पोलीस भरती फ्री टेस्ट सिरीज - 07-10-2025

अशा च टेस्ट रोज देण्यासाठी जॉईन करा आमचे लिंक - @Telegram
पोलीस भरती चे नवीन अपडेट तसेच आतापर्यंत झालेले प्रश्नपत्रिका सोलुशन हवे असेल तर आताच सबसक्राईब करा
धन्यवाद!!!ऑल द बेस्ट!

Q1) 
पायल हिचा जन्म 18 ऑक्टोबर 1993 रोजी झाला, त्यावर्षी गांधी जयंती शनिवारी होती, तर पायल चा आठवा वाढदिवस कोणत्या वारी येईल?
Q2) 
खालीलपैकी कालदर्शक क्रियाविशेषण अव्यय कोणते?
Q3) 
एका वर्तुळाची त्रिज्या 12% ने कमी केली तर क्षेत्रफळ किती टक्के ने कमी होईल?
Q4) 
व्यक्तीकडे काही कोंबड्या व गाय आहेत जर त्यामध्ये डोक्यांची बेरीज 48 असेल. व पायांची बेरीज 140 असेल तर एकूण कोंबड्या किती?
Q5) 
15व्या वित्त आयोगाचे अध्यक्ष कोण आहेत?
Q6) 
‘आत्मनिष्ठ युवती समाजा’ची स्थापना पुढीलपैकी कोणी केली होती?
Q7) 
खालील उदाहरणामधील रस ओळखा.“काढ सखे गळ्यातील तुझे चांदण्याचे हात.”
Q8) 
……… हे महाराष्ट्रातील औष्णिक विद्युत केंद्र आहे?
Q9) 
425 * 0 =?
Q10) 
खादी कपड्याच्या 1260 रुपये बिलावर 15 टक्के सूट मिळाली तर ते कापड किती रुपयास मिळेल?
Q11) 
तीक्ष्ण या शब्दाचा योग्य विरुद्धार्थी शब्द कोणता?
Q12) 
सब भूमी गोपाल की असे कोण म्हणत असे?
Q13) 
मोझार्ट संज्ञा कशाशी संबंधित आहे.
Q14) 
खालीलपैकी अव्यय साधित विशेषण कोणते?
Q15) 
6561 चा वर्ग मुलाचा वर्गमूळातून 625 चा वर्गमूळ चे वर्गमूळ कमी केल्यास कोणत्या संख्येचे वर्गमूळ शिल्लक राहते?
Q16) 
5×9=54,7×4=82 तर9×8=……?
Q17) 
कोणत्या प्रयोगात क्रियापद हे नेहमी तृतीय पुरुष पुरुषी एक वचन नपुसकलिंग असते?
Q18) 
तीन मुलाचे सरासरी वय 30 वर्ष आहे. त्याच्या वयाच्या गुणोत्तर 3:5:7 असे तर सर्वात लहान चे वय?
Q19) 
स्वतंत्र भारताचे पहिले अर्थमंत्री कोण होते?
Q20) 
दिलीप कुमार यांचा शेवटचा चित्रपट कोणता?
Q21) 
महाराष्ट्रात जिल्हा परिषदेची स्थापना….. साली झाली,
Q22) 
रमेश दोन्हीकडून अकराव्या क्रमांकावर उभा आहे तर त्या रांगेत एकूण किती लोक असेल?
Q23) 
महसूल प्रशासन अधिक लोकाभिमुख बनवण्यासाठी ……….राबविण्यात येत आहे.
Q24) 
एका संख्येच्या सहा पट आणि दुप्पट यामध्ये बत्तीस चा फरक आहे तर ती संख्या कोणती?
Q25) 
पाचशे रुपये ही देखील मोठी रक्कम आहे या वाक्याचा प्रकार ओळखा.
Q26) 
आझाद हिंद सेनेचे ब्रीदवाक्य काय होते ?
Q27) 
‘तिरुचिरापल्ली’ हे शहर कोणत्या नदीकाठी वसले आहे?
Q28) 
सन 2000 साली शिक्षक दिन मंगळवारी होता तर 2001 साली प्रजासत्ताक दिन कोणत्या दिवशी येईल?
Q29) 
कलवरी काय आहे?
Q30) 
दर साल दर शेकडा 5% दराने8000 रुपये मुद्दलाचे 3 वर्षाचे चक्रवाढ व्याज किती