण्याचा सामू जवळपास….. असतो.
Q45)
खालील पर्यायातील सर्वात लहान अपूर्णांक ओळखा.
Q46)
एक ते शंभर पर्यंत एकूण मूळ संख्या किती आहेत?
Q47)
169,269,350,414,463,?
Q48)
शब्दाचे एकूण जाती….आहेत.
Q49)
धावण्याच्या शर्यतीत 9 खेळाडू मैदानात उभे आहेत. प्रत्येक खेळाडूने इतर सर्वांची फक्त एकदा हस्तांदोलन करावयाचे आहे तर एकूण किती हस्तांदोलने होतील?
Q50)
नुकताच पुन्हा एकदा जागृत झालेल्या भारतीय एकमेव जिवंत ज्वालामुखी….. या ठिकाणी आहे,