पोलीस भरती फ्री टेस्ट सिरीज - 29-05-2026

अशा च टेस्ट रोज देण्यासाठी जॉईन करा आमचे लिंक - @Telegram
पोलीस भरती चे नवीन अपडेट तसेच आतापर्यंत झालेले प्रश्नपत्रिका सोलुशन हवे असेल तर आताच सबसक्राईब करा
धन्यवाद!!!ऑल द बेस्ट!

Q1) 
एक + एक या संधीविग्रह पासून बनणाऱा जोडशब्द कोणता?
Q2) 
असला माणूस कामाचा असतो का?नकारार्थी वाक्य करा.
Q3) 
भारतात राष्ट्रपतीच्या निवडणुकीत मतदार कोण असतात?
Q4) 
खालीलपैकी कोणता शब्द फारसी भाषेतील आहे?
Q5) 
‘रामाने रावणास मारले.’ हा कोणता प्रयोग आहे?
Q6) 
98 वे अखिल भारतीय साहित्य संमेलन कोठे आयोजित करण्यात आले आहे ?
Q7) 
प्रश्नचिन्हाच्या जागी येणारी संख्या ओळख?24 39 416 525 ?
Q8) 
भारतात कालव्याच्या जलसिंचनाचा खाली सर्वाधिक क्षेत्र कोणत्या भागात आढळते?
Q9) 
शून्याचा शोध कोणी लावला?
Q10) 
‘कामासाठी तो दाही दिशा फिरत होता .’यातील अवयव कोणते ते ओळखा?
Q11) 
सर्वाधिक साखर कारखाने कोणत्या जिल्ह्यात आहे?
Q12) 
आधुनिक आवर्त सारणीत…..गण आहेत,
Q13) 
इसवी सन 1930 मध्ये पहिल्या गोलमेज परिषदेचे आयोजन कोणी केले?
Q14) 
‘बालहत्या प्रतिबंधक गृह’ कोणी सुरू केले?
Q15) 
6,14,30,64,126 यामधील विसंगत घटक ओळखा.
Q16) 
मराठी भाषेत मूळ सर्वनामे किती आहेत?
Q17) 
खालीलपैकी कोणत्या समाज  सुधारकाच्या जन्मदिवस सामाजिक न्याय दिवस म्हणून साजरा केला जातो?
Q18) 
‘न्यायाधीशाकडून आरोपीला दंड ठरवला गेला.’ या वाक्यातील कर्ता ओळखा.
Q19) 
मेळघाट अभयारण्य कोणत्या प्राण्यासाठी प्रसिद्ध आहे ?
Q20) 
महाराष्ट्रात जमिनीचा रेकॉर्ड जमीन महसूल व जमीन सुधारणा यासंबंधीची मूलभूत माहिती उपलब्ध करून देणाऱ्या शासकीय कर्मचारी कोण असतो?
Q21) 
कोणत्या अलंकारात वस्तू स्थिती प्रमाणाबाहेर उगवून सांगताना त्यातील असंभव्यता स्पष्ट होते?
Q22) 
गोव्याची अधिकृत भाषा कोणती आहे?
Q23) 
भारतातील गुलाबी शहर म्हणून कोणते शहर ओळखले जाते?
Q24) 
Which of the following pairs has opposite meaning.
Q25) 
अतिशय क्रोध किंवा चीड या भावनेतून निर्माण होणारा रस कोणता?
Q26) 
खालील मालिकेत प्रश्नचिन्हच्या जागी येणारी संख्या ओळखा.1,3,7,15,31………?……..
Q27) 
‘राम लक्ष्मण’ हे ……या द्वंद्व समासाचे उदाहरण आहे.
Q28) 
भारतीय राज्यघटनेची किल्ली/आत्मा असे खालील पैकी कशास संबोधण्यात येते?
Q29) 
‘स्कर्वी’ हा विकार कोणत्या जीवनसत्व अभावी होतो?
Q30) 
सोमवारी 5 ते बुधवारी. सकाळी 7 पर्यंत मिनिट काटा तास काटा. काट्यादरम्यान 90 अंश कोण किती वेळा येतील?