पोलीस भरती फ्री टेस्ट सिरीज - 21-11-2025

अशा च टेस्ट रोज देण्यासाठी जॉईन करा आमचे लिंक - @Telegram
पोलीस भरती चे नवीन अपडेट तसेच आतापर्यंत झालेले प्रश्नपत्रिका सोलुशन हवे असेल तर आताच सबसक्राईब करा
धन्यवाद!!!ऑल द बेस्ट!

Q1) 
दोन अंकी समान विषम संख्यांच्या बेरजेतील फरक किती?
Q2) 
प्रशासकीय न्यायाधिकरण…. नुसार अस्तित्वात येतात?
Q3) 
कोणत्या प्रयोगात कर्ता हा नेहमी क्रियापदावर हुकूमत गाजवत असतो?
Q4) 
1 ते 100मधील सर्व संख्यांनी भाग जाणारे लघुत्तम संख्या कोणती?
Q5) 
खालीलपैकी सर्वात मोठी संख्या कोणती?
Q6) 
जागतिक हिंदी दिवस कधी साजरा केला जातो?
Q7) 
‘आळशी’ या शब्दाचा विरुद्धार्थी शब्द सांगा.
Q8) 
द.सा.द ने 5 दराने 5000 रुपयांचे 2  वर्षाचे सरळ व्याज काढा?
Q9) 
उंट या शब्दाचा विरुद्ध लिंगी शब्द सांगा?
Q10) 
माडिया गोंड ही जमात त कोणत्या जिल्ह्यात आढळून येते?
Q11) 
भारताचे पहिले गृहमंत्री……. होते,
Q12) 
नीता आणि रमेश हे एका व्यवसायात अनुक्रमे 15000 रुपये व 25000 रुपये गुंतवितात. त्यांना 16000 रुपये नफा होतो तर नीताचा नफा किती?
Q13) 
पक्ती प्रपंच चा समानार्थी शब्द.
Q14) 
विराट कोहलीने चार डावा काढलेल्या धावांची सरासरी 80 आहे तर त्याने चार डावात एकूण किती धावा काढल्या?
Q15) 
‘रामाने ब्रेक लावला म्हणून गाडी थांबली.’या वाक्यातील उभयान्वयी अव्यय कोणत्या प्रकारातील आहे.
Q16) 
वाहन चालविण्याचा परवान्याचे नूतनीकरण करण्याची मदत-
Q17) 
भारताच्या दक्षिणेकडून उत्तरेकडे गेल्यास पावसाचे प्रमाण…..
Q18) 
‘दैवाने हात देणे’ या वाक्यप्रचाराचा योग्य अर्थ कोणता?
Q19) 
“गंगा “ही पवित्र नदी आहे या वाक्यातील अवतरणातील शब्दाची जात ओळखा.
Q20) 
120. 90. 65 .45. 30.20?
Q21) 
खालीलपैकी कोणत्या प्रकल्पास महाराष्ट्राची भाग्यलक्ष्मी संबोधले जाते?
Q22) 
‘ स्वाती स्वयंपाक करते.’ या वाक्याचा प्रकार ओळखा.
Q23) 
वाशिम जिल्ह्यातील सोनल हा प्रकल्प कोणत्या तालुक्यात स्थित आहे?
Q24) 
उजनी धरण कोणत्या नदीवर आहे?
Q25) 
खलबत्ता, अडकित्ता हे शब्द मराठीत कोणत्या भाषेतून आलेले आहेत?
Q26) 
सौरभ राजू पेक्षा लहान पण सीमा पेक्षा मोठा आहे. केतकी सीमा पेक्षा मोठी पण सौर पेक्षा लहान आहे तर सर्वात मोठा कोण?
Q27) 
‘राजाने राजवाडा बांधला’हे वाक्य कोणत्या प्रयोगात मोडते?
Q28) 
69.49.7…?
Q29) 
प्रमोद हा पूर्वेला 6 किमी जातो नंतर तो दक्षिणेला 8 किमी जातो तर तो मूळ स्थानापासून किती लांब जातो?
Q30) 
बालपण कोणते नाम आहे?