पोलीस भरती फ्री टेस्ट सिरीज - 28-05-2026

अशा च टेस्ट रोज देण्यासाठी जॉईन करा आमचे लिंक - @Telegram
पोलीस भरती चे नवीन अपडेट तसेच आतापर्यंत झालेले प्रश्नपत्रिका सोलुशन हवे असेल तर आताच सबसक्राईब करा
धन्यवाद!!!ऑल द बेस्ट!

Q1) 
विधी सेवा प्राधिकरण कायदा 1987, अन्वये…………ला संविधानिक दर्जा प्राप्त झाला आहे.
Q2) 
अँडीज ,रॉकीज, ॲटलस आणि हिमालय कोणत्या प्रकारचे पर्वत आहेत?
Q3) 
आपला देशाचा राष्ट्रध्वज यावरील अशोक चक्राचा रंग कोणता आहे?
Q4) 
Fill in the blank with the correct verb:They….. in the garden right now.
Q5) 
The Messenger…………… Hardly read or write.Which of the following option would be most appropriate that would fill in the blank in the above sentence.
Q6) 
खालीलपैकी मिश्र वाक्य ओळखा.
Q7) 
कोकणात आद्रतेचे प्रमाण नेहमी जास्त असण्याचे कारण कोणते?
Q8) 
नाम, सर्वनाम, विशेषण ,क्रियापद हे कोणत्या प्रकारचे शब्द आहेत?
Q9) 
खालीलपैकी कोणता ग्रंथ महात्मा फुले यांच्या निधनानंतर प्रकाशित झाला?
Q10) 
1973 मध्ये भारतातील वाघांची संख्या वाचवण्यासाठी पुढीलपैकी कोणता प्रकल्प सुरू करण्यात आला होता?
Q11) 
खालीलपैकी समांतरभुज चौकोन कोणता नाही?
Q12) 
पुढीलपैकी देशी शब्द ओळखा.
Q13) 
‘नाथ सागर’ हे कोणत्या जलाशयाचे नाव आहे?
Q14) 
दर वर्षी पोलिस हुतात्मा दिन म्हणून कोणता दिवस पाळला जातो?
Q15) 
एका विद्यार्थ्यास परीक्षेत 80 पैकी 52 गुण मिळाले असल्यास त्यास किती टक्के गुण मिळाले?
Q16) 
आर्थिक सुधारणांच्या काळात प्रत्यक्ष कर संकलनाचे एकूण कर संकलन आशी असलेले गुणोत्तर:
Q17) 
……… रोजी रिझर्व बँक ऑफ इंडिया चे राष्ट्रीयीकरण करण्यात आले.
Q18) 
Choose the appropriate word having meaning opposite to given word-palpable:-
Q19) 
Today students should be reconciled __the way things are changing.
Q20) 
‘मुंबईची घरे लहान लहान कबुतरांच्या खुराड्या सारखी.’या वाक्यातील उपमेय कोणते?
Q21) 
6366,7497,8648,9819,? संख्या मालिकेतील प्रश्नचिन्हाच्या जागी कोणती संख्या येईल?
Q22) 
शिपाई कडून चोर पकडला गेला या वाक्यातील प्रयोग ओळखा?
Q23) 
दख्खन पठाराच्या उत्तर पूर्व सीमा वरती डोंगराळ भागात…. जमातीचे लोक राहतात,
Q24) 
भारतीय प्रबोधनाचे जनक/आधुनिक भारताचा जनक म्हणून….. ओळखले जातात.
Q25) 
समर्थनाचा. या शब्दाची विभक्ती ओळखा?
Q26) 
श्री संत तुकडोजी महाराजांची समाधी….. येथे आहे.
Q27) 
‘मधुकर’ या शब्दाचा समानार्थी शब्द कोणता?
Q28) 
महाराष्ट्र कृष्णा नदीचा उगम सातारा जिल्ह्यात कोणत्या ठिकाणी होतं?
Q29) 
वस्तूच्या किमती 30 टक्केने कमी झाल्यामुळे वस्तूचा खप 20% ने वाढला तर व्यवहारावर काय परिणाम होईल?
Q30) 
बिड जिल्ह्यातुन कोणत्या जिल्ह्याच्या निर्मितीसाठी हालचाल सुरू आहे?