पोलीस भरती (शिपाई) फ्री टेस्ट सिरीज क्रमांक -68

अशा च टेस्ट रोज देण्यासाठी जॉईन करा आमचे लिंक - @Telegram
पोलीस भरती चे नवीन अपडेट तसेच आतापर्यंत झालेले प्रश्नपत्रिका सोलुशन हवे असेल तर आताच सबसक्राईब करा
धन्यवाद!!!ऑल द बेस्ट!

Q1) 
खालीलपैकी शुद्ध शब्द ओळखा?
Q2) 
मोगादीशु ही कोणत्या देशाची राजधानी आहे?
Q3) 
माझे सत्याचे प्रयोग या पुस्तकाचे लेखक कोण?
Q4) 
बोला काय मोल द्याल तुम्ही याचं? या वाक्यात कोणत्या शब्दानंतर स्वल्पविराम येईल?
Q5) 
भारतातील धवल क्रांतीचे जनक.
Q6) 
महाराष्ट्र पोलीस ध्वजातील….. हे पारंपरिक चिन्ह आहे.
Q7) 
रवी कुमार दहिया कोणत्या खेळाशी संबंधित आहे.
Q8) 
85 या संख्येचा शेकडा 20 किती?
Q9) 
महाराष्ट्राचे पोलीस महासंचालक कोण आहेत.
Q10) 
महेशचा पगार अनिल पेक्षा 20% ने कमी आहे तर अमोलचा पगार महेश पेक्षा किती टक्के जास्त आहे.
Q11) 
वृक्षतोडीमुळे दरवर्षी एका जंगलातील झाडांची संख्या शेकडा 6ने घटल्यामुळे दोन वर्षांची झाडांची संख्या26508 झाली तर दोन वर्षांपूर्वी एकूण झाडाची संख्या किती होती?
Q12) 
……………. समासात दोन्ही पदे प्रमुख असतात.
Q13) 
Ombudsman या शब्दास पर्यायी मराठी शब्द कोणता.
Q14) 
एका कामाला अ ला 24 दिवस लागतात ब  ला 48 दिवस लागतात आणि क सोहळा दिवस लागतात तर अ ब क मिळून ते काम किती दिवसात करतील.
Q15) 
सन 2021 मधील शांततेचा नोबेल पुरस्कार कोणाला मिळाला.
Q16) 
‘झाडावर फुल फुलले आहे.’या वाक्यातील ‘फुल’ या शब्दाला कोणती विभक्ती लागली आहे.
Q17) 
वंदे मातरम खालीलपैकी कोणी लिहिले?
Q18) 
जगन्नाथ हा शब्द कोणत्या संधीचे उदाहरण आहे?
Q19) 
इतीश्री करणे या वाक्यप्रचाराचा अर्थ ओळखा.
Q20) 
एकच आईच्या पोटी जन्म घेतल्याला बंधूंना………. म्हणतात.
Q21) 
कोणत्या वेदांमध्ये संगीताचा उल्लेख केलेला आहे?
Q22) 
दोन संख्यांचे गुणोत्तर जर 20:22 असेल तर त्यांचा मसावी 17 असेल तर त्या संख्या कोणत्या?
Q23) 
राष्ट्रसंत तुकडोजी महाराज यांची समाधी कोठे आहे.
Q24) 
काळ ओळखा. संजीवनी सायकल चालवत होती.
Q25) 
रस्ता या नामासाठी कोणते विशेषण लागू पडेल?
Q26) 
जोगाई मंदिर कोणत्या शहरात आहे?
Q27) 
Select the word that can be join with the given noun to form a compound noun.College :-
Q28) 
अ व ब चे वार्षिक उत्पन्न 4:3 प्रमाणात असून खर्चाचे प्रमाण 3:2 आहे प्रत्येकाजवळ वर्षा शेवटी सहाशे रुपये शिल्लक राहिले तर अ चे वार्षिक उत्पन्न किती.
Q29) 
ऑस्कर पुरस्कार मिळविणारी पहिली भारतीय कलाकार कोण.
Q30) 
पहिल्या दोन शब्दांमधील संबंध ओळखून दिलेल्या पर्यायातून प्रश्नचिन्हाच्या जागी येणारा योग्य शब्द शोधा.ग्रह: बुध: तारा:?