Q1)
राकेश झुनझुनवाला यांची विमान कंपनी…….
Q2)
‘विद्वान’ चे स्त्रीलिंगी रूप कोणते?
Q3)
1 हेक्टर=……?
Q4)
कुंभार्ली घाट कोणत्या दोन शहरांना जोडतो?
Q5)
पंचकोनाच्या सर्व अंतर्गत कोनांची बेरीज असते?
Q6)
‘गोडवा’ या शब्दाचा प्रकार ओळखा.
Q7)
खालीलपैकी षष्टी बहुव्रीही समासाचे उदाहरण ओळखा.
Q8)
आमंत्रित हा शब्द चा विरुद्धार्थी शब्द ओळखा?
Q9)
प्रश्नचिन्हाच्या जागी योग्य क्रम लिहा.8.24.40.56.?
Q10)
‘मुल’ या शब्दाचे लिंग ओळखा.
Q11)
2 ,9 ,28, 65,126,343……….?
Q12)
400,274,209,181,172,?
Q13)
खालीलपैकी विसंगत घटक ओळखा.
Q14)
कोणत्या नामाचे वचन बदलत नाही?
Q15)
एका रांगेत मनोज उजवीकडून 20 वा व डावीकडून 20 वा च आहे तर त्या रांगेत एकूण किती मुले आहेत?
Q16)
सुंदर या शब्दाचा विरुद्धार्थी शब्द?
Q17)
X ही संख्या विषम असल्यास खालीलपैकी कोणती संख्या समसंख्या असेल?
Q18)
400 मीटर लांबीच्या आगगाडीचा ताशी वेग 72 किमी आहे तर एक विजेचा खांब ओलांडण्यास किती वेळ लागेल?
Q19)
नर्मदा नदीवरील प्रकल्पाचे नाव काय आहे?
Q20)
निलगिरी पर्वत त्यातील सर्वोच्च शिखर कोणते?
Q21)
यापैकी विशेषण कोणते ते ओळखा?
Q22)
वाक्याचा अर्थ पूर्ण करणारा व क्रिया दर्शवणारा शब्द म्हणजेच……..
Q23)
वाक्य+निश्चयातून संधीचे सिद्ध होणारा शब्द कोणता?
Q24)
खालीलपैकी हमखास एकवचनी असणारे शब्दाचा पर्याय निवडा.
Q25)
9999-8888+7777-5555=….?
Q26)
2 ,9 ,28, 65,126,343……….?
Q27)
समजा कारला ८ चाके आहेत रिक्षाला सहा चाके आहेत तर मोटर सायकल ला किती चाकी असतील?
Q28)
40,000 रू ए बी सी डी. या 4 मित्रांमध्ये अनुक्रमे 7:1:5:3 या प्रमाणात वाटप करावयाचे आहे तर सी वाट्याला किती रक्कम येईल?
Q29)
मराठीचे पाणीपाणी……
Q30)
पेरू या देशाची राजधानी कोणती?