Q1)
शब्दांची एकूण जाती किती आहेत?
Q2)
खालच्या व वरच्या उठाने उच्चारल्या जाणाऱ्या वर्णास काय म्हणतात?
Q3)
जम्मू आणि काश्मीर च्या पहिल्या महिला मुख्यमंत्री कोण?
Q4)
दीपक खाली डोके वर पाय करून उभा आहे. अशा अवस्थेत त्याचे तोंड उत्तर दिशेस असेल तर त्याचा उजवा हात कोणत्या दिशेस आहे?
Q5)
अंगार या समांतर शब्द ओळखा?
Q6)
प्रश्नचिन्हाच्या जागी येणारी संख्या ओळखा?49,4,25,16,9,36,?
Q7)
648080 या संख्येतील 8 या अंकाच्या स्थानिक किमतीतील फरक किती?
Q8)
दोन संख्यांची बेरीज 27 असून त्यांचा गुणाकार 180 आहे तर त्या संख्या कोणत्या?
Q9)
भिन्न शब्द ओळखा,
Q10)
आद्यकवी मुकुंदराज स्वामी यांची समाधी कोणत्या ठिकाणी आहे?
Q11)
अंजली भागवत ही खेळाडू कोणत्या क्रीडा प्रकारासाठी प्रसिद्ध आहे?
Q12)
बीड जिल्ह्यातील कोणत्या नदीवर धनेगाव प्रकल्प आहे?
Q13)
कुफरच्या पेशी यामध्ये आढळतात.
Q14)
नागपुरी या शब्दाचे विशेष ओळखा.
Q15)
बीड जिल्ह्याचे सध्याचे खासदार कोण आहेत?
Q16)
कोणत्या नामाचे वचन बदलत नाही.
Q17)
फिल्म अँड टेलिव्हिजन इन्स्टिट्यूट ऑफ इंडिया ही संस्था भारतातील कोणत्या शहरात आहे?
Q18)
वारकरी संप्रदायाचा कळस असे कोणास म्हटले जाते?
Q19)
एका गावाची लोकसंख्या 27,783 आहे ती दर 5 वर्षांनी 5 टक्के वाढते. तर 15 वर्षापूर्वी त्या गावची लोकसंख्या किती होती?
Q20)
एका क्रिकेट स्पर्धेसाठी वेगवेगळे 18 संघ आलेले आहे प्रत्येक संघाने दुसऱ्या प्रत्येक संघाशी सामना खेळावयाचा आहे तर एकूण सामने किती होतील?
Q21)
मी ATM मधून 500 रुपये च्या काही नोटा काढल्या या नोटांचे क्रमांक अनुक्रमे521576 ते 521590 असे होते तर मी ATM मधून किती रक्कम काढली?
Q22)
खालील शब्दांमधून विभक्ती तत्पुरुष समास ओळखा,
Q23)
अदानी समूह कोणत्या राज्यातील खवडा येथे जगातील सर्वात मोठे रिन्युएबल पार्क बनवत आहे?
Q24)
कोणता जिल्हा एकेकाळी सारस नगरी म्हणून ओळखला जात होता?
Q25)
भाऊला थोडेफार लागले आहेबाकीसर्व खुशाल या वाक्यातील अधोरेखित उभयान्वयी अव्ययाचा प्रकार ओळखा?
Q26)
‘ड्रीम्स फ्रॉम माय फादर’ या पुस्तकाचे लेखक कोण?
Q27)
प्रश्नचिन्हाच्या जागी क्रमाने येणाऱ्या पदासाठी योग्य पर्याय निवडा.NB/OA, QE/RD, TH/UG, ?
Q28)
अकोला शहरातील भुईकोट किल्ला कोणता?
Q29)
‘चांदणी’ या शब्दाचे वचन बदलून येणारे रूप शोधा.
Q30)
दोन संख्यांची गुणोत्तर 3: 5 आहे, जर प्रत्येक संखेत 7 मिळवले तर ते गुणोत्तर 11:16 होते.तर त्या संख्या काढा?