पोलीस भरती फ्री टेस्ट सिरीज - 17-01-2026

अशा च टेस्ट रोज देण्यासाठी जॉईन करा आमचे लिंक - @Telegram
पोलीस भरती चे नवीन अपडेट तसेच आतापर्यंत झालेले प्रश्नपत्रिका सोलुशन हवे असेल तर आताच सबसक्राईब करा
धन्यवाद!!!ऑल द बेस्ट!

Q1) 
एका पेटीत 2 डझन आंबे आहेत अशा 24 पेट्यांतील एकूण आंबे किती होतील?
Q2) 
शिवाजी महाराज यांच्या घोडदळाला काय म्हणत असत?
Q3) 
संवादात भाग घेणारे व्यक्ती किती असाव्यात?
Q4) 
खालीलपैकी कोणता मासा गोड्या पाण्याच्या मत्स्य शेतीतील महत्त्वाचा आहे?
Q5) 
……… हे मतदान सक्तीचे करण्याचा प्रस्ताव देणारे भारतातील पहिले राज्य आहे?
Q6) 
राजाची वस्त्राची देखभाल करणारा…….,
Q7) 
‘सुधाकर ‘या शब्दाचा विरुद्धार्थी शब्द ओळखा.
Q8) 
देव या शब्दाचे अनेक वचन शब्द,
Q9) 
34,18,10,6,?,3
Q10) 
3 सेमी रुंदी. 5 सेमी उंची व 9 सेमी लांबी असणाऱ्या विटेचे घनफळ काढा?
Q11) 
जनतेला जागृत करणे आमचे कर्तव्य आहे या वाक्यातील सर्वनाम ओळखा,
Q12) 
20 चित्र बनविणे करिता 30 मिनिटे लागतात तर 12 चित्र किती मिनिटात बनवणार?
Q13) 
9.8,?,8.9,11.6,8,12.5
Q14) 
पाचवा विज्ञान चित्रपट महोत्सव कोठे पार पडला?
Q15) 
भिवपुरी जलविद्युत प्रकल्प खालीलपैकी कोणत्या जिल्ह्यात आहे?
Q16) 
फ्रंटीयर गांधी म्हणून कोणाला ओळखतात?
Q17) 
‘रेड क्रॉस’ या संस्थेचे मुख्यालय कोठे आहे?
Q18) 
दोन क्रमवार सम संख्यांचा लसावी 144 आहे तर त्या संख्या कोणत्या?
Q19) 
चिंतामणी पार्श्वनाथ भगवान हे जैन तीर्थक्षेत्र कोठे आहे?
Q20) 
…… राज्यातील मुजफ्फर पूर  इथून सारखेच उत्पादन मोठ्या प्रमाणात होते,
Q21) 
खालीलपैकी न्यूनत्व बोधक नसलेले उभयान्वयी अव्यय कोणते?
Q22) 
महाराष्ट्रातील एकूण किती जिल्हे आहेत?
Q23) 
गडचिरोली जिल्ह्यामध्ये गोंडवाना विद्यापीठ कोणत्या वर्षी स्थापन करण्यात आले?
Q24) 
पुढील शब्दांपैकी कोणते भाववाचक नामाचे उदाहरण नाही?
Q25) 
वाहनातील ओडोमीटर काय दर्शवते?
Q26) 
एक मीटर म्हणजे किती इंच?
Q27) 
एका टोपलीत अडीच डझन सफरचंद आहेत तर20 टोपलीत किती सफरचंद आहेत?
Q28) 
अशी लहानात लहान चार अंकी संख्या शोधा जिला 6,8 ,12 ने पूर्ण भाग जातो?
Q29) 
8 आणि 8यांचे मध्यम पद काढा?
Q30) 
108 मध्ये किती मिळवले तर ते 14 ने अगदी विभाज्य होईल?